Acoustic Vehicle Alerting System: ऑक्टोबर २०२७ पासून, सर्व इलेक्ट्रिक कार, बस आणि ट्रकमध्ये अकॉस्टिक व्हेईकल अलर्टिंग सिस्टम (AVAS) बसवणे अनिवार्य असेल.
इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी किती काळ टिकते आणि वापरानंतर तिचे काय होते, याबद्दल जाणून घ्या. बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठीच्या सोप्या टिप्स आणि तिच्या दुसऱ्या आयुष्यातील (second-life) उपयोगाची संपूर्ण माहिती वाचा.
“व्हील्स ऑफ चेंज - अंडरस्टँडिंग ईव्ही ॲडॉप्शन फॉर मुंबई ऑटो अँड टॅक्सी ड्रायव्हर्स” या कार्यक्रमात परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की ई-वाहन क्रांती म्हणजे निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती होय.
मारुती सुझुकीने त्यांच्या पहिल्या EV Maruti e-Vitara चे उत्पादन सुरू केले आहे. पंतप्रधानांनी गुजरातमधील हंसलपूर प्लांटमधून SUV ला हिरवा झेंडा दाखवला. ही कार 100 देशांमध्ये निर्यात केली जाईल.
दिल्लीसह एनसीआरमध्ये १ जुलैपासून लागू करण्यात आलेल्या 'एंड ऑफ लाइफ व्हेईकल' (ELV) नियमांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी या नव्या धोरणातील त्रुटी दाखवत आक्षेप घेतला…
भारतातील इलेक्ट्रिक वाहने आता केवळ पर्यावरणासाठी फायदेशीर नाहीत तर खिशावरही भार येऊ देत नाहीत. एका नवीन अहवालानुसार इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांपेक्षा खूपच कमी आहे, कसे जाणून घ्या
मुंबईसह राज्यात ई-व्हेईकलला चालना दिली जात असून, मुंबईतील २५ मेट्रो आणि ६ मोनो स्थानकांजवळच ई-बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहे. एमएमएमओसीएलच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत हे एक मोठे पाऊल उचलण्यात…
उत्तर प्रदेशातून अनेक जण महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून येत असतात. मात्र, आता याच उत्तर प्रदेश राज्याने महाराष्ट्राला एका महत्वाच्या गोष्टीत मागे सोडले आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत फायनान्स बिल 2025 सादर केले आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
टाटा मोटर्सला आता बॉलिवूड स्टार विकी कौशलचा पाठिंबा मिळाला आहे. टाटा मोटर्सने विकी कौशलला त्यांच्या प्रवासी आणि इलेक्ट्रिक कारसाठी नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.
कायनेटिक ग्रीन एनर्जी या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी उत्पादक कंपनीने जिओथिंग्ज सोबत भागीदारी केली आहे. या सहयोगाद्वारे इलेक्ट्रीक वाहनांसाठी खास प्लॅटफॉर्म निर्माण केले जाणार आहे.
इलेक्ट्रीक कारमध्ये एसीचा वापर केल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम हा बॅटरीवर होतो आणि त्यामुळे कारची बॅटरी कमी होते. हे तपासण्यासाठी चाचणी करण्यात आली त्यामधून नेमके काय निष्पन्न झाले जाणून घ्या…
देशातील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून पाऊले उचलली जात आहे. अशातच आता 1 ऑक्टोबर 2024 पासून, पीएम ई-ड्राइव्ह योजना लागू केली जाणार आहे. ज्यासाठी सरकार 10,900 कोटी रुपये खर्च करणार…
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमतीसंबंधी महत्वाचे विधान केले आहे. येत्या 2 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती पेट्रोल डिझेलवरील वाहनांच्या बरोबरीने असतील असे ते म्हणाले आहे. यासंबंधी…
इलेक्ट्रिक वाहनांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची आता गरज नाही. असे वक्तव्य गडकरी यांनी केले आहे. यासंबंधी कारणही स्पष्ट केले आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर सरकारकडून इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीमद्वारे सबसिडी दिली जाते.
देशात ईलेक्ट्रीक वाहन्यांच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ होत आहे हे जुलै महिन्याच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. जुलैमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वार्षिक 55.2 टक्के वाढ होऊन ती 1,79,038 युनिट्सवर पोहोचली आहे.
ओला इलेक्ट्रीकच्या नव्या 'इलेक्ट्रिक बाईक्स' भारतात 2025 मध्ये पदार्पण करेल. अशी घोषणा कंपनीचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी घोषणा केली. विशेष म्हणजे नवीन बाईक्समध्ये ओला इलेक्ट्रीककडून तयार केलेल्या बॅटरीचा वापर केला…
पावसाळ्यात नेहमीच जुन्या तसेच नव्या गाडयांना अनेक त्रासाचं सामना करावा लागतो. पाऊस आणि वीज हे नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध राहिलेले आहे. अशातच जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक कार असेल तर तिला पावसळ्यात चार्ज…