Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओला इलेक्ट्रीक बाईक्स 2025 मध्ये होणार लॉंच! बाईकमध्ये असेल कंपनीकडून निर्मिती केलेल्या बॅटरी

ओला इलेक्ट्रीकच्या नव्या 'इलेक्ट्रिक बाईक्स' भारतात 2025 मध्ये पदार्पण करेल. अशी घोषणा कंपनीचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी घोषणा केली. विशेष म्हणजे नवीन बाईक्समध्ये ओला इलेक्ट्रीककडून तयार केलेल्या बॅटरीचा वापर केला जाणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Aug 01, 2024 | 05:45 AM
ओला इलेक्ट्रीक बाईक्स 2025 मध्ये होणार लॉंच! बाईकमध्ये असेल कंपनीकडून निर्मिती केलेल्या बॅटरी
Follow Us
Close
Follow Us:

ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी घोषणा केली की, कंपनीच्या नव्या ‘इलेक्ट्रिक बाईक्स’ भारतात 2025 मध्ये पदार्पण करेल.ओलाच्या अलीकडील IPO वर चर्चा करण्यासाठी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली, जिथे अग्रवाल यांनी कंपनीच्या महत्त्वाकांक्षी गोष्टींवर प्रकाश टाकला. ओला इलेक्ट्रिक ही ओला एस१ प्रो, ओला एस१ एअर आणि ओला एस१एक्स या इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी ओळखली जाते, परंतु कंपनी आता इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये आपले स्थान प्राप्त करु इच्छिते.

अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार , पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल 2025 च्या पहिल्या सहा महिन्यात  उपलब्ध होईल. आगामी मॉडेल्सची अधिक तपशीलवार माहिती 15 ऑगस्ट रोजी नियोजित कार्यक्रमात दिली जाईल. अग्रवाल यांनी सांगितले,” नवीन बाईकमध्ये ओला इलेक्ट्रिकनेच विकसित केलेल्या बॅटरी असतील. भारतीय इलेक्ट्रिक बाईकमध्ये दिसणाऱ्या या सर्वात मोठ्या बॅटरीपैकी एक असेल. 2025 पासून, आम्ही इन-हाउस डिझाइन केलेल्या EV बॅटरीचा वापर करू.”

हे देखील वाचा- EV ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! EV वरील अनुदानामध्ये 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

भारत इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये जागतिक केंद्र

अग्रवाल पुढे म्हणाले, “पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत आमची इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करण्याची आमची योजना आहे. ईव्ही बाजाराचा विस्तार होत आहे, आणि आम्हाला मंदीची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. आमचे ध्येय भारताला इलेक्ट्रिक वाहनांमध्ये एक आघाडीचे जागतिक केंद्र म्हणून स्थान देणे आहे,”

भारतामध्ये सध्या इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरामध्ये कमालीची वाढ दिसते आहे. सरकारकडूनही इलेक्ट्रीक वाहनांना अनुदान दिले जात आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक या वाहनांच्या किंमतीवर त्याचा परिणाम होतो ज्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना होत आहे. अनेक नवनवीन स्टार्ट अप इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीमध्ये येत आहेत. विशेषत: टू व्हीलर्समध्ये भारत हा इलेक्ट्रीक वाहननिर्मितीचा हब बनू शकतो.

Web Title: Ola electric bikes will be launched in 2025 the bike will have batteries manufactured by the company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 05:45 AM

Topics:  

  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

मोठी बातमी! दिल्लीतील ‘जुन्या’ वाहनांवरील बंदी उठवली, मंत्री सिरसा यांनी घेतला होता आक्षेप
1

मोठी बातमी! दिल्लीतील ‘जुन्या’ वाहनांवरील बंदी उठवली, मंत्री सिरसा यांनी घेतला होता आक्षेप

EV Vs Petrol: पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त झाले इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे, रिसर्चमध्ये आकडे आले समोर
2

EV Vs Petrol: पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त झाले इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे, रिसर्चमध्ये आकडे आले समोर

E-Battery Swapping : मोनो, मेट्रो स्थानकांजवळ ई-बॅटरी स्वॅपिंग; मेट्रोची जपानच्या कंपनीसोबत भागीदारी
3

E-Battery Swapping : मोनो, मेट्रो स्थानकांजवळ ई-बॅटरी स्वॅपिंग; मेट्रोची जपानच्या कंपनीसोबत भागीदारी

UP वाले ‘या’ बाबतीत महाराष्ट्राच्याही पुढे ! दिल्लीच्याही वरचढ ठरलंय उत्तर प्रदेश
4

UP वाले ‘या’ बाबतीत महाराष्ट्राच्याही पुढे ! दिल्लीच्याही वरचढ ठरलंय उत्तर प्रदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.