Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेनोल्टच्या विक्रीत घट, निसानची 148% वाढ; ऑगस्टमध्ये कोणत्या कारची झाली सर्वाधिक विक्री?

ऑगस्ट 2026 मध्ये रेनोल्टने 2,842 कार विकल्या, तर निसानची विक्री 3,426 युनिट्सवर पोहोचली. डस्टर, ट्रायबर, मॅग्नाइट, ग्रॅव्हाइट आणि टेकटनच्या विक्रीने दोन्ही कंपन्यांच्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 18, 2026 | 09:19 AM
रेनोल्टच्या विक्रीत घट, निसानची 148% वाढ; ऑगस्टमध्ये कोणत्या कारची झाली सर्वाधिक विक्री?
Follow Us
Follow Us:
  • ऑगस्ट 2026 मध्ये रेनोल्टने भारतात 2,842 कार विकल्या, तर निसानची विक्री 3,426 युनिट्सवर पोहोचली.
  • रेनोल्ट ट्रायबरच्या 1,536 युनिट्स विकल्या गेल्या, तर नव्या डस्टरची विक्री 406 युनिट्स राहिली.
  • निसान मॅग्नाइटने 1,495 युनिट्सची विक्री केली, तर ग्रॅव्हाइटने 1,440 युनिट्स नोंदवल्या.
भारतीय कार मार्केटमध्ये रेनोल्ट आणि निसान या दोन्ही कंपन्या आपल्या मॉडेल्सचा विस्तार करत आहेत. ऑगस्ट 2026 मधील विक्रीच्या आकडेवारीत दोन्ही ब्रँड्सची कामगिरी वेगळी दिसून आली. रेनोल्टच्या एकूण विक्रीत मागच्या वर्षाच्या तुलनेत घट झाली, पण निसानच्या विक्रीत नव्या मॉडेल्सच्या समावेशामुळे मोठी वाढ नोंदवण्यात आली.

रेनोल्टची विक्री 2,842 युनिट्स:
ऑगस्ट 2026 मध्ये रेनोल्टने भारतात एकूण 2,842 कार विकल्या. ऑगस्ट 2025 मध्ये कंपनीची विक्री 3,015 युनिट्स होती. यावेळी रेनोल्टच्या विक्रीत ट्रायबरचा सर्वात मोठा वाटा राहिला. कंपनीने ट्रायबरच्या 1,536 युनिट्सची विक्री केली. याशिवाय किगरच्या 474, क्विडच्या 426 आणि नव्या डस्टरच्या 406 युनिट्स विकल्या गेल्या.

Nissan Upcoming Cars: भारतात लवकरच लाँच होणार  निसानच्या या तीन नव्या दमदार एसयूव्ही! जाणून घ्या काय आहेत खासियत

नव्या डस्टरकडे लक्ष:
नवीन रेनोल्ट डस्टर लाँच होण्यापूर्वीपासूनच या SUVची ग्राहकांमध्ये उत्सुकता होती. पण ऑगस्ट 2026 मध्ये तिची विक्री 406 युनिट्स राहिली. त्यामुळे आगामी महिन्यांमध्ये डस्टरच्या विक्रीत किती वाढ होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कंपनीने भारतात आपल्या प्रोडक्शन लाइनअपचा विस्तार करण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.

निसानची विक्री 3,426 युनिट्स:
निसानसाठी ऑगस्ट 2026 मधील विक्रीची आकडेवारी लक्षणीय राहिली. कंपनीने भारतात एकूण 3,426 कार विकल्या. ऑगस्ट 2025 मध्ये निसानची विक्री फक्त 1,384 युनिट्स होती. त्यामुळे कंपनीच्या विक्रीत वर्षभराच्या तुलनेत 148% वाढ झाली. मॅग्नाइटसोबत ग्रॅव्हाइट आणि टेकटनच्या एंट्रीमुळे कंपनीच्या एकूण विक्रीला चालना मिळाली.

Renault September Cars Offers: रेनोल्टच्या कारवर पैशांची मोठी बचत! सप्टेंबर ऑफरमध्ये मिळणार ₹1.8 लाखांपर्यंत फायदा

मॅग्नाइटची आघाडी, ग्रॅव्हाइटही जवळ:
निसान मॅग्नाइट ही ऑगस्टमध्ये कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. तिच्या 1,495 युनिट्स विकल्या गेल्या, तर ऑगस्ट 2025 मध्ये 1,384 युनिट्सची विक्री झाली होती. निसान ग्रॅव्हाइटनेही 1,440 युनिट्सची विक्री नोंदवली. दरम्यान, नव्याने आलेल्या निसान टेकटनची ऑगस्टमधील विक्री 491 युनिट्स राहिली. त्यामुळे आगामी काळात या नव्या मॉडेल्सच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Web Title: Renault nissan august 2026 car sales report india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 09:19 AM

Topics:  

  • automobile
  • cars
  • nissan
  • Renault

संबंधित बातम्या

TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स
1

TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स

सिंगल चार्जमध्ये 400 किमीपर्यंत रेंज! भारतातील जास्त रेंज देणारे 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत आणि फीचर्स
2

सिंगल चार्जमध्ये 400 किमीपर्यंत रेंज! भारतातील जास्त रेंज देणारे 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत आणि फीचर्स

एकदा घेतली की बदलावीशी वाटणार नाही! Honda च्या 10 टिकाऊ बाइक्सची यादी; जाणून घ्या
3

एकदा घेतली की बदलावीशी वाटणार नाही! Honda च्या 10 टिकाऊ बाइक्सची यादी; जाणून घ्या

Vinfast Grand  Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक
4

Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.