येत्या 22 सप्टेंबर 2025 ला वाहनांवर नवीन जीएसटीचे दर लागणार आहेत. यामुळे अनेक वाहनांच्या किमतीत मोठे बदल होणार आहे. चला जाणून घेऊयात, देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कारची नवीन किंमत…
नुकतेच केंद्र सरकारने कार्सवरील GST कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता रेनॉल्टने ग्राहकांना अजून एक गिफ्ट दिलं आहे. कंपनीने त्यांच्या कार्सच्या किमतीत मोठी कपात केली आहे.
Renault ने त्यांच्या Kiger कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या 2025 मॉडेलचा टिझर रिलीज केला आहे. यंदाच्या नवीन मॉडेलमध्ये कोणते नवीन बदल असतील. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
रेनॉल्ट लवकरच त्यांच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही किगरचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करणार असून २४ ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे. नवीन किगरच्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांमध्ये अनेक बदल केले जातील, जाणून घ्या