Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन SUV घेण्याच्या तयारीत आहात? थोडा वेळ थांबा कारण लवकरच येणार आहेत ‘या’ 3 एसयूव्ही

जर तुम्ही सुद्धा या सणासुदीच्या मुहूर्तावर एसयूव्ही घेण्याच्या तयारीत आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण टाटा, ह्युंदाई आणि एमजी मोटर त्यांच्या एसयूव्ही लाँच करणार आहे. या तिन्ही SUV मध्ये अनेक जबरदस्त फीचर्स असणार आहेत. या तीन एसयूव्हीबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 10, 2024 | 08:20 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये मिड-साइज SUVs ला चांगलीच मागणी असते. याचमुळे अनेक कार निर्मात्या कंपनीज आपल्या ग्राहकांसाठी उत्तोमोत्तम एसयूव्ही लाँच करत असतात. यात Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Highrider आणि Kia Seltos सारख्या SUV सर्वात जास्त लोकप्रिय आहेत.

लवकरच सणासुदीचा काळ चालू होणार आहे. त्यामुळेच प्रत्येक कार कंपनी आपल्या ग्राहकांसाठी विशेष कार्स लाँच करत आहे. जर तुम्ही सुद्धा या सणासुदीत एसयूव्ही घेण्याच्या विचार करत आहात. तर लवकरच तीन दमदार एसयूव्ही मार्केटमध्ये दाखल होणार आहे. जाणून घेऊया या कार्सबद्दल.

टाटा कर्व आयसीई (Tata Curvv ICE)

Tata Curve चे इलेक्ट्रिक व्हेरिएंट भारतात ७ ऑगस्ट रोजी लाँच करण्यात आले आहे. याच कारचा ICE व्हेरिएंट 2 सप्टेंबरला लाँच केला जाऊ शकतो. आगामी Tata Curve मध्ये तुम्हाला 1.2 लीटर पेट्रोल इंजिन, 1.2 लीटर टर्बो GDI पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन पॉवरट्रेन म्हणून दिले जाऊ शकते.

हे इंजिन 123 bhp ची कमाल पॉवर आणि 225 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याशिवाय यात 6 स्पीड मॅन्युअल किंवा 7 स्पीड डीसीटी ट्रान्समिशनचा पर्याय असू शकतो.

हे देखील वाचा: Paris Olympics 2024 मध्ये भारतचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना मिळणार MG Electric Car

ह्युंदाई अल्काझार फेसलिफ्ट (Hyundai Alcazar Facelift)

ह्युंदाई क्रेटानंतर आता कंपनी आपल्या लोकप्रिय एसयूव्ही अल्काझारचे अपडेटेड व्हर्जन लाँच करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,या अपडेटेड कारमध्ये लेव्हल-2 ADAS तंत्रज्ञानासह 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, कार प्ले कनेक्टिव्हिटी (Android आणि Apple), डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल अशी फीचर्स दिली जातील.

एमजी विंडसर ईव्ही (MG Windsor EV)

कार निर्माता कंपनी MG Motors लवकरच भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक कार Windsor EV लाँच करणार आहे. माहितीनुसार, आगामी विंडसर ईव्हीमध्ये ग्राहकांना 2 बॅटरी पॅक पर्याय मिळणार आहेत. मात्र, आगामी इलेक्ट्रिक कारची ड्रायव्हिंग रेंज अद्याप सांगण्यात आलेली नाही. ही कारसुद्धा लवकरच लाँच केली जाऊ शकते.

Web Title: Tata mg motors and hyundai soon launch suvs know about their models

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2024 | 08:20 PM

Topics:  

  • SUV cars
  • tata motors

संबंधित बातम्या

Tata Motors ची झेप थेट साऊथ आफ्रिकेत! ‘या’ 4 दमदार मॉडेल्सला केले लाँच
1

Tata Motors ची झेप थेट साऊथ आफ्रिकेत! ‘या’ 4 दमदार मॉडेल्सला केले लाँच

केंद्र सरकार GST कमी करणार? टॅक्स कमी झालाच तर किती असेल Tata Nexon ची किंमत?
2

केंद्र सरकार GST कमी करणार? टॅक्स कमी झालाच तर किती असेल Tata Nexon ची किंमत?

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
3

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?
4

Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.