Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ ऑफर हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या ‘या’ कारवर 1 लाख रुपये वाचवण्याची संधी

जर तुम्ही या महिन्यात म्हणजेच मार्च 2026 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. याचे कारण म्हणजे टाटा मोटर्स त्यांच्या कार्सवर आकर्षक सूट देत आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 04, 2026 | 08:32 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • टाटा मोटर्सच्या वाहनांना चांगली मागणी
  • आता होळीच्या मुहूर्तावर टाटाच्या वाहनांवर मिळतंय लाखभर डिस्काउंट
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
कोणताही कार खरेदीदार जेव्हा कार खरेदी करण्यास जातो तेव्हा डिस्काउंटच्या देखील शोधात असतो. ग्राहकांची हीच मानसिकता लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या सणासुदीच्या मुहूर्तावर त्यांच्या वाहनांवर बेस्ट डिस्काउंट ऑफर जाहीर करत असतात. नुकतेच टाटा मोटर्सने सुद्धा त्यांच्या कार्सवर होळीच्या मुहूर्तावर डिस्काउंट जाहीर केले आहे.

मार्च 2026 मध्ये होळीच्या निमित्ताने Tata Motors ने आपल्या लोकप्रिय कारांवर आकर्षक डिस्काउंट आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहन कंपन्या विशेष योजना आणतात आणि यावेळी कंपनी आपल्या Tata Tiago, Tata Harrier आणि Tata Tigor या मॉडेल्सवर 1 लाख रुपयांपर्यंतची सूट देत आहे.

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक थांबणार नाही! अशी बाईक जी फुल टॅंकवर कापेल 700 किमीपेक्षा जास्त अंतर, किंमत…

जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही ऑफर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण कंपनीकडून कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि इतर काही अतिरिक्त फायदे एकत्र दिले जात आहेत.

कोणत्या कारवर किती सूट?

या ऑफरअंतर्गत Tata Tiago, Tata Tigor आणि Tata Harrier या लोकप्रिय कारांवर सवलत दिली जात आहे.

Tata Tiago वर सुमारे 55 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.

Tata Tigor वर जवळपास 60 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

तर प्रीमियम SUV असलेल्या Tata Harrier वर कंपनी सुमारे 1 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे.

Citroen Basalt Vs Kia Syros: फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोणती कार सर्वात पुढे? जाणून घ्या बेस्ट डील

मात्र, ही कमाल सवलत असून प्रत्यक्ष डिस्काउंट कारच्या व्हेरिएंट, शहर आणि डीलरशिपनुसार बदलू शकतो.

ग्राहकांना मिळणार इतर फायदे

या ऑफर्समध्ये फक्त कॅश डिस्काउंटच नाही, तर जुनी कार एक्सचेंज केल्यास अतिरिक्त बोनस, कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी विशेष ऑफर आणि काही प्रकरणांमध्ये कमी व्याजदरावर फायनान्स सुविधा देखील दिली जात आहे.

याशिवाय EMI योजना आणि प्रोसेसिंग फीमध्येही सवलत मिळू शकते. अनेक डीलर्स प्रोसेसिंग फी कमी करण्यासोबतच एक्सटेंडेड वॉरंटी सारखे अतिरिक्त फायदे देखील देत आहेत. एकूणच, होळीच्या निमित्ताने Tata Motors ग्राहकांना आपल्या तीन लोकप्रिय कारांवर आकर्षक डिस्काउंट देत आहे.

 

Web Title: Tata motors offering holi discount on harrier tiago tigor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Discount Offer
  • tata motors

संबंधित बातम्या

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
1

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
2

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’
3

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’

फोक्सवॅगनच्या गाड्यांवर मिळवा ६ लाखांची बंपर सूट! या सप्टेंबर मध्ये कंपनीच्या मोठ्या ऑफर्स! जाणून घ्या
4

फोक्सवॅगनच्या गाड्यांवर मिळवा ६ लाखांची बंपर सूट! या सप्टेंबर मध्ये कंपनीच्या मोठ्या ऑफर्स! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.