Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Fronx की Tata Nexon? कोणत्या कारचा EMI तुमच्या खिशाला परवडणार? जाणून घ्या सोपा हिशोब

एसयूव्ही सेगमेंटमध्ये Maruti Suzuki Fronx आणि Tata Nexon ला चांगली मागणी मिळताना दिसते. मात्र, कोणत्या कारचा ईएमआय स्वस्त आहे? याबद्दल देखील जाणून घेणे महत्वाचे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 08, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात अनेक SUV कार्स उपलब्ध
  • Maruti Suzuki Fronx आणि Tata Nexon दोन्ही लोकप्रिय एसयूव्ही
  • मात्र, कोणत्या एसयूव्ही EMI स्वस्त?
भारतात वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर होत असतात. यातही ग्राहकांचा ओढा SUV कार्सकडे जास्त दिसत आहे. 2026 च्या सुरवातीच्या महिन्यातच ग्राहकांनी एसयूव्ही कार मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या आहेत. या सेगमेंटमध्ये अनेक कार लोकप्रिय ठरल्या आहेत. अशाच दोन कार म्हणजे Maruti Suzuki Fronx आणि Tata Nexon.

Fronx आणि Nexon या दोन्ही कारचा लूक चांगला आहे आणि त्यात चांगले फीचर्स देखील समाविष्ट आहेत. मात्र, बहुतेक लोक लोनवर कार खरेदी करतात. किमतीच्या बाबतीत, मारुती फ्रॉन्क्सची सुरुवात सुमारे 7.5 लाखांपासून होते, तर टाटा नेक्सॉनची सुरुवात सुमारे 8 लाखांपासून होते. याचा अर्थ नेक्सॉनची सुरुवातीची किंमत फ्रॉन्क्सपेक्षा थोडी जास्त आहे आणि म्हणूनच, नेक्सॉनचा ईएमआय देखील जास्त असू शकतो.

March 2026 मध्ये एकापेक्षा एक सरस बाईक लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या यादी

कसा असेल EMI चा हिशोब?

समजा तुम्ही कार खरेदी करताना 1 लाख रुपये डाउन पेमेंट करत असाल आणि उर्वरित रक्कम बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात घेता. जर कर्जाचा कालावधी 5 वर्षे आणि व्याजदर सुमारे 9% धरला, तर दोन्ही कारच्या EMI मध्ये स्पष्ट फरक दिसून येतो. या कॅल्क्युलेशननुसार Maruti Suzuki Fronx च्या बेस मॉडेलसाठी दरमहा साधारण 13,000 ते 14,000 रुपये EMI भरावे लागू शकते. तर Tata Nexon साठी दरमहा जवळपास 14,500 ते 15,500 रुपयांचा EMI लागू शकतो. म्हणजेच या दोन्ही कार्सच्या EMI मध्ये दरमहा सुमारे 1,000 ते 1,500 रुपयांचा फरक पडू शकतो.

कितीही मोठा असू द्या स्पीड-ब्रेकर! ‘या’ 5 सर्वात उंच Compact SUV अजिबात घासल्या जाणार नाही

कोणती कार जास्त योग्य ठरेल?

जर तुमचा बजेट थोडा कमी असेल आणि तुम्हाला कमी EMI भरायची असेल, तर Maruti Suzuki Fronx तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या कारची किंमत तुलनेने कमी आहे आणि याचे मायलेजही चांगले मानले जाते. दुसरीकडे, जर तुम्हाला मजबूत बॉडी, अधिक सेफ्टी फीचर्स आणि दमदार इंजिन हवे असेल, तर Tata Nexon देखील उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र, या कारसाठी EMI थोडी जास्त लागू शकते.

फक्त EMI च्या दृष्टीने पाहिल्यास Fronx अधिक परवडणारी ठरते. तरीही कार निवडताना केवळ EMI नव्हे, तर फीचर्स, सेफ्टी आणि तुमच्या गरजा यांचाही विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Web Title: Maruti fronx vs tata nexon which suv emi is best for you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV
  • tata motors

संबंधित बातम्या

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार
1

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही
2

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध
3

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Ertiga खरेदी केली जाऊ शकते का? किती असेल EMI?
4

50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Ertiga खरेदी केली जाऊ शकते का? किती असेल EMI?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.