Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

टाटा सिएरा आता आणखी प्रीमियम अंदाजात ग्राहकांसमोर आली आहे. Legend Series मध्ये 5 नवीन व्हेरिएंट आणि अनेक महत्त्वाची फीचर्स देण्यात आली असून सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये आहे; पण टॉप Adventure+ L मध्ये नेमकं काय खास मिळतं?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 18, 2026 | 05:35 PM
टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
Follow Us
Follow Us:
  • टाटा सिएरा Legend Series ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे.
  • नवीन सीरीजमध्ये Smart+ L पासून Adventure+ L पर्यंत 5 व्हेरिएंट उपलब्ध आहेत.
  • टॉप Adventure+ L व्हेरिएंटमध्ये 360-डिग्री कॅमेरा आणि मोठ्या डिजिटल स्क्रीनसह प्रीमियम फीचर्स आहेत.
टाटा मोटर्सने भारतीय मार्केटमध्ये सिएरा SUV ची नवीन Legend Series लाँच केली आहे. या नव्या सीरीजमध्ये Smart+ L, Pure L, Pure L (O), Pure+ L आणि Adventure+ L असे 5 व्हेरिएंट देण्यात आले आहेत. या मॉडेल्सची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेल इंजिनसोबत मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या सीरीजमध्ये इंजिन किंवा मेकॅनिकल सेटअपमध्ये बदल न करता केबिन आणि फीचर्समध्ये जास्त प्रीमियम अनुभव देण्यात आला आहे.

सुरुवातीच्या Smart+ L व्हेरिएंटमध्ये लेदरेट सीट्स, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, ऑटो-फोल्डिंग ORVMs आणि पॅसिव्ह एंट्रीसह पॅसिव्ह स्टार्टची सुविधा आहे. याशिवाय Bi-LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि 20 पेक्षा जास्त फंक्शन्स असलेले ESP मिळते. Pure L ची किंमत 13.79 लाख रुपयांपासून असून यात 17-इंच अलॉय व्हील्स, 26.03 cm टचस्क्रीन, 8-स्पीकर ऑडिओ, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay मिळतात.

New Maruti Baleno vs Hyundai i20 vs TATA Altroz; तुमच्यासाठी कोणती हॅचबॅक कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या

Pure L (O) ची सुरुवातीची किंमत 14.29 लाख रुपये आहे. Pure L च्या तुलनेत अतिरिक्त 50,000 रुपये देऊन पॅनोरामॅक्स व्हॉइस-असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफ, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स आणि रेन-सेंसिंग वायपर्स मिळतात. Pure+ L ची किंमत 14.99 लाख रुपयांपासून असून यात व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 6-वे पॉवर ड्रायव्हर सीट, थाय-सपोर्ट एक्स्टेंडर, बॉस मोड आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आहे.

Adventure+ L हा Legend Series मधील टॉप व्हेरिएंट असून त्याची किंमत 16.99 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 360-डिग्री HD Surround View System, विविध टेरेन मोड्स, 31.24 cm टचस्क्रीन, 26.03 cm डिजिटल कॉकपिट, नेव्हिगेशन आणि फ्रंट पार्किंग सेन्सर्स मिळतात.

टाटा पंच EV झाली महाग! किंमतीत ₹20,000 पर्यंत वाढ, जाणून घ्या नवीन दर

सिएरा Legend Series मध्ये 1.5-लिटर Hyperion TGDi पेट्रोल, 1.5-लिटर Revotron पेट्रोल आणि 1.5-लिटर Kryojet डिझेल असे 3 इंजिन पर्याय कायम आहेत. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स आणि 20 पेक्षा जास्त फंक्शन्ससह ESP देण्यात आले आहे. भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये सिएराच्या बॉडी स्ट्रक्चरला 5-स्टार रेटिंग मिळाले आहे.

 

Web Title: Tata sierra legend series launched price features variants auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Tata

संबंधित बातम्या

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
1

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये
2

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये

7,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या Triumph च्या बाइक्स! वाचा आणि फटाफट घेऊन टाका स्वस्तात मस्त! जाणून घ्या किंमती
3

7,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या Triumph च्या बाइक्स! वाचा आणि फटाफट घेऊन टाका स्वस्तात मस्त! जाणून घ्या किंमती

2027 Kawasaki Z650RS भारतात लाँच; किंमत ₹7.83 लाख, 67.3 bhp पॉवरसह मिळणार निओ-रेट्रो लूक
4

2027 Kawasaki Z650RS भारतात लाँच; किंमत ₹7.83 लाख, 67.3 bhp पॉवरसह मिळणार निओ-रेट्रो लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.