Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॅम्ब्रेटाची इलेक्ट्रिक स्कूटर EICMA 2026 मध्ये सादर! 119 किमी रेंज आणि 90 किमी/तास वेग; भारतात लाँच झाल्यास तुम्हीही करणार का ख

लॅम्ब्रेटा Elettra S इलेक्ट्रिक स्कूटरने EICMA 2026 मध्ये एन्ट्री केली असून, रेट्रो लूकसह 5kW मोटर, 4.5kWh बॅटरी आणि 119 किमी रेंज मिळते. भारतात ही स्कूटर लाँच झाली, तर बजाज चेतकला नवी स्पर्धा मिळणार का? जाणून घ्या तिची खास वैशिष्ट्ये.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 08, 2026 | 03:03 PM
Lambretta electric scooter at EICMA 2026

Lambretta electric scooter at EICMA 2026

Follow Us
Follow Us:
  • लॅम्ब्रेटा Elettra S इलेक्ट्रिक स्कूटर EICMA 2026 मध्ये सादर, जुन्या डिझाइनसह आधुनिक टेक्नोलॉजीचा संगम.
  • 5kW इलेक्ट्रिक मोटर, 4.5kWh बॅटरी पॅक आणि एका चार्जमध्ये 119 किमी रेंज मिळण्याचा कंपनीचा दावा.
  • 90 किमी/तास टॉप स्पीड, 3 रायडिंग मोड्स आणि भारतातील लाँचबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

रेट्रो स्टाइल आणि आधुनिक टेक्नोलॉजी यांचा मिलाफ असलेली लॅम्ब्रेटा Elettra S इलेक्ट्रिक स्कूटर EICMA 2026 मध्ये सादर करण्यात आली आहे. जुन्या काळातील स्कूटरची आठवण करून देणारा लूक आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन यामुळे ही नवीन स्कूटर चर्चेत आली आहे. भारतात बजाज चेतक, TVS iQube, Vida VX2 आणि Ather सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर्सना मिळणाऱ्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर लॅम्ब्रेटाची ही एन्ट्री विशेष ठरते. ही स्कूटर भारतीय मार्केटमध्ये लाँच झाली, तर रेट्रो स्कूटर चाहत्यांसाठी एक नवीन ऑप्शन ठरू शकते.

जुन्या लॅम्ब्रेटाचा लूक, नवीन टेक्नोलॉजी

लॅम्ब्रेटा Elettra S च्या डिझाइनमध्ये कंपनीच्या जुन्या स्कूटर्सची झलक पाहायला मिळते. स्कूटरला फिक्स्ड फ्रंट मडगार्ड, ट्रेलिंग-लिंक फ्रंट सस्पेंशन आणि आयताकृती हेडलॅम्प देण्यात आला आहे. हे डिझाइन घटक लॅम्ब्रेटाच्या ट्रेडीशनल ओळखीची आठवण करून देतात.

या स्कूटरमध्ये रेट्रो स्टाइलचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. जुन्या डिझाइनचा आकार कायम ठेवत त्यामध्ये डिजिटल टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. फ्लोटिंग सीट डिझाइन आणि साइड पॅनेल्समुळे स्कूटरला वेगळी पर्सनालीटी मिळते. मागच्या बाजूला LED टेललॅम्प देण्यात आला असून, तो न्यू लूकमध्ये भर घालतो.

स्कूटरमध्ये कारसारखी सेफ्टी! Ultraviolette Tesseract Maxi मध्ये रडार टेक्नोलॉजीसह 20 hp पॉवर; EICMA 2026 मध्ये सादर

5kW इलेक्ट्रिक मोटर आणि 119 किमी रेंज

लॅम्ब्रेटा Elettra S मध्ये PMSM इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 5kW पीक पॉवर निर्माण करते. स्कूटरमध्ये Eco, Normal आणि Sport असे 3 रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. यामुळे राइडिंगच्या गरजेनुसार मोड निवडता येतो.

कंपनीच्या दाव्यानुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी/तास आहे. यात 4.5kWh बॅटरी पॅक देण्यात आला असून, एका चार्जमध्ये जास्तीत जास्त 119 किमी रेंज मिळू शकते. बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.

टीव्हीएसची ऑक्टोबरमध्ये 7 लाख वाहनांची विक्री! इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत 120% वाढ

भारतात लाँच होणार का?

EICMA 2026 मध्ये सादर झालेली लॅम्ब्रेटा Elettra S ही कंपनीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील नवीन सुरुवात आहे. रेट्रो डिझाइन, इलेक्ट्रिक मोटर आणि डिजिटल फीचर्स यांचा मेळ या स्कूटरमध्ये पाहायला मिळतो. पण भारतात तिची एन्ट्री, किंमत आणि विक्री सुरू होण्याबाबत कंपनीकडून माहिती समोर आलेली नाही.

भारतीय ग्राहकांना लॅम्ब्रेटाच्या जुन्या स्कूटर्सची आठवण करून देणारी ही इलेक्ट्रिक स्कूटर आवडू शकते. विशेषतः रेट्रो लूक असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात असणाऱ्यांसाठी Elettra S हा एक उत्सुकतेचा विषय ठरू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लॅम्ब्रेटा Elettra S इलेक्ट्रिक स्कूटर EICMA 2026 मध्ये सादर झाली आहे का?

    Ans: लॅम्ब्रेटा कंपनीने EICMA 2026 मध्ये Elettra S इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. ही कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर क्षेत्रातील नवीन एन्ट्री आहे.

  • Que: लॅम्ब्रेटा Elettra S ची रेंज आणि टॉप स्पीड किती आहे?

    Ans: कंपनीच्या दाव्यानुसार, या स्कूटरची एका चार्जमध्ये जास्तीत जास्त रेंज 119 किमी आहे. तिचा टॉप स्पीड 90 किमी/तास आहे.

  • Que: लॅम्ब्रेटा Elettra S इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच होणार आहे का?

    Ans: भारतात या स्कूटरच्या लाँचबाबत कंपनीने सध्या कोणतीही माहिती दिलेली नाही. तिची भारतीय किंमत आणि विक्री सुरू होण्याची तारीखही जाहीर झालेली नाही.

Web Title: Lambretta elettra s electric scooter eicma 2026 auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooter

संबंधित बातम्या

भारतात ऑक्टोबर 2026 मध्ये Two-Wheeler Retail Sales मध्ये 28.35% घट! 23.21 लाख दुचाकींची नोंदणी
1

भारतात ऑक्टोबर 2026 मध्ये Two-Wheeler Retail Sales मध्ये 28.35% घट! 23.21 लाख दुचाकींची नोंदणी

BMW F 450 GS Sport भारतात लाँच! ₹5.90 लाख किंमत, Racing Red रंग आणि नवीन फीचर्स! पाहा अजून काय आहे खास
2

BMW F 450 GS Sport भारतात लाँच! ₹5.90 लाख किंमत, Racing Red रंग आणि नवीन फीचर्स! पाहा अजून काय आहे खास

Hero Xtreme 125R Stealth Edition लाँच! ₹1.16 लाख किंमत आणि मिळणार TFT डिस्प्ले आणि TPMS फीचर
3

Hero Xtreme 125R Stealth Edition लाँच! ₹1.16 लाख किंमत आणि मिळणार TFT डिस्प्ले आणि TPMS फीचर

ह्युंदाई कार इन्शुरन्समध्ये 15% पर्यंत बचत! Bluelink ड्रायव्हिंग स्कोअरवर मिळणार इन्शुरन्स डिस्काउंट
4

ह्युंदाई कार इन्शुरन्समध्ये 15% पर्यंत बचत! Bluelink ड्रायव्हिंग स्कोअरवर मिळणार इन्शुरन्स डिस्काउंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.