Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ Cars मुळे Tata Sierra चा मार्केट ढिल्ला होऊ शकतो, कोण मारेल बाजी? जाणून घ्या

भारतीय ऑटो बाजारात टाटा मोटर्सने दमदार कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने मार्केटमध्ये एसयूव्ही सेगमेंटमध्ये Tata Sierra लाँच केली आहे. चला या कारच्या प्रतिस्पर्धी जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 01, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात एसयूव्ही विभागात Tata Sierra लाँच
  • या कारच्या प्रतिस्पर्धी कोण?
  • चला याबद्दल जाणून घेऊयात
भारतीय ऑटो बाजारात एसयूव्ही सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर होत असतात. नुकतेच Tata Motors ने त्यांची आयकॉनिक Tata Sierra नव्या रूपात सादर केली आहे. ही भारतीय बाजारात लाँच होणारी सर्वात मोस्ट अवेटेड SUV मानली जात होती. ऑटो सेक्टरमध्ये या कारची अनेक जण खूप काळापासून वाट पाहत होते. आता या कारच्या लाँचिंगमुळे Hyundai आणि Kia ची टेन्शन वाढली आहे, कारण Sierra थेट Hyundai Creta आणि Kia Seltos ला कडवी टक्कर देत आहे.

30-35 हजार पगारात Tata Harrier खरेदी करू शकतो का? Down Payment आणि EMI चा हिशोब एकदम सोपा

Sierra, Creta की Seltos,कोणती SUV बेस्ट?

टाटा Sierra रेट्रो डिझाइनसोबत मॉडर्न फीचर्स घेऊन मार्केटमध्ये आली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपये इतकी आहे. इतर व्हेरिएंट्सच्या किंमती अद्याप कंपनीकडून जाहीर झालेल्या नाहीत.

Hyundai Creta ही एक लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 10.73 लाख रुपये पासून 20.20 लाख रुपयेपर्यंत जाते. Kia Seltos ही याच प्राइस-रेंजमध्ये येते व तिची एक्स-शोरूम किंमत 10.79 लाख रुपये पासून 19.81 लाख रुपयेपर्यंत आहे.

‘त्या’ 65 टक्के वाहनधारकांमध्ये तुम्ही नाही ना? राज्य सरकारडून High Security Number Plate साठी पाचव्यांदा मुदतवाढ!

आकार आणि स्पेस तुलना

टाटा Sierra ही Hyundai Creta पेक्षा लांब SUV आहे; पण या तिन्हींपैकी Kia Seltos सर्वात मोठी आहे. Sierra ही सेगमेंटमधील सर्वांत रुंद आणि सर्वांत उंच कार आहे. या SUV मध्ये सर्वात जास्त व्हीलबेस मिळतो, त्यामुळे केबिन स्पेसही इतरांपेक्षा जास्त वाटते. जिथे सामान्यत: 400-500 लीटर बूट स्पेस मिळतो, तिथे टाटा Sierra मध्ये तब्बल 622 लीटर बूट स्पेस दिला आहे.

कोणती कार घ्यावी हा तुमचा निर्णय

टाटा Sierra, Hyundai Creta आणि Kia Seltos यांच्यात तुलना केली तर Sierra स्पेसच्या बाबतीत स्पष्टपणे आघाडीवर आहे. तिचा बूट स्पेस तिला सेगमेंटमध्ये टॉपवर नेतो. मात्र Creta आणि Seltos यांनी गेल्या अनेक वर्षांत ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. तसेच, टाटावरही लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे स्पर्धा अधिकच रंगणार आहे.

Web Title: Tata sierra rivals kia creta and seltos which car is best

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • SUV
  • tata motors

संबंधित बातम्या

‘ही’ आहे देशातील पहिली गिअरबॉक्स असणारी E Bike, किंमत 2 लाखांपेक्षा कमी
1

‘ही’ आहे देशातील पहिली गिअरबॉक्स असणारी E Bike, किंमत 2 लाखांपेक्षा कमी

फक्त काहीच दिवस उरले! ‘या’ दिवशी Tata Sierra ची डिलिव्हरी थेट तुमच्या घरी होणार
2

फक्त काहीच दिवस उरले! ‘या’ दिवशी Tata Sierra ची डिलिव्हरी थेट तुमच्या घरी होणार

एक काळ गाजवणाऱ्या Ola Electric ला धाब्यावर बसवत ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी, जाणून घ्या सेल्स रिपोर्ट
3

एक काळ गाजवणाऱ्या Ola Electric ला धाब्यावर बसवत ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी, जाणून घ्या सेल्स रिपोर्ट

30 KM ची मायलेज देणाऱ्या ‘या’ कारसमोर Nexon-Scorpio नेहमीच होतात फेल! किंमत 5.99 लाख रुपये
4

30 KM ची मायलेज देणाऱ्या ‘या’ कारसमोर Nexon-Scorpio नेहमीच होतात फेल! किंमत 5.99 लाख रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.