Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात लवकरच लाँच होणार एआर रहमानचा साउंड असणारी ‘ही’ इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या फीचर्स

महिंद्रा अँड महिंद्रा आपली फ्यूचरिस्टिक इलेक्ट्रिक एसयूव्ही सिरीज लवकरच लाँच करणार आहे. या सिरींजमधील पहिली कार Mahindra BE 05 असेल.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 19, 2024 | 06:40 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सध्या देशभरात इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहे. येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे अनेक ऑटो कंपनीज आपल्या आगामी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्ष देत आहे. तर काही कंपनीज इलेक्ट्रिक कार्समध्ये अजून कुठले अत्याधुनिक फीचर्स समाविष्ट करू शकतो याबाबत विचार करीत आहेत. ताटात आता महिंद्रा कंपनी सुद्धा एक नवी ईव्ही मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे.

भारतीय वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आपल्या दमदार कार्ससाठी ओळखली जाते. आता लवकरच कंपनी इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये आपले पाऊल ठेवले आहे. कंपनी आपली फ्युचरिस्टिक इलेक्ट्रिक एसयूव्ही सीरीज लवकरच बाजारात आणणार आहे. Mahindra BE 05 असे या नवीन इलेक्ट्रिक कारचे नाव आहे. ही कार पुढील वर्षाच्या सुरूवातीस किंवा वर्षाच्या अखेरीस सादर केली जाऊ शकते.

हे देखील वाचा: फक्त पुरस्कार नाही तर ‘या’ आलिशान कार्सवर कोरले आहे Gautam Gambhir चे नाव

एआर रहमानचा असेल साउंड

Mahindra BE 05 ही स्पोर्टी कूप स्टाइल SUV आहे. सिंगल मोटर किंवा ड्युअल मोटर लेआउट BE 05 मध्ये आढळू शकते. BE 05 ला 79 kWh चा बॅटरी पॅक मिळेल. महिंद्राने त्याच्या इलेक्ट्रिक कारमध्ये ड्राइव्ह मोड साउंड तयार करण्यासाठी एआर रहमानचा देखील समावेश केला आहे.

फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात प्रीमियम 16 ​​स्पीकर ऑडिओ सिस्टम असेल, ज्यामध्ये डॉल्बी ॲटमॉस आणि हरमन कार्डनसह नॉईज कॅन्सलेशन प्रदान केले जाईल. यात टचस्क्रीन स्क्रीन डोमिनेटेड लेआउट देखील असेल. याशिवाय फास्ट चार्जिंग, व्हेइकल-टू-लोड आणि इतर फीचर्सही या सीरिजच्या कारमध्ये पाहायला मिळतील.

हे देखील वाचा: ‘या’ टायर्सचा वापर केल्यास बाईकच्या मायलेजमध्ये होईल जबरदस्त वाढ ! जाणून घ्या टायर्सचे फायदे

किती असेल किंमत?

एआर रहमान आणि त्यांची टीम ड्राईव्ह मोड आणि डॅशबोर्ड तसेच इतर सर्व फंक्शन्ससाठी सर्व साउंड्स संगीतबद्ध करत आहे. या महिंद्रा ईव्हीची किंमत 20 ते 25 लाख रुपये असणार आहे. BE 05 च्या उत्पादन व्हर्जनमध्ये मोठ्या C-आकाराच्या DRL सह मोठे आरसे असतील.

या कारमध्ये एक स्प्लिट रूफ माउंटेड स्पॉयलर आणि एक मोठा एलईडी लाइट बार देखील आहे, जो पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आला आहे. या टेस्ट कारकडे पाहून हे स्पष्ट होते की ती बरीच लांब आहे. तसेच तिचा ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक रेंजमध्ये थार इलेक्ट्रिकही येणार आहे. येत्या काही वर्षांत महिंद्राची अनेक इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावताना दिसतील.

Web Title: These electric car with ar rahmans sound will be launched in india soon know the features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 06:39 PM

Topics:  

  • AR Rahman

संबंधित बातम्या

A. R. Rahman: ए. आर. रेहमानवर चोरीचा आरोप, उच्च न्यायालयाने दंड ठोठावला, नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार कोट्यवधी रुपये
1

A. R. Rahman: ए. आर. रेहमानवर चोरीचा आरोप, उच्च न्यायालयाने दंड ठोठावला, नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार कोट्यवधी रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.