Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

7,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या Triumph च्या बाइक्स! वाचा आणि फटाफट घेऊन टाका स्वस्तात मस्त! जाणून घ्या किंमती

ट्रायम्फने 400 सीरीजच्या किंमतीत पुन्हा बदल करत Speed 400 आणि Tracker 400 तब्बल 7,000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, 2 महिन्यांपूर्वीच किंमत वाढ झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या दोन्ही बाइक्सच्या नव्या किंमती किती आहेत, जाणून घ्या.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 18, 2026 | 02:49 PM
7,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या Triumph च्या बाइक्स! वाचा आणि फटाफट घेऊन टाका स्वस्तात मस्त! जाणून घ्या किंमती
Follow Us
Follow Us:
  • Triumph Speed 400 ची किंमत 6,000 रुपयांनी कमी होऊन आता 2.34 लाख रुपये झाली आहे.
  • Tracker 400 ची किंमत 7,000 रुपयांनी घटून आता 2.42 लाख रुपये झाली आहे.
  • Speed T4, Scrambler 400 X, XC आणि Thruxton 400 च्या किंमतीत बदल नाही.
ट्रायम्फने आपल्या 400 सीसी सेगमेंटमधील ग्राहकांसाठी जंगी बातमी दिली आहे. कंपनीने Speed 400 आणि Tracker 400 या दोन बाइक्सच्या किंमतीत तशी मोठी कपात केली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या 2 महिन्यांपूर्वी 400 सीरीजच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. आता झालेल्या नव्या बदलानुसार Speed 400 ची किंमत 6,000 रुपयांनी कमी होऊन 2.34 लाख रुपये झाली आहे. तर Tracker 400 ची किंमत 7,000 रुपयांनी कमी होऊन 2.42 लाख रुपये झाली आहे.

Tracker 400 मध्ये दमदार इंजिन ट्यून

Tracker 400 मध्ये 349 cc लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलिंडर TR-सीरीज इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8,750 rpm वर 40 PS पॉवर आणि 7,500 rpm वर 32 Nm टॉर्क तयार करते. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स, राइड-बाय-वायर थ्रॉटल आणि असिस्ट-अँड-स्लिप क्लच मिळतो. फ्लॅट-ट्रॅकपासून प्रेरित डिझाइनमुळे बाइकला वेगळा लूक मिळतो. यात रुंद हँडलबार, फ्लायस्क्रीन, सीट काउल आणि नंबर-बोर्ड ग्राफिक्स आहेत.

एकदा घेतली की बदलावीशी वाटणार नाही! Honda च्या 10 टिकाऊ बाइक्सची यादी; जाणून घ्या

Speed 400 मध्येही दमदार फीचर्स

Speed 400 मध्ये याच 349 cc TR-सीरीज इंजिनचा वापर करण्यात आला असून ते 8,500 rpm वर 37 PS आणि 7,000 rpm वर 32 Nm टॉर्क देते. बाइकला 6-स्पीड गिअरबॉक्स आणि असिस्ट-अँड-स्लिप क्लच मिळतो. 43 mm USD बिग पिस्टन फ्रंट फोर्क्स आणि गॅस-चार्ज्ड रिअर मोनोशॉकमुळे राइडिंगचा अनुभव जास्त कंट्रोलड ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Speed 400 मध्ये 17-इंच अलॉय व्हील्स, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल, फुल-LED लाइटिंग, अॅनालॉग-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, गिअर-पोझिशन इंडिकेटर आणि USB-C चार्जिंग अशी फीचर्स आहेत. सीटची उंची 803 mm, व्हीलबेस 1,386 mm आणि फ्युल टँक क्षमता 13 लिटर आहे. बाइकचे वजन 179 kg आहे.

यामाहा R15 V4 चे अपडेटेड व्हर्जन भारतात लाँच; आता आणखी 2 रंगांमध्ये क्विकशिफ्टरची सुविधा

इतर मॉडेल्सच्या किंमतीत बदल नाही

Tracker 400 ची सीट उंची 805 mm असून तिचे वजन सुमारे 181 kg आहे. तिलाही 13 लिटरचा फ्युल टँक मिळतो. दरम्यान, Speed T4 ची किंमत 2.09 लाख रुपये, Scrambler 400 X ची 2.65 लाख रुपये, Scrambler 400 XC ची 2.99 लाख रुपये आणि Thruxton 400 ची किंमत 2.75 लाख रुपये कायम ठेवण्यात आली आहे. Scrambler 400 X ला नव्या कलरचा ऑप्शनही मिळाला आहे.

Web Title: Triumph speed 400 tracker 400 price cut india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Triumph

संबंधित बातम्या

2027 Kawasaki Z650RS भारतात लाँच; किंमत ₹7.83 लाख, 67.3 bhp पॉवरसह मिळणार निओ-रेट्रो लूक
1

2027 Kawasaki Z650RS भारतात लाँच; किंमत ₹7.83 लाख, 67.3 bhp पॉवरसह मिळणार निओ-रेट्रो लूक

रेनोल्टच्या विक्रीत घट, निसानची 148% वाढ; ऑगस्टमध्ये कोणत्या कारची झाली सर्वाधिक विक्री?
2

रेनोल्टच्या विक्रीत घट, निसानची 148% वाढ; ऑगस्टमध्ये कोणत्या कारची झाली सर्वाधिक विक्री?

TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स
3

TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स

सिंगल चार्जमध्ये 400 किमीपर्यंत रेंज! भारतातील जास्त रेंज देणारे 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत आणि फीचर्स
4

सिंगल चार्जमध्ये 400 किमीपर्यंत रेंज! भारतातील जास्त रेंज देणारे 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.