Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Volkswagen ची नवी Taigun Facelift लाँच; कार खरेदीवर मिळत आहे ‘ही’ बेस्ट ऑफर

१.०-लिटर TSI पेट्रोल इंजिन नवीन ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत दिले गेले आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सोपे आणि कार्यक्षम होते, विशेषतः शहरात याचा फायदा होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 14, 2026 | 08:01 PM
Volkswagen ची नवी Taigun Facelift लाँच; कार खरेदीवर मिळत आहे 'ही' बेस्ट ऑफर

Volkswagen ची नवी Taigun Facelift लाँच; कार खरेदीवर मिळत आहे 'ही' बेस्ट ऑफर

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या अनेक कार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. फोक्सवॅगन इंडियाने भारतीय बाजारपेठेत लेटेस्ट Taigun कार लाँच केली आहे. कंपनीने याची सुरुवातीची किंमत सुमारे ११ लाख (एक्स-शोरूम) ठेवली आहे. या नवीन एसयूव्हीमध्ये डिझाइन, फीचर्स, तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्समध्ये एकूण ४० अपडेट्स आहेत.

Volkswagen च्या Taigun Facelift या कारमध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. हे अपडेट वाहनाचे मूल्य आणि फीचर्स वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. टिगुन आता नऊ कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, १.०-लिटर TSI पेट्रोल इंजिन नवीन ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत जोडले आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सोपे आणि कार्यक्षम होते, विशेषतः शहरात याचा फायदा होणार आहे. या खरेदीत सर्वात मोठे फीचर्स म्हणजे ७५ टक्के अश्युअर्ड बायबॅक स्कीम हे आहे. जी इंडस्ट्री-लीडिंग मानली जाते. मात्र, ही स्कीम ३ वर्षे किंवा ३०००० किमीसाठी वैध असेल आणि एक्स-शोरूम किमतीच्या ७५ टक्के अवशिष्ट मूल्याची हमी देईल.

Volkswagen Taigun Facelift सादर झाली होsss…’या’ बदलांमुळे कार मार्केट गाजवणार?

या स्कीममध्ये एक्सचेंज बोनस आणि सोपे अपग्रेड पर्याय देखील समाविष्ट आहेत, ज्यामुळे वाहन खरेदी अधिक सुरक्षित आणि अंदाज करण्यायोग्य होते. ही ऑफर ३१ मे २०२६ पर्यंत केलेल्या बुकिंगसाठी वैध आहे.

व्हेरियंट्स आणि किमती काय आहेत?

Taigun Facelift वेगवेगळ्या बजेट आणि गरजांनुसार अनेक व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. या लाईनअपमध्ये कम्फर्टलाइन, हायलाइन, हायलाइन प्लस, जीटी लाइन, टॉपलाइन, जीटी प्लस क्रोम आणि जीटी प्लस स्पोर्ट यांचा समावेश आहे. कंपनीच्या मते, हाय व्हेरियंट्सना जास्त मागणी आहे आणि एकूण विक्रीमध्ये त्यांचा वाटा अंदाजे ६० टक्के आहे.

डिझाइनमध्ये नवीन काय?

नवीन Taigun मध्ये फोक्सवॅगनच्या जागतिक डिझाइन लँग्वेजनुसार बदल करण्यात आले आहेत. यामध्ये नवीन फ्रंट ग्रिल (एकात्मिक लाइट बँड्ससह), पुढील आणि मागील लोगो, अधिक बॉडी लाइन्स आणि नवीन अलॉय व्हील डिझाइन्स यांचा समावेश आहे.

इंटीरियरमध्ये कोणत्या सुधारणा?

या एसयूव्हीमध्ये सुधारित मटेरियल, एक सुबक डॅशबोर्ड लेआउट आणि प्रीमियम फिनिश आहे. मुख्य फीचर्समध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, डिजिटल कॉकपिट आणि अपडेटेड अपहोल्स्ट्री यांचा समावेश आहे.

सेफ्टी फीचर्स नेमके किती?

सुरक्षेवर विशेष लक्ष दिले गेले आहे. आता सर्व व्हेरिएंटमध्ये सहा एअरबॅग्ज स्टँडर्ड आहेत. टायगनने आपले ५-स्टार GNCAP रेटिंग कायम ठेवले आहे आणि यामध्ये ESC, मल्टी-कॉलिजन ब्रेकिंग, आणि फ्रंट व रिअर पार्किंग सेन्सर्ससह ४० हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

Web Title: Volkswagen launches new taigun facelift know details of car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • Automobile Industry
  • Volkswagen Taigun

संबंधित बातम्या

Automobile Career Opportunities: ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी; 10 वी, 12 वी नंतर कोणते पर्याय उपलब्ध?
1

Automobile Career Opportunities: ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी; 10 वी, 12 वी नंतर कोणते पर्याय उपलब्ध?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.