सोना कॉमस्टारने दिवंगत संजय कपूर यांना त्यांच्या निधनानंतर चेअरमन एमेरिटस म्हणून घोषित केले आणि जेफ्री मार्क ओव्हरली यांना नवीन चेअरमन म्हणून नियुक्त केले. चला सविस्तर जाणून घेऊया.
बऱ्याचदा असे दिसून येते की कार किंवा दुचाकीस्वाराकडे वाहन संबंधित सर्व कागदपत्रे असतात, तरीही त्यांच्याविरोधात ट्रॅफिक चालान जारी केले जाते. अशावेळी तुम्ही तक्रार कसे कराल त्याबद्दल जाणून घेऊया.
Honda Shine ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक्सपैकी एक आहे. आता लोकांची ही आवडती बाईक महाग झाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
मारुती ब्रीझा ही Sub Four Meter SUV सेगमेंटमध्ये विकली जाते. आता कंपनीने या कारमध्ये अधिकचे सेफ्टी फीचर्स दिले आहेत. पण यासोबतच कंपनीने या कारची किंमत देखील वाढवली आहे.
तरुणांना गाड्यांविषयी एक विशेष आकर्षण असते. स्पोर्ट्स कार्स म्हणजे तरुणांसाठी जीव की प्राण! जगभरात अशा अनेक स्पोर्ट्स कार्स आहेत. परंतु, काही मोजक्या कंपन्यांच्या गाड्या तरुणांच्या हृदयावर अधिपत्य गाजवत आहेत. मग…
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाकडून एक नवीन बाईक भारतीय मार्केटमध्ये सादर केली आहे. या बाईकच्या लूककडे पाहता ही बाईक खूप महाग असेल असे अनेकांना वाटेल पण तसे नाही आहे.
टाटा मोटर्स देशात उत्तम कार ऑफर करत आहे. पण याव्यतिरिक्त कंपनीने आता गुवाहाटीमध्ये अत्याधुनिक रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटीचे उद्घाटन केले आहे.
भारतातील तरुण नेत्यांनाही आकर्षक दिसणाऱ्या कार खरेदी करण्याची आवड आहे. देशातील सर्वात तरुण आमदाराने नुकतीच लाँच झालेली मर्सिडीज इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे.
मुकेश अंबानी यांनी बुलेटप्रूफ Rolls-Royce Cullinan खरेदी केली असून तिची सुरक्षा वैशिष्ट्ये आणि आलिशान सुविधा विशेष चर्चेचा विषय ठरली आहेत. ही कार उच्च क्षमतेच्या स्फोटकांपासून संरक्षण देते.
ओलाने 2024 साली बाईक सेगमेंटमध्ये आपले पहिले पाऊल ठेवत ई-बाईक लाँच केल्या होत्या. आता कंपनीने अजून एक इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. Roadster X असे या बाईकचे नाव आहे.
स्कोडा कंपनीने भारतात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने Skoda Kylaq ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच केली आहे. या कारच्या ऑटोमॅटिक व्हर्जनसाठी आपल्याला किती EMI द्यावा लागेल त्याबद्दल जाणून…
हल्ली नशेत धुंद असणारी लोकं कधी काय करतील याचा नेम नाही. नुकतीच एक घटना कर्नाटकात घडली आहे, जिथे चक्क एका नशेत धुंद असणाऱ्या व्यक्तीने रेल्वे ट्रॅकवर मारुती डिझायर आणली होती.
देशात अनेक कारला चांगली मागणी मिळत आहे, त्यापैकीच एक म्हणजे Nissan Magnite. आता ही कार जागतिक स्तरावर देखील उपलब्ध होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.