जर तुम्ही सुद्धा या महिन्यात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग Volkswagen कंपनी यंदा गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या 2 कार्सवर दमदार डिस्काउंट देत आहे.
Volkswagen Taigun चा फेसलिफ्ट व्हर्जन भारतीय मार्केटमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. सध्या कंपनी या कारचे टेस्टिंग करत आहे. यामुळे काही फीचर्सची माहिती मिळाली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
Volkswagen ने देशात अनेक उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक ऑफर केल्या आहेत. मात्र आता कंपनी आपल्या काही कार्सवर बेस्ट डिस्काउंट देत आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
भारतीय मार्केटमध्ये एसयूव्ही सेगमेंटच्या कार्सना मोठी मागणी पाहायला मिळते. यातच आता जर्मनीची कार उत्पादक कंपनी उद्या आपली नवीन एसयूव्ही आण्याच्या तयारीत असणार आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रात वॉक्सवॅगन कंपनीची कमालीची पकड आहे. पण हा ताबा कुठेतरी फिकट पडताना दिसत आहे. वॉक्सवॅगन tiguanचा गेल्या महिन्यातील परफॉर्मनास पाहता केवळ एकाच ग्राहकाने या SUVची खरेदी केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फोक्सवॅगन आपल्या दोन कारच्या फेसलिफ्ट व्हर्जन भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
कंपनीने म्हटले आहे की या दोन मॉडेलच्या सर्व प्रकारांमध्ये मानक वैशिष्ट्ये म्हणून 6 एअरबॅग समाविष्ट असतील. यापूर्वी, दोन्ही मॉडेल्स त्यांच्या बेस मॉडेलमध्ये फक्त दोन फ्रंट एअरबॅगसह सुसज्ज होत्या.