Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चरचा आयपीओ आजपासून खुला; वाचा… कधीपर्यंत करता येणार गुंतवणूक!

ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात आजपासून (ता.25) खुला झाला आहे. त्यासाठी कंपनीने प्रत्येकी 10 रुपये फेस व्‍हॅल्यू असलेल्या शेअरसाठी 440 रुपये ते 463 रुपये दरम्यान प्राईस बँड निश्चित केला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 25, 2024 | 02:51 PM
ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चरचा आयपीओ आजपासून खुला; वाचा... कधीपर्यंत करता येणार गुंतवणूक!

ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चरचा आयपीओ आजपासून खुला; वाचा... कधीपर्यंत करता येणार गुंतवणूक!

Follow Us
Close
Follow Us:

शापूरजी पल्लनजी उद्योग समुहात अभियांत्रिकी व बांधकाम क्षेत्रातील धुरावाहक कंपनी असलेली ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या आयपीओची शेअर विक्री आजपासून (ता.25) आयपीओच्या सुरु झाली आहे. त्यासाठी कंपनीने प्रत्येकी 10 रुपये फेस व्‍हॅल्यू असलेल्या शेअरसाठी 440 रुपये ते 463 रुपये दरम्यान प्राईस बँड निश्चित केला आहे.

किती रक्कम उभारली जाणार

कंपनीची इनिशिअल पब्लिक ऑफरींग (आयपीओ) आज (ता.२५) गुंतवणुकीसाठी खुला झाला. जो मंगळवारी (ता.29) बंद होईल. इच्छुक गुंतवणूकदार किमान 32 शेअरसाठी व त्यापुढे 32 च्या पटीत शेअरसाठी बिड करु शकतील. कंपनीच्या अर्हताप्राप्त कर्मचाऱ्यांना कर्मचारी राखीव हिश्यातून प्रत्येक समभागावर 44 रुपये सवलतीच्या दराने समभाग दिले जातील. कंपनीच्या आयपीओमध्ये 1250 रुपये कोटींचा फ्रेश इश्यू व ऑफर ऑफ सेलच्या 4180 रुपये कोटी भांडवलाचा समावेश आहे.

कुठे वापरली जाणार ‘ही’ रक्कम

आयपीओ मधून उभे होणाऱ्या भांडवलापैकी 80 कोटी रुपये बांधकाम उपकरणे खरेदीसाठी वापरण्यात येणार आहेत. तसेच 320 कोटी रुपये दीर्घकालीन खेळत्या भांडवलासाठी वापरण्यात येणार आहेत. तर 600 कोटी रुपये कंपनीच्या काही कर्जाचा भाग फेडण्यासाठी व सामान्य कॉर्पोरेट हेतुंसाठी वापरण्यात येणार आहेत.

हे देखील वाचा – RBI कडून 13 फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर मोठी कारवाई ! मोठे कारण आले समोर

काय आहे कंपनीचा इतिहास

ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी भारतातील तब्बल साठ वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेला उद्योग समूह आहे. कंपनीने देशविदेशातील अत्यंत क्लीस्ट व आव्‍हानात्मक इंजिनिअरींग, प्रॉक्युरमेंट, व कंस्ट्रक्शन (इपीसी) प्रकल्प लिलया पूर्ण केले आहेत. फीच अहवालानुसार ॲफकॉनला भारतातील अग्रणी आंतरराष्ट्रीय इंफ्रास्ट्रक्चर कंपनीचा मान देण्यात आला आहे. तसेच इंजिनिअरींग न्यूज रेकॉर्ड (इएनआर) नुसार 2023 आर्थिक वर्षात कंपनीच्या आंतराष्ट्रीय महसूलावरुन हा कंपनीला हा बहुमान देण्यात आला आहे.

काय काम करते ही कंपनी

ॲफकॉन्स पायाभूत म्हणजे इंफ्रास्ट्रक्चर व्‍यवसायातील पाच प्रमुख क्षेत्रात कार्यरत आहे. यामध्ये प्रामुख्याने सागरी व औद्योगिक क्षेत्रात बंदरविकास, ड्राय डॉक्स, एलएनजी टँक्स व मटेरिअल हँडलिंग सिस्टिम्स, भूपृष्ठ वाहतूक क्षेत्रात हायवे, इंटरचेंजेस, खाण उद्योग व रेल्वे, नागरी पायाभूत सुविधा क्षेत्रात मेट्रो, सेतू उभारणी, उड्डाणपूल, व एलिव्‍हेटेड कॉरिडॉर्स उभारणी, जल व भूयारी क्षेत्रात धरण, बोगदे, आणि जलप्रकल्प उभारणी, तेल व वायू क्षेत्रात ऑफशोअर व ऑनशोअर प्रकल्प अशा विविध क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Afcons infrastructure ipo opens today at 440 463 price band

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 02:51 PM

Topics:  

  • IPO
  • share market

संबंधित बातम्या

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी
1

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी

Share Market: बाजार उघडताच रॉकेटसारखा सुसाट सुटला ‘हा’ शेअर, ड्रोन बनविणाऱ्या ‘या’ कंपनीला 100 कोटीचे सरकारी कंत्राट
2

Share Market: बाजार उघडताच रॉकेटसारखा सुसाट सुटला ‘हा’ शेअर, ड्रोन बनविणाऱ्या ‘या’ कंपनीला 100 कोटीचे सरकारी कंत्राट

Share Market Today: शेअर बाजारात आज उत्साहाचे वातावरण, तेजीत होणार सुरुवात! गुंवतणूकीसाठी ‘या’ स्टॉक्सना द्या प्राधान्य
3

Share Market Today: शेअर बाजारात आज उत्साहाचे वातावरण, तेजीत होणार सुरुवात! गुंवतणूकीसाठी ‘या’ स्टॉक्सना द्या प्राधान्य

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध
4

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.