Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, आज ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष; सेन्सेक्स-निफ्टीच्या हालचालींसह जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात व्यवहार करताना आज गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, गुरुवारी भारतीय शेअर बाजारांमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 20, 2026 | 09:03 AM
Share Market Today: गुंतवणूकदारांनो, आज 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; सेन्सेक्स-निफ्टीच्या हालचालींसह जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, आज 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; सेन्सेक्स-निफ्टीच्या हालचालींसह जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Follow Us
Follow Us:
  • शेअर बाजारात आज मोठी घसरण होण्याची शक्यता
  • जागतिक बाजारात मोठी पडझड, भारतीय शेअर बाजारावरही परिणाम होणार?
  • आजच्या ट्रेडिंगमध्ये हे शेअर्स देऊ शकतात कमाईची संधी
India Share Market Update: भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. आज २० नोव्हेंबर, रोजी शुक्रवारी जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होणार असून भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, गॅप-डाउनसह उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक घसरणीत जपान आघाडीवर होता, जिथे निक्केई २२५ मध्ये ४.५४% आणि व्यापक टोपीक्स निर्देशांकात २.७५% ची घसरण झाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी ४.७४% ने कोसळला, तर हँग सेंग फ्युचर्स ०.२% ने घसरले.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठा बदल! 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके रुपये; चांदीचाही भाव जाणून घ्या

गुरुवारी भारतीय शेअर बाजारांमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स जवळपास १,००० अंकांनी वधारला, तर निफ्टीने २५,५०० चा टप्पा पुन्हा गाठत नऊ महिन्यांतील सर्वोच्च पातळी गाठली. ऑटो, बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. ३०-शेअर असलेला बीएसई सेन्सेक्स ९८९.९४ अंकांनी, म्हणजेच १.२१ टक्क्यांनी वधारून ८३,०२१.७५ अंकांवर स्थिरावला. दिवसभरात तो १,०१२.०६ अंकांनी, म्हणजेच १.२३ टक्क्यांनी वाढून ८३,०४३.८७ अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. एनएसई निफ्टी ५०, २८६.३५ अंकांनी म्हणजेच १.१४ टक्क्यांनी वाढून २५,५१४.३० वर बंद झाला आणि त्याने नऊ महिन्यांचा उच्चांकही नोंदवला. (फोटो सौजन्य: Pinterest)

तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार आजच्या व्यवहारात एसीएमई सोलर होल्डिंग्ज, अशोका बिल्डकॉन, अतुल, कोल इंडिया, दिलीप बिल्डकॉन, गो डिजिट जनरल इन्शुरन्स, हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, जेके सिमेंट, मनाप्पुरम फायनान्स, वन ९७ कम्युनिकेशन्स या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज आणि टेक्निकल्सचे प्रमुख, चंदन तापारिया यांनी गुंतवणूकदारांना महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) आणि बँक ऑफ बडोदाचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Bank of India BharatKosh Partnership: बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! भारतकोषसोबत हातमिळवणी, डिजिटल व्यवहार होणार सोपे

चंदन तापारिया यांनी महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) चा शेअर सध्याच्या बाजारभावाने (CMP) ३,५०९ रुपयांना खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तसेच, त्यांनी बँक ऑफ बडोदाचा शेअर सध्याच्या बाजारभावाने (CMP) २८५ रुपयांना खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Share market today sensex and nifty likely to open lower on november 20 hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Investment Planning: शेअर बाजारात मोठी घसरण झाली तर काय कराल? गुंतवणुकीसाठी AA-BB-CC फॉर्म्युला समजून घ्या
1

Investment Planning: शेअर बाजारात मोठी घसरण झाली तर काय कराल? गुंतवणुकीसाठी AA-BB-CC फॉर्म्युला समजून घ्या

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! शेअर बाजारात आज घसरणीचे संकेत, या स्टॉक्सवर तज्ज्ञांची नजर
2

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! शेअर बाजारात आज घसरणीचे संकेत, या स्टॉक्सवर तज्ज्ञांची नजर

Share Market Today: शेअर बाजारात आज चढ-उताराचे संकेत; तज्ज्ञांनी दिला ‘या’ स्टॉक्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला
3

Share Market Today: शेअर बाजारात आज चढ-उताराचे संकेत; तज्ज्ञांनी दिला ‘या’ स्टॉक्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला

Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत टाटा मोटर्ससह ‘या’ शेअर्सवर असेल नजर
4

Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत टाटा मोटर्ससह ‘या’ शेअर्सवर असेल नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.