Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सकडून ‘लार्ज कॅप क्वालिटी फंड’ लाँच; अवघ्या 10 रुपयांत गुंतवणुकीची सुरुवात

एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सने १० रुपयांच्या एनएफओ (NFO) किमतीत 'लार्ज कॅप क्वालिटी फंड' लाँच केला आहे. भारतातील मजबूत कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची ही उत्तम संधी आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 18, 2026 | 05:59 PM
एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सकडून ‘लार्ज कॅप क्वालिटी फंड’ लाँच (photo Credit- X)

एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सकडून ‘लार्ज कॅप क्वालिटी फंड’ लाँच (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी!
  • एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सकडून ‘लार्ज कॅप क्वालिटी फंड’ लाँच
  • अवघ्या 10 रुपयांत गुंतवणुकीची सुरुवात
मुंबई, 11 मार्च 2025: भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सतर्फे लार्ज कॅप क्वालिटी फंड लॉन्च करण्यात आला. हा फंड भारतातील आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि सुस्थापित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून संपत्ती वाढवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी तयार केलेला ओपन-एंडेड इंडेक्स फंड आहे. हा फंड प्रति युनिट 10 रुपयांच्या नवीन फंड ऑफर (एनएफओ) किंमतीवर उपलब्ध असेल. ज्यामुळे ग्राहकांना लॉन्च पिरीयड म्हणजे शुभारंभ कालावधीत बेस नेट एसेट व्हॅल्यू (एनएव्ही) वर गुंतवणूक सुरू करता येईल.

कालांतराने सातत्यपूर्ण कामगिरी दर्शवणाऱ्या मोठ्या, आर्थिकदृष्ट्या स्थिर कंपन्यांच्या गटात ग्राहकांना प्रवेश देणे हा या फंडाचा उद्देश आहे. मजबूत मूलभूत तत्त्वे तसेच शिस्तबद्ध आर्थिक पद्धती असलेल्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून, हा फंड ग्राहकांना दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत राहून संपत्ती निर्मितीची संधी उपलब्ध करतो.

या फंडाच्या माध्यमातून ग्राहक विविध क्षेत्रांतील आघाडीच्या कंपन्यांच्या वैविध्यपूर्ण पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकतात. यामुळे कोणत्याही एका कंपनी अथवा उद्योगावर अवलंबून राहण्याची जोखीम कमी होण्यास मदत होते. तसेच गुंतवणुकदारांना भारताच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीचा फायदा होऊ शकतो. हा फंड बीएसई लार्ज कॅप 100 क्वालिटी 30 इंडेक्सचा मागोवा घेऊन गुंतवणुकीच्या सोप्या दृष्टिकोनाचे अनुसरण करतो, जो इक्विटीवरील परतावा, शिस्तबद्ध ताळेबंद आणि एकूण आर्थिक सामर्थ्य यासारख्या मजबूत आर्थिक मापदंडांच्या आधारे कंपन्यांची निवड करतो.

मध्यपूर्वेतील तणावामुळे अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता: उद्योग क्षेत्र अस्थिरतेसाठी सज्ज

सातत्यपूर्ण गुणवत्ता तसेच स्थिरता दर्शवणाऱ्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करून, गुंतवणुकदारांना दीर्घकाळासाठी अधिक लवचिक पोर्टफोलिओ उपलब्ध करणे हे या निधीचे उद्दिष्ट आहे. बहुतांश गुंतवणूक या कंपन्यांच्या समभागांमध्ये असेल, तर तरलता व्यवस्थापित करण्यासाठी एक छोटासा भाग रोख किंवा अल्पकालीन साधनांमध्ये ठेवला जाऊ शकतो.

या लॉन्चविषयी बोलताना एमडी आणि सीईओ ज्युड गोम्स म्हणाले की, “भारत दीर्घकालीन वाढीच्या मजबूत संधी देत आहे. आज गुंतवणूकदार त्या प्रवासात सहभागी होण्यासाठी स्थिर आणि शिस्तबद्ध मार्ग शोधत आहेत. एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्समध्ये, आम्ही ग्राहकांना त्यांच्या दीर्घकालीन आकांक्षांशी सुसंगत असलेल्या सोप्या आणि पारदर्शक गुंतवणूक उपायांद्वारे आर्थिक सुरक्षा निर्माण करण्यात मदत करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

दर्जेदार कंपन्या, वैविध्य आणि अनुशासित निर्देशांक-मागोवा (इंडेक्स-ट्रॅकिंग) धोरण यावर लक्ष केंद्रित करून, लार्ज कॅप क्वालिटी फंड ग्राहकांना दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत राहून भारताच्या काही मूलभूतपणे मजबूत व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक सरळ मार्ग देऊ करतो.

इराण-इस्रायल युद्धाच्या छायेतून ‘जग लाडकी’ सुखरूप मुंद्रा बंदरात; 80,886 टन कच्चे तेल भारतात दाखल

Web Title: Ageas federal life insurance large cap quality fund nfo launch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • Business News
  • investment
  • Mutual Fund

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
2

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
3

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
4

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.