Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Axis Mutual Fund कडून ‘गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह फंड’ ऑफ फंड्सची घोषणा; 20 तारखेला…

योजनेचा न्यू फंड ऑफर (NFO) सबस्क्रिप्शनसाठी 10 डिसेंबर 2025 रोजी खुला झाला असून तो 22 डिसेंबर 2025 रोजी बंद होणार आहे. ही योजना पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने कमोडिटी गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 17, 2025 | 05:12 PM
Axis Mutual Fund कडून ‘गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह फंड’ ऑफ फंड्सची घोषणा; 20 तारखेला…
Follow Us
Close
Follow Us:

ॲक्सिस म्युच्युअल फंड देशातील आघाडीची व्यवस्थापन कंपनी 
ॲक्सिस म्युच्युअल फंडने केली नवीन फंडची घोषणा 
आयएफओ 22 डिसेंबर 2025 रोजी बंद होणार

पुणे: देशातील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲक्सिस म्युच्युअल फंडने आज ॲक्सिस गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह फंड ऑफ फंड (FoF) सुरू करण्याची घोषणा केली. ही ओपन-एंडेड फंड ऑफ फंड्स योजना असून, त्यामध्ये सोने आणि चांदीच्या एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (ETF) च्या युनिट्समध्ये गुंतवणूक  (Investment) केली जाणार आहे.

या योजनेचा न्यू फंड ऑफर (NFO) सबस्क्रिप्शनसाठी 10 डिसेंबर 2025 रोजी खुला होणार असून तो 22 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. ॲक्सिस गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह FoF याद्वारे गुंतवणूकदारांना एकाच गुंतवणूक पर्यायातून सोने आणि चांदी—जगभरात मूल्य साठवणुकीचे विश्वासार्ह माध्यम मानले जाणारे दोन प्रमुख कमोडिटीज—यांच्या कामगिरीत सहभागी होता येणार आहे.

Reliance Relaunch SIL Foods: रिलायन्सने केला नवा ब्रॅंड लाँच; चक्क ५ रुपयांना नूडल्स आणि १ रुपयांना मिळणार केचप!

ही योजना पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने कमोडिटी गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देईल. या योजनेत प्रामुख्याने गोल्ड ETF आणि सिल्व्हर ETF च्या युनिट्समध्ये गुंतवणूक केली जाणार असून, दोन्ही कमोडिटीजमध्ये संतुलित वाटप (बॅलन्स्ड अलोकेशन) ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.

Maharashtra Billionaire: देशात सर्वाधिक श्रीमंत ठरले ‘हे’ राज्य; कोट्यधीश कुटुंबांचा आकडा ऐकुन बसेल धक्का!

योजनेच्या शुभारंभाबाबत बोलताना, बी. गोपकुमार, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी अँड सीईओ), ॲक्सिस एएमसी, यांनी सांगितले, “सोने आणि चांदी या ऐतिहासिकदृष्ट्या महागाई आणि चलनातील चढ-उतारांपासून संरक्षण देणाऱ्या प्रभावी गुंतवणूक ठरल्या आहेत. त्याचबरोबर, पोर्टफोलिओमध्ये विविधीकरणाचे फायदेही देतात. ॲक्सिस गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह FoF च्या माध्यमातून आम्ही गुंतवणूकदारांना भौतिक स्वरूपात धातू ठेवण्याच्या गुंतागुंतीशिवाय, या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचा एक सोपा आणि खर्चिकदृष्ट्या किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देत आहोत.”

सोनं-चांदीचे दर नरमले

भारतात 17 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,385 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,269 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,038 रुपये आहे. भारतात 17 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,22,690 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,850 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,380 रुपये आहे. भारतात 17 डिसेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 199 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,99,000 रुपये आहे.

Web Title: Axis mutual fund has announced the gold and silver passive fund of funds business news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • Business News
  • Investments
  • Mutual Fund

संबंधित बातम्या

Global Indian Investors: भारतीय गुंतवणूकदारांची जागतिक झेप; परदेशी गुंतवणूक वाढली चारपट  
1

Global Indian Investors: भारतीय गुंतवणूकदारांची जागतिक झेप; परदेशी गुंतवणूक वाढली चारपट  

SEBI Board Update: सेबी बोर्ड बैठकीत मोठे निर्णय अपेक्षित; एनआरआय केवायसीत सवलतीची शक्यता 
2

SEBI Board Update: सेबी बोर्ड बैठकीत मोठे निर्णय अपेक्षित; एनआरआय केवायसीत सवलतीची शक्यता 

NCDEX Update: एनसीडीईएक्सचा होणार मोठा विस्तार! म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मसाठी सेबीची मंजुरी
3

NCDEX Update: एनसीडीईएक्सचा होणार मोठा विस्तार! म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मसाठी सेबीची मंजुरी

India’s Wholesale Inflation: नोव्हेंबरमध्ये महागाई थंडावली; अन्नधान्याच्या किमती ०.३२ टक्क्यांनी घसरल्या
4

India’s Wholesale Inflation: नोव्हेंबरमध्ये महागाई थंडावली; अन्नधान्याच्या किमती ०.३२ टक्क्यांनी घसरल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.