Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेटीएमला मोठा दिलासा..! नवीन युपीआय ​​वापरकर्ते जोडण्यासाठी एनपीसीआयकडून मान्यता!

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयने नवीन युपीआय ​​वापरकर्ते जोडण्यासाठी पेटीएमला मान्यता दिली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 23, 2024 | 06:51 PM
पेटीएमला मोठा दिलासा..! नवीन युपीआय ​​वापरकर्ते जोडण्यासाठी एनपीसीआयकडून मान्यता!

पेटीएमला मोठा दिलासा..! नवीन युपीआय ​​वापरकर्ते जोडण्यासाठी एनपीसीआयकडून मान्यता!

Follow Us
Close
Follow Us:

ऑनलाइन पेमेंट सेवा पुरवणारी फिनटेक कंपनी पेटीएमने सप्टेंबर तिमाहीचा आपला निकाल मंगळवारी (ता.२३) जाहीर केला आहे. ज्यात कंपनी पहिल्यांदाच नफ्यात आली असून, महसुलात तब्बल 1,345 कोटींपर्यंत वाढ झाली असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता कंपनीसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयने नवीन युपीआय ​​वापरकर्ते जोडण्यासाठी पेटीएमला मान्यता दिली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) धक्क्यानंतर कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.

एनपीसीआयकडून पेटीएमचा मार्ग मोकळा

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयकडून पेटीएमला नवीन वापरकर्ते जोडण्यासाठी मान्यता मिळाल्याचे एका पत्राच्या माध्यमातून समोर आले आहे. विशेष म्हणजे कंपनीला सर्व नियम, सुचनांचे पालन केल्यानंतरच ही मंजुरी मिळाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, पेटीएमने युपीआय वापरकर्ते वाढवण्यासाठीची मागणी गेल्या ऑगस्ट महिन्यात केली होती. पेटीएम पेमेंट्स बँक पेटीएमवर आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर त्यास थांबा देण्यात आला होता. त्यानंतर आता एनपीसीआयकडून पेटीएमचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

हे देखील वाचा – 33 वर्षांचे झालेत आकाश-ईशा अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये निभावताय महत्त्वाची भुमिका; वाचा… त्यांची संपत्ती!

या अटी कंपनीला मान्य कराव्या लागतील

एनपीसीआयचे मंजूरी पत्रात म्हटले आहे की, Paytm ला जोखीम व्यवस्थापन, मल्टी-बँक मार्गदर्शक तत्त्वे आणि डेटा सुरक्षा नियमांसह इतर आवश्यक अनुपालनांचे पालन करावे लागेल. याबाबत पेटीएमने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, आम्हांला हे कळविण्यात आनंद होत आहे की, एनपीसीआयने आमच्या युपीआय प्लॅटफॉर्मवर सर्व संबंधित मार्गदर्शक तत्त्वांनुसार नवीन वापरकर्ते जोडण्याची परवानगी दिली आहे.

शेअरवर काय झालाय परिणाम

सप्टेंबर तिमाहीचे उत्कृष्ट निकाल असूनही, पेटीएमच्या शेअर्समध्ये मंगळवारी घसरण झाली. तर बाजार बंद होताना, तो 5.78 टक्क्यांनी घसरून 684 रुपयांवर बंद झाला आहे. या दोन चांगल्या बातम्या एकत्र आल्याचा परिणाम आज कंपनीच्या शेअरवर दिसून आला आहे. पेटीएमचे बाजार भांडवल 43770 कोटी रुपये आहे.

Web Title: Big relief for paytm approval from npci to add new upi users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 06:51 PM

Topics:  

  • RBI

संबंधित बातम्या

Cheque Payments: चेक भरताच काही तासात जमा होणार खात्यात पैसे, 4 ऑक्टोबरपासून RBI ची नवी सिस्टिम
1

Cheque Payments: चेक भरताच काही तासात जमा होणार खात्यात पैसे, 4 ऑक्टोबरपासून RBI ची नवी सिस्टिम

काय आहे रिझर्व्ह बँकेचा रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्म? ट्रेझरी बिलांमध्ये सुरू करता येईल SIP
2

काय आहे रिझर्व्ह बँकेचा रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्म? ट्रेझरी बिलांमध्ये सुरू करता येईल SIP

सामान्यांसाठी RBI च्या ३ मोठ्या घोषणा, जनधन री-केवायसीपासून ते गुंतवणूकीपर्यंत सर्व काही होईल सोपे
3

सामान्यांसाठी RBI च्या ३ मोठ्या घोषणा, जनधन री-केवायसीपासून ते गुंतवणूकीपर्यंत सर्व काही होईल सोपे

RBI Repo Rate : आरबीआयने सर्वसामान्यांना दिला धक्का! गृहकर्जाच्या EMI वर काय परिणाम होणार? वाचा एका क्लिकवर
4

RBI Repo Rate : आरबीआयने सर्वसामान्यांना दिला धक्का! गृहकर्जाच्या EMI वर काय परिणाम होणार? वाचा एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.