Budget 2024 : काय महाग आणि काय स्वस्त, जाणून घ्या
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी मोदी सरकारचा पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. मध्यमवर्गीयांना आयकर स्लॅबमध्ये सूट मिळण्याची अपेक्षा होती, पण ती पूर्ण झाली नाही. नवीन नियमांतर्गत असलेल्यांसाठी, मानक वजावट मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये करण्यात आली आहे. सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात पेन्शनधारकांसाठी कौटुंबिक निवृत्ती वेतनावरील कर कपात 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याच बरोबर सर्वसामान्यांसाठी महत्वाच्या विषयांवरती घोषणा केल्या.
काय स्वस्त
कॅन्सरवरील औषधे
मोबाईल चार्जर
मोबाईल हँडसेट
विजेच्या तारा
लिथियम बॅटरी
सोने – चांदी
इलेक्ट्रिक वाहनं
मोबाईलचे सुटे भाग
पोलाद, तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर करसवलत
चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू
पीवीसी फ्लेक्स बॅनर
काय महाग
प्लास्टिक