GST Council Meeting: GSTमध्ये कपात करण्याच्या घोषणेची वाट पाहणाऱ्या लोकांना पुढील महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत चांगली बातमी मिळू शकते.
New Income Tax bill changes: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज संसदेत नवीन आयकर विधेयक आणि वक्फ विधेयक सादर होण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आयकरात १२ लाखांपर्यंत सूट ही सर्वात मोठी घोषणा ठरली. याशिवाय त्यांनी नवीन आयकर विधेयकाची घोषणा केली.नवीन कर विधेयक १ एप्रिल २०२६ पासून लागू…
नुकतेच भारत सरकारने 2025 चे अर्थसंकल्प सादर केले ज्यात मोबाईल घटकांवरील आयात शुल्क काढून स्मार्टफोन निर्यातीत चीनचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. याचा थेट परिणाम देशांतर्गत उत्पादनावर होणार आहे.
Travel Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी काही मोठ्या घोषणा केल्या. यानुसार आता पर्यटन क्षेत्रात कोणकोणते बदल घडून येणार ते जाणून घेऊया.
निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना परिधान केलेल्या साडीची सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली आहे. बिहारमधील मधुबनी पेंटिंगचा वापर करून तयार करण्यात आलेली साडी अतिशय आकर्षक आहे. जाणून घेऊया साडीबद्दल खास…
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या देशाचा अर्थसंकल्प आज (1 फेब्रुवारी 2025) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला आहे. निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.
एमएसएमई क्षेत्राच्या कक्षेत अधिकाधिक उद्योगांना आणण्याच्या उद्देशाने, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी एमएसएमईसाठी नवीन वर्गीकरण निकष जाहीर केले. एमएसएमई वर्गीकरणासाठी गुंतवणूक मर्यादा २.५ पट केली जाईल.
त्यामुळे भारतानेही या क्षेत्रात स्वत:चं चॅटबॉट निर्माण करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे एआय शिक्षणासाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत ३ एआय एक्सलन्स सेंटर्स स्थापन करण्यात येणार आहेत.
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज मोदी सरकारच्या तीसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी असलेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेला नव्या रुपात अंमलात आणलं जाईल, असं निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प GYAN अर्थात गरीब, युवा, अन्नदाता, नारीशक्ती यांना समर्पीत असल्याचं सांगण्यात आलं. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार मिळण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला, कॉर्पोरेट नफा १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला असला तरी, कामगारांच्या वेतनात मात्र तितकी वाढ दिसून येत नाही, असं नमूद करण्यात…
parliament budget session day 1 live updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण सादर करतील. यामध्ये देशाचे आर्थिक लेखाजोखा आणि आव्हाने सविस्तरपणे स्पष्ट केली आहेत.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये देशाचा अर्थसंकल्प तयार केला जातो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वामध्ये देशाच्या कमाई आणि खर्चाचा लेखाजोखा मांडला जातो. यंदा निर्मला सीतारमण आठव्यांदा बजेट सादर करणार आहे. बजेट…
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार होणार असल्याची माहिती लोकसभा सचिवालयाने दिली आहे. हे अधिवेशन ४ एप्रिल रोजी संपण्याची शक्यता आहे.