Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2026 : जागतिक अर्थव्यवस्थेत भारताच्या Budget ची ही आहे किमया; वाचा खास वैशिष्ट्ये

Union Budget 2026 : भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प हे केवळ देशासाठीच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठीही महत्वाचे मानले जाते. याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होतो. जाणून घेऊयात कसा.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 31, 2026 | 05:04 PM
Budget India

Budget India

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला होणार जाहीर
  • जाणून घ्या भारताच्या बजेटचे जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्व
  • काय आहे या बजेटची खास वैशिष्ट्ये
Union Budget 2026 : नवी दिल्ली : आपल्या भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प (Budget) केवळ देशासाठीच नव्ह, तर जागतिक स्तरावरही अत्यंत महत्वाचे ठरते. यंदाचा २०२६ च्या अर्थव्यवस्थेचा आराखडा हा जागतिक बाजारपेठांवरही परिणाम करणार आहे. नेहमीप्रमाणे भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन हा अर्थसंकल्प ११ वाजता सादर करणार आहेत. आतापर्यंत ९ वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर करुन इतिहास रचला आहे. तसेच हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या चौथ्यांदा स्थापन झालेल्या सरकारमधील दुसरे बजेट आहे. या बजेटमुळे व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक विकासावर थेट परिणाम होणार आहे.

Budget 2026: भारतात १ फेब्रुवारी, मग पाकिस्तानचा अर्थसंकल्प कधी? तारखेमागचं डोकं चक्रावून टाकणारं कारण नक्की वाचा!

अर्थसंकल्प २०२६ ची ठळक वैशिष्ट्ये

  • जागतिक आर्थिक वाढीचे इंधिन : यंदा २०२६-२७ साठी आर्थिक विकासदर हा ६.७% ते ७.२% निश्चित करण्यात आली आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची प्रगती स्थिर राहणार असून ही एक आशास्थान मानली जात आहे.
  • पुरवठा साखळीतील बदल : भारत यंदा लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा, निर्यात आणि निर्मिती क्षेत्र मजबूत करण्यावर भर देणार आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळीत (Global Supply Chain) भारत ट्रान्सशिपमेंट हब बनण्याची शक्यता आहे.
  • संरक्षण क्षेत्र : भारताने आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया धोरणाला चालना देण्यासाठी संरक्षण खर्चात वाढ केली आहे. यामुळे भारत जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र बनण्याची शक्यता आहे.
  • परदेशी गुंतवणूक आणि व्यापार : FDI धोरणे, व्यापार सुलभता, निर्मीती आणि निर्यातीला चालना, गिप्ट सिटी द्वारे भारताला जागतिक अर्थकेंद्र बनवण्याचे प्रयत्न या बजेटमधून केले जात आहेत. यामुळे परदेशी गुंतवणूकीत आणि व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्याचा जागतिक अर्थव्यवस्था स्थिर राहण्यासाठी फायदा होईल.
  • तंत्रज्ञान आणि एआय स्पर्धा : भारताने या अर्थसंकल्पातील एक हिस्सा कृत्रिम बुद्धमत्ता आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये भारत गुंतवणूक करुन जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेत स्थान अधिक बळकट होईल.
  • शाश्वत आणि सर्वसमावेश वाढ : जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भारत हरित उर्जा आणि शाश्वत सर्वसामवेशक वाढली महत्व देत आहे, यातून भारताची जागतिक जबाबदारी स्पष्ट होते.
या सर्व वैशिष्टांमुळे भारताचा आर्थिक आराखडा हा जागतिक स्तरावर महत्वाचा ठरतो. यामुळे भारताचा जागतिक स्तरावर प्रभाव वाढतो. तसेच व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक विकासावरही भारताचा व्यापक प्रभाव असल्याने यामध्ये अधिक बळकटी आल्यास भविष्यात भारता जागतिक भूमिका वाढेल. यामुळे जगभरातील अनेक देशांचे लक्ष सध्या भारताच्या अर्थसंल्पाकडे लागलेले आहे.

Budget 2026: हलवा सेरेमनी आज, तोंड गोड करून ‘बंदिस्त’ होणार अधिकारी आणि कर्मचारी

Web Title: Budget 2026 indias fiscal strategy shines on the global economic stage key highlights explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • union budget 2026

संबंधित बातम्या

Budget 2026: रेल्वे प्रवास स्वस्त होणार! ३००० रुपयांचे तिकीट आता १५०० रुपयांना मिळणार? कसं ते जाणून घ्या…
1

Budget 2026: रेल्वे प्रवास स्वस्त होणार! ३००० रुपयांचे तिकीट आता १५०० रुपयांना मिळणार? कसं ते जाणून घ्या…

Budget 2026: इतर देशांच्या तुलनेत भारताचे संरक्षण बजेट किती कमी ? यंदाच्या अर्थसंकल्पात किती होऊ शकते तरतूद?
2

Budget 2026: इतर देशांच्या तुलनेत भारताचे संरक्षण बजेट किती कमी ? यंदाच्या अर्थसंकल्पात किती होऊ शकते तरतूद?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.