केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मुळे धाराशिव जिल्ह्याच्या उद्योग, पर्यटन आणि दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती होईल. टेक्स्टाईल पार्क आणि MSME हबमुळे रोजगार वाढणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
Shashi Tharoor News: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये केरळला डावलल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारला ७ प्रश्नांद्वारे धारेवर धरले आहे.
अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करताना देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे यावर विशेष भर देण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
संरक्षण मंत्रालयाचा असा विश्वास आहे की सध्याच्या जागतिक परिस्थिती पाहता सैन्याचे आधुनिकीकरण करणे आवश्यक झाले आहे. यावेळी, सरकारने स्वदेशी संरक्षण उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा स्पष्ट निर्णय घेतला आहे.
अर्थसंकल्पातून कोणत्या क्षेत्राला फटका बसतो आणि कोणत्या क्षेत्राला भरघोस सुट मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर त्यांच्या भाषणाचे विविध कांगोरे समोर येत आहेत.
India Bangaldesh Aid Cut : यंदा भारताने केंद्रीय अर्थसंकल्पात बांगलादेशच्या निधीवर मोठी कपात केली आहे. यामुळे युनूस सरकारला मोठा झटका लागला आहे. यातून भारताने शेजारी देशाला कडक संदेश दिला आहे.
Budget Viral Memes : भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर झाले आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे या अर्थसंकल्पात मध्यमर्गीयांचा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. यावर सोशल मीडियावर मजेदार मीम्स व्हायरल…
Union Budget 2026 News : सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या या अर्थसंकल्पात काही अपेक्षित घोषणा करण्यात अपयश आले. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला.
Chabahar Port Project Fund : भारताने यंदाच्या अर्थसंकल्पात चाबहार बंदरासाठी शून्य निधी ठेवला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून अमेरिकेच्या टॅरिफमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या वर्षात पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडू राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान विधानसभा निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे २०२५ मध्ये अंतरिम अर्थसंकल्प आणि जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर केला.
भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आगामी दशकात भारताच्या क्रीडा क्षेत्रात परिवर्तन घडवण्यासाठी खेलो इंडिया अभियान सुरू करण्याची घोषणा केली.
Union Budget 2026 : भारताचे अर्थसंकल्प सादर झाले असून यामध्ये भारताने परराष्ट्र देशांसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. नेबरहुड फर्स्ट धोरणाला भारताने अधिक मजबूत केले आहे. जाणून घेऊ कोणत्या देशांसाठी…
दुग्धव्यवसाय मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. शेती क्षेत्रात उत्पादन विविधता वाढवणे हे सरकारचे ध्येय असणार आहे. यामुळे रोजगार वाढण्यास मदत होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अनेक क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. काही गोष्टी महाग होणार आहेत तर काही गोष्टी स्वस्त होणार आहेत.
PM Modi Video :अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे भाषण सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकाग्र नजर, टेबल थाप आणि हावभाव सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसले. या क्षणाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रचंड…
Budget 2026 tourism sector : अर्थसंकल्प 2026 मध्ये पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. नवे पर्यटन सांस्कृतिक केंद्राची उभारणी आणि टुरिस्ट गाईड तयार करण्यात येणार असल्याची घोषणा…