Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजारातही चीन ठरतोय भारताला डोकेदुखी ? जाणून घ्या भारतीय शेअर बाजार घसरणीचे नेमके कारण

गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे. विक्रमी घौडदौड करणारे सेन्सेक आणि निफ्टी आता कमालीच्या घसरणीकडे जात आहे. मात्र या घसरणीचे कारण काय जाणून घेऊया याबद्दल.

  • By नारायण परब
Updated On: Oct 17, 2024 | 05:19 PM
'हा' शेअर एकाच दिवसात 17 हजाराने घसरला; गुंतवणूकदारांना मोठा धक्का, याआधी सलग अप्पर सर्किट!

'हा' शेअर एकाच दिवसात 17 हजाराने घसरला; गुंतवणूकदारांना मोठा धक्का, याआधी सलग अप्पर सर्किट!

Follow Us
Close
Follow Us:

मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची घसरण सुरु आहे. बीएसई निर्देशांक सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्हीना कोसळले आहेत. आज शेअर बाजार सुरवातीला वधारला मात्र काही मिनिटांतच कोसळला. आज सेन्सेक्स हा  494.75 अंकानी घसरुन 81,006.61 वर थांबला आहे. तर निफ्टी 221.45 ने घसरुन 24,749.85 वर थांबला आहे. त्यामुळे आजही चांगलीच घसरण झाली आहे.

 हे देखील वाचा –रिलायन्सचा दिवाळी बोनान्झा; बोनस शेअरसाठी तारीख निश्चित, एकावर एक शेअर मिळणार फ्री!

बाजाराच्या घसरणीचे नेमके कारण काय? 

भारतातील शेअर बाजारात सततच्या होणाऱ्या घसरणीला कारणीभूत अनेक घटक आहेत. जागतिक संकेत आणि विदेशी गुंतवणूकदारांनी सुरु ठेवलेल्या विक्रीमुळे शेअर बाजारात प्रचंड पडझड होत आहे. मात्र सध्या या दोन्ही देशामध्ये तणाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. तेथे युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भितीचे वातावरण आहे.  भारताचे इराण आणि इस्त्रायलशी चांगले व्यापारी संबंध आहेत त्यामुळे भारतातील शेअर बाजारातील गुंतवणूक काढून विदेशी गुंतवणूकदार हे सुरक्षित ठिकाणी गुंतवणूकीकडे वळत आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी चीन शेअर बाजारावर लक्ष केंद्रित केले आहे. चीनी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला सध्याच्या संकटामधून बाहेर काढण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज नुकतेच जाहिर केले होते. त्यामुळे तेथील शेअर बाजारामध्येही उत्साह संचारला होता. याच पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारही चीनचा पर्याय निवडत आहेत.

हे देखील वाचा –इंडियन बॅंक आणि टाटा मोटर्समध्ये महत्वाचा करार ! व्यावसायिक वाहन खरेदीदारांना होणार लाभ

16 ऑक्टोबर रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) 3,436 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली, तर त्याच दिवशी स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2,256.29 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

आजचे टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स शेअर्स

टॉप गेनर्स:इन्फोसिस , टेक महिंद्रा , पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया , लार्सन अँड टुब्रो  स्टेट बँक ऑफ इंडिया इत्यादी.

टॉप लूजर्स-  नेस्ले इंडिया,   महिंद्रा अँड महिंद्रा , अल्ट्राटेक सिमेंट , बजाज फिनसर्व्ह , टायटन कंपनी इत्यादी .

मात्र सोन्याचा दरात प्रचंड वाढ 

अशा पद्धतीने शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूक कमी होत असल्यास देशातील ही गुंतवणूकदार याचा विचार करत असून तेही शेअर बाजारातील गुंतवणूक कमी करत आहेत. देशातील गुंतवणूकदार हे गुंतवणूकीचे वेगवेगळे पारंपारिक पर्यायांकडे वळू शकतात. दिवसेंदिवस सोन्याचा दर वाढत चालला आहे. आणि भारतात सोन्यामध्ये गुंतवणूकीची परंपरा आहे. आणि नेमका सणासुदीचा काळ सुरु असल्याने सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे. सर्वसामान्यही याकाळात सोने खरेदीला जास्त महत्व देतात.

 

Web Title: China causing india a headache in the stock market know the reason of indian stock market decline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 05:18 PM

Topics:  

  • China
  • india
  • share market

संबंधित बातम्या

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
1

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
2

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
3

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
4

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.