Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोका-कोला इंडियाचा सीएसआरमधील कॉर्पोरेट एक्‍सलन्‍ससाठी महात्‍मा अवॉर्डसह सन्‍मान!

कोका-कोला इंडियाचा सीएसआरमधील कॉर्पोरेट एक्‍सलन्‍समधील उल्‍लेखनीय योगदानासाठी प्रतिष्ठित महात्‍मा गांधी अवॉर्ड फॉर कॉर्पोरेट एक्‍सलन्‍स इन कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटीसह सन्‍मान करण्‍यात आला आहे. माजी आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी यांच्‍या हस्‍ते हा पुरस्‍कार कंपनीला प्रदान करण्‍यात आला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 08, 2024 | 03:34 PM
कोका-कोला इंडियाचा सीएसआरमधील कॉर्पोरेट एक्‍सलन्‍ससाठी महात्‍मा अवॉर्डसह सन्‍मान!

कोका-कोला इंडियाचा सीएसआरमधील कॉर्पोरेट एक्‍सलन्‍ससाठी महात्‍मा अवॉर्डसह सन्‍मान!

Follow Us
Close
Follow Us:

कोका-कोला इंडियाचा जल व्‍यवस्‍थापन, चक्रिय अर्थव्‍यवस्‍था व शाश्‍वत कृषीमधील उपक्रमांच्‍या माध्‍यमातून सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीप्रती त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय योगदानासाठी प्रतिष्ठित महात्‍मा गांधी अवॉर्ड फॉर कॉर्पोरेट एक्‍सलन्‍स इन कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटीसह सन्‍मान करण्‍यात आला आहे. १ ऑक्‍टोबर रोजी गांधी जयंतीच्‍या पूर्वसंध्‍येला नवी दिल्‍लीमधील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे माजी आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी यांच्‍या हस्‍ते हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.

हे देखील वाचा – …ना आयआयटी, …ना आयआयएममधून शिक्षण; साध्या कॉलेजच्या ‘या’ इंजिनिअरला गुगलकडून 1.64 कोटींची ऑफर!

या सन्‍मानाबाबत मत व्‍यक्‍त करत कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट एशिया (आयएनएसडब्‍ल्‍यूए)च्‍या सीएसआर व सस्‍टनेबिलिटीचे वरिष्‍ठ संचालक राजेश अयापिल्‍ला म्‍हणाले आहे की, “आम्‍हाला सीएसआरमधील कॉर्पोरेट एक्‍सलन्‍ससाठी या पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आल्‍याचा आनंद होत आहे.

यामधून पर्यावरणीय स्थिरता आणि समुदायांना कृषी, कचरा व्‍यवस्‍थापन इत्‍यादीमध्‍ये शाश्‍वत पद्धतींचा वापर करण्‍यासाठी सक्षम करण्‍याप्रती आमची सातत्‍यपूर्ण कटिबद्धता दिसून येते. या सन्‍मानामधून संपूर्ण टीम, आमच्या सहयोगींची समर्पितता, तसेच आम्‍ही सहयोगाने अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करण्‍यासाठी करत असलेले प्रयत्‍न दिसून येतात.”

हे देखील वाचा – चीनी धोरणापुढे ऑस्ट्रेलियन डॉलरचीही गटांगळी; गुंतवणूकदारांंचे फेडस्पीककडे लक्ष!

कंपनीच्‍या शाश्‍वतता उपक्रमांची खासियत तीन प्रमुख लक्ष्य क्षेत्रांमध्‍ये आहे: जल व्‍यवस्‍थापन, शाश्‍वत पॅकेजिंग आणि शाश्‍वत कृषी. कंपनीच्‍या २०३० जल सुरक्षितता धोरणाचा संकटग्रस्‍त जलस्रोतांचे पुनर्जतन करण्‍याचा आणि समुदायाला पाणी उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या प्रमाणात वाढ करण्‍याचा मनसुबा आहे.

हे देखील वाचा – आश्चर्यम..! 48 वर्षांपूर्वी केला होता नोकरीसाठी अर्ज; आता… कुठे मिळाले कंपनीकडून पत्र; वाचा… सविस्तर

फ्रूट सर्क्‍युलर इकोनॉमी उपक्रमाच्‍या, विशेषत: प्रोजेक्‍ट उन्‍नतीच्‍या माध्‍यमातून कंपनी १३ राज्‍यांमधील लहान व अल्‍पभूधारक शेतकऱ्यांच्‍या जीवनात शाश्‍वत कृषी पद्धतींसह आमूलाग्र बदल घडवून आणते, तसेच शेतकऱ्यांना उत्‍पादकता वाढण्‍यासोबत उदरनिर्वाह सुधारण्‍यास मदत करत आहे. दरम्‍यान, कंपनीच्‍या शाश्‍वत पॅकेजिंग प्रयत्‍नांतर्गत ‘वर्ल्‍ड विदाऊट वेस्‍ट’ धोरण डिझाइन, कलेक्‍ट व पार्टनर या आधारस्‍तंभांखालील त्‍यांच्‍या धोरणात्‍मक उपक्रमांच्‍या माध्‍यमातून चक्रिय अर्थव्‍यवस्‍थेला चालना देते.

Web Title: Coca cola india honored with mahatma award for corporate excellence in csr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 03:34 PM

Topics:  

  • coca cola india

संबंधित बातम्या

कोका-कोला इंडियाच्या किनले सोडाने गाठला ₹ १,५०० कोटींचा टप्पा, स्पार्कलिंग वॉटर श्रेणीत अव्वल स्थानावर
1

कोका-कोला इंडियाच्या किनले सोडाने गाठला ₹ १,५०० कोटींचा टप्पा, स्पार्कलिंग वॉटर श्रेणीत अव्वल स्थानावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.