Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नुमालीगड रिफायनरीला ग्रीन हायड्रोजन पुरवठ्याचे कंत्राट; बीपीसीएल–सेम्बकॉर्प संयुक्त उपक्रमाला संधी

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सेम्बकॉर्प ग्रीन हायड्रोजन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील ५०:५० संयुक्त उपक्रम असलेल्या न्यूएन ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला कंत्राट मिळाले.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 25, 2026 | 11:34 AM
नुमालीगड रिफायनरीला ग्रीन हायड्रोजन पुरवठ्याचे कंत्राट; बीपीसीएल–सेम्बकॉर्प संयुक्त उपक्रमाला संधी

नुमालीगड रिफायनरीला ग्रीन हायड्रोजन पुरवठ्याचे कंत्राट; बीपीसीएल–सेम्बकॉर्प संयुक्त उपक्रमाला संधी

Follow Us
Close
Follow Us:
  • नुमालीगड रिफायनरीला ग्रीन हायड्रोजन पुरवठ्याचे कंत्राट
  • बीपीसीएल-सेम्बकॉर्पचा संयुक्त उपक्रम
  • भारताच्या ग्रीन हायड्रोजन मिशनला गती
 

Numaligarh Refinery Limited: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सेम्बकॉर्प ग्रीन हायड्रोजन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील ५०:५० संयुक्त उपक्रम असलेल्या न्यूएन ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला वार्षिक १० हजार टन ग्रीन हायड्रोजन पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाले. निवेदनानुसार, या करारानुसार, न्युएन आसाममधील एनआरएलच्या रिफायनरीमध्ये ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प विकसित करणार.

याचे व्यावसायिक कामकाज २०२८ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. यात नवीकरणीय ऊर्जेसोबत प्रगत साठवणूक प्रणालीचा वापर केला जाईल. त्यामुळे रिफायनरीचे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी २४ तास विश्वसनीय कामकाज शक्य होईल. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खन्ना म्हणाले, भविष्यासाठी सज्ज आणि मजबूत ऊर्जा क्षेत्र उभारण्याच्या बीपीसीएलच्या प्रवासातील हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा आहे.

हे देखील वाचा: Meta lawsuit USA: Meta Platforms ला मोठा झटका; अमेरिकन न्यायालयाकडून ३७५ दशलक्ष डॉलर दंड

न्यूएनच्या माध्यमातून, आम्ही हरित हायड्रोजन मूल्य साखळीमध्ये आमचे स्थान अधिक मजबूत करित आहे. स्वच्छ ऊर्जा उपायांचे पुरवठादार बनविणाच्या दिशेने वाटचाल करित आहे. ही उपलब्धी भारताच्या हरित हायड्रोजन महत्त्वाकांक्षांना पुढे नेण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कमी-कार्बन ऊर्जा भविष्याला सक्षम करण्याच्या सेम्बकॉर्पच्या धोरणाशी सुसंगत आहे, असे सेम्बकॉर्पचे अध्यक्ष, रिन्युएबल्स बिझनेस (वेस्ट) आणि सीईओ, हायड्रोजन बिझनेस, विपुल तुली म्हणाले.

तज्ज्ञांच्या मते, भारतात ग्रीन हायड्रोजन क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. सरकारच्या धोरणात्मक पाठबळामुळे अनेक मोठ्या कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. नुमालीगड रिफायनरीसारख्या प्रकल्पांमुळे उद्योगांमध्ये हरित ऊर्जेचा वापर वाढेल आणि दीर्घकालीन पर्यावरणीय फायदे मिळतील.

हे देखील वाचा: Life Insurance News: भारतीय कुटुंबांचा ‘आर्थिक कणा’ ठरतोय जीवन विमा; एका वर्षात 6.30 लाख कोटी रुपयांचे लाभ वितरित!

ही ईशान्य भारतातील एक महत्त्वाची रिफायनरी असून, देशातील ऊर्जा सुरक्षेसाठी तिची भूमिका महत्त्वाची आहे. या प्रकल्पामुळे रिफायनरीच्या ऑपरेशन्स अधिक हरित आणि टिकाऊ बनण्यास मदत होणार आहे. एकूणच, बीपीसीएल आणि सेम्बकॉर्पच्या या संयुक्त उपक्रमाला मिळालेले कंत्राट हे भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीचे आणि हरित तंत्रज्ञानाकडे होत असलेल्या संक्रमणाचे प्रतीक मानले जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही. 

Web Title: Contract for green hydrogen supply to numaligarh refinery opportunity for bpclsembcorp joint venture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Business

संबंधित बातम्या

Utkarsh SFB-Mumbai Indians Partnership: उत्कर्ष फायनान्स आणि Mumbai Indians झाले बँकिंग पार्टनर; T20 2026 साठी मोठी घोषणा
1

Utkarsh SFB-Mumbai Indians Partnership: उत्कर्ष फायनान्स आणि Mumbai Indians झाले बँकिंग पार्टनर; T20 2026 साठी मोठी घोषणा

मुंबईच्या जुहू बीचवर व्यक्तीने सुरु केला दुःख वाटण्याचा बिझनेस! साधं दुःख 250 रूपये तर सोबत रडण्यासाठी घेणार 1000 रुपये
2

मुंबईच्या जुहू बीचवर व्यक्तीने सुरु केला दुःख वाटण्याचा बिझनेस! साधं दुःख 250 रूपये तर सोबत रडण्यासाठी घेणार 1000 रुपये

PF Withdrawal: आता EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंत पैसे काढू शकता, कसं ते जाणून घ्या…
3

PF Withdrawal: आता EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंत पैसे काढू शकता, कसं ते जाणून घ्या…

मधुमेह आणि लठ्ठपणावरील औषधे होणार स्वस्त! किमतीत ५० टक्क्यांहून अधिक घट, वाचा किती होणार फायदा?
4

मधुमेह आणि लठ्ठपणावरील औषधे होणार स्वस्त! किमतीत ५० टक्क्यांहून अधिक घट, वाचा किती होणार फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.