इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स (ICC) आणि माइंड द ब्रिज (Mind the Bridge) यांच्याकडून बीपीसीएलला जगातील अव्वल 'कॉर्पोरेट स्टार्टअप स्टार्स' (CSS) पैकी एक म्हणून मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
कामधेनू लिमिटेडने महाराष्ट्रात ‘कलर मॅक्स शीट’च्या उत्पादन क्षमतेत २५% वाढ करण्याची घोषणा केली आहे. गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे कंपनीने हा निर्णय घेतला असून....
UIDAI Data Cleanup: ओळखीची फसवणूक (Identity Fraud) आणि कल्याणकारी योजनांच्या फायद्यांसाठी आधार क्रमांकांचा गैरवापर रोखण्यासाठी ही स्वच्छता मोहीम आवश्यक असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
Navi AMC Index Fund: नवी एएमसीने देशातील पहिला 'निफ्टी मिडस्मॉलकॅप ४०० इंडेक्स फंड' लाँच केला आहे. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी उघडणारा हा NFO, गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्ण आणि पारदर्शक मार्गाने सहभागी होण्याची…
भारतीय शेअर बाजारात कायम चढ-उतार सुरूच असतो. मात्र, रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना 'जॅकपॉट' लागला असून शेअर तेजीने उभारी घेत आहे. या चर्चित स्टॉकच्या गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाली असून जाणून घेण्यासाठी वाचा ही…
Edelweiss Life Insurance चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, कैझाद हिरामाणेक यांनी Data analytics मुळे Insurance क्षेत्रात कसे आमूलाग्र बदल होत आहेत, याबद्दल माहिती दिली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अडेको इंडियाचा फेस्टिव्ह हायरिंग रिपोर्ट जाहीर झाला आहे. ज्यात असे दिसून आले आहे की गिग व तात्पुरत्या नोकरींमध्ये 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
२०१६ मध्ये स्थापनेपासून, बीपीसीएलने त्यांच्या स्टार्टअप उपक्रम 'अंकुर' द्वारे ३० स्टार्टअप्सना पाठिंबा दिला आहे, ज्याला अंदाजे ₹२८ कोटींचे अनुदान निधी प्रदान केले आहे.
जिओफायनान्स अॅप एक नवं फीचर लाँच करत आहे. यामुळे वापरकर्त्यांना बँक खाती, म्युच्युअल फंड आणि स्टॉकचे एकाच वेळी एकाच ठिकाणी माहिती मिळेल. याबद्दल जाणूया घेऊया सविस्तर..
बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लि.चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. शिखर अग्रवाल यांनी या निकालांवर समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, व्हिसा व कॉन्सुलर सेवा आणि डिजिटल सेवा क्षेत्रांमधील सततच्या गतीमुळे ही…
आजच्या काळात नवकल्पना, तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहकांचा विश्वास असलेला व्यवसायच टिकतो. योग्य नियोजन आणि आत्मविश्वासाने कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकतो.
एलोन मस्कच्या स्टारलिंक सोबत अधिकृतपणे पार्टनरशिप करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले आहे. या पार्टनरशिपमुळे राज्याला कोणता फायदा होणार? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
आज नोटाबंदीला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत, पण त्याची आठवण अजूनही लोकांच्या मनात ताजी आहे. त्यानंतर, RBI ने व्यवस्थेत रोख प्रवाह कायम ठेवण्यासाठी पहिल्यांदाच २००० रुपयांच्या नवीन नोटा जारी केल्या.
Experian ने ग्रामीण भागासाठी 'ग्रामीण स्कोअर' लाँच केला. या नवीन गुणपद्धतीमुळे ग्रामीण व्यक्तींना, महिला उद्योजकांना आणि स्वयंसहाय्यता गटांना औपचारिक कर्जे अधिक निष्पक्ष आणि सहज उपलब्ध होतील.