Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धोनीची पत्नी साक्षी आहे तब्बल इतक्या कोटींची मालकीण; आकडा वाचून अवाक् व्हाल!

महेंद्रसिंह धोनी हा एक हजारहून अधिक कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवलेले आहेत. मात्र, आता त्याची पत्नी साक्षी ही देखील संपत्तीच्या बाबतीत मागे नसल्याचे समोर आले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 10, 2024 | 07:13 PM
धोनीची पत्नी साक्षी आहे तब्बल इतक्या कोटींची मालकीण; आकडा वाचून अवाक् व्हाल!

धोनीची पत्नी साक्षी आहे तब्बल इतक्या कोटींची मालकीण; आकडा वाचून अवाक् व्हाल!

Follow Us
Close
Follow Us:

महेंद्रसिंह धोनी हे नाव ऐकले तरी अनेक क्रिकेटप्रेमींमध्ये रोमांच संचारतो. त्याचे देशभरात लाखो चाहते आहेत. सर्वांच्याच गळ्यातला ताईत असलेल्या महेंद्र सिंह धोनीच्या संपत्तीबद्दल अनेकदा चर्चा होतात. एक हजारहून अधिक कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला धोनी हा चांगला क्रिकेटपटू तर आहेच. पण गुंतवणुकीच्या बाबतीतही तो सजग आहे. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवलेले आहेत. तो कोट्यवधींचा मालक आहे. मात्र, आता त्याची पत्नी साक्षी ही देखील संपत्तीच्या बाबतीत मागे नसल्याचे समोर आले आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहे. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवली. म्हणून आजही धोनीच्या नेतृत्वाची जगभरात चर्चा होते. धोनी यंदाची आयपीएल देखील खेळणार आहे. त्याला क्रिकेटच्या मैदानावर पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सूक असतात. आजही तो मैदानात उतरल्यानंतर एखाद्या तरुण क्रिकेटपटूला लाजवेल, अशी कामगिरी करतो.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

कधीकाळी कोट्यवधींचा मालक होता ‘हा’ खेळाडू; आज काढतोय एक हजार रुपयांमध्ये दिवस!

धोनीच्या अनेक ब्रँडसाठी जाहिराती

धोनीने अनेक ब्रँडसाठी जाहिराती केल्या आहेत. तो आज भारतातील श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनीकडे 1000 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्याकडे एक अलिशान घर, आलिशान कार आणि फार्म हाऊससह बरीच मालमत्ता आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की धोनीशिवाय त्याची पत्नी साक्षी धोनीही कमी श्रीमंत नाही. ती देखील करोडो रुपयांची मालकीन आहे.

एसबीआय कार्डने फोर्स मार्कमध्ये 2 कोटी कार्ड्सचा टप्पा ओलांडला; डिजिटल इंडियाला बळ!

साक्षी धोनीकडे करोडोंची संपत्ती

साक्षी धोनी देखील वेगवेगळ्या प्रकारे मोठी कमाई करते. साक्षी धोनीची श्रीमंत महिलांमध्ये गणना होते. साक्षी धोनीची एकूण संपत्ती 50 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे अनेक रिपोर्टसमध्ये म्हटले आहे. साक्षी धोनीची एका रिअल इस्टेट फर्ममध्ये 25 टक्के हिस्सेदारी असल्याची माहिती आहे.

साक्षी धोनी महेंद्रसिंग धोनीच्या चित्रपट निर्मिती कंपनीची व्यवस्थापकीय संचालक देखील आहे. साक्षी नेहमीत आपल्या पतीसोबत खंबीरपणे उभी असते. मग ते आयपीएल असो किंवा अन्य कोणत्या गोष्टी. साक्षी आणि महेंद्रसिंग धोनी नेहमीच सगळीकडे एकत्र दिसतात. मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यातही दोघे एकत्र दिसले होते.

मोफत योजनांपेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा; सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

धोनीने 2010 मध्ये केले होते लग्न

धोनी आणि साक्षी यांनी 4 जुलै 2010 रोजी विवाह केला होता. पाच वर्षांनी दोघांना मुलगी झाली. जिचे नाव त्यांनी जीवा ठेवले. धोनीचा हा विवाह सोहळा खाजगी ठेवण्यात आला होता. या सोहळ्यासाठी मोजक्या लोकांनाच आमंत्रित करण्यात आले होते.

 

 

 

Web Title: Dhonis wife sakshi is the owner of so many crores you will be shocked to read the figure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 07:11 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.