Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदा मुहूर्त ट्रेडिंग 31 ऑक्टोबरला होणार की 1 नोव्हेंबरला? जाणून घ्या… काय असेल नेमकी तारीख!

मुहूर्त ट्रेडिंगला लक्ष्मीपूजन केले जाते. बीएसईच्या संकेतस्थळानुसार, या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग 1 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 19, 2024 | 03:22 PM
यंदा मुहूर्त ट्रेडिंग 31 ऑक्टोबरला होणार की 1 नोव्हेंबरला? जाणून घ्या... काय असेल नेमकी तारीख!

यंदा मुहूर्त ट्रेडिंग 31 ऑक्टोबरला होणार की 1 नोव्हेंबरला? जाणून घ्या... काय असेल नेमकी तारीख!

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर मुहूर्त ट्रेडिंगचे विशेष सेशन राबवले जाते. मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) या दोन्ही शेअर बाजारांवर ही मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केली जाते. मात्र, ही ट्रेडिंग नेमकी कधी होणार? याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे यावेळी मुहूर्त ट्रेडिंग नेमकी कधी होणार? याबाबत आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत…

बीएसई आणि एनएसईवर हिंदू पंचांगानुसार दिवाळीपासूनच्या नव्या आर्थिक वर्षाच्या निमित्ताने एका तासाचे विशेष ट्रेडिंग सेशन राबवले जात आहे. याच्या एका तासाच्या ट्रेडिंगला मुहूर्त ट्रेडिंग म्हटले जाते. यावर्षी देखील मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केली जाणार आहे.

हे देखील वाचा – टेक महिंद्राच्या नफ्यात तब्बल 153.5 टक्क्यांनी वाढ; कंपनी गुंतवणुकदारांना देणार लाभांश!

कोणत्या दिवशी होणार मुहूर्त ट्रेडिंग

मुहूर्त ट्रेडिंगला लक्ष्मीपूजन केले जाते. यावेळच्या मुहूर्त ट्रेडिंगबाबत बीएसई आणि एनएसईकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. असे असले तरी या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या ट्रेडिंगबाबत बीएसई आणि एनएसईनंतर माहिती देतील. बीएसईच्या संकेतस्थळानुसार, या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग 1 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा – यूपीआय पेमेंट सर्व्हिस लवकरच 50 नवीन ॲप्सवर मिळणार; एनपीसीआयकडून मोठी घोषणा!

मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी मोठे चढ-उतार

भारतीय स्टॉक ब्रोकर्स दिवाळीच्या दिवसाला नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात मानतात. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी अगदी काही तासांची ट्रेडिंग होत असली तरी या दिवशी ब्रोकर्स, ट्रेटर्स ट्रेडिंगमध्ये उत्साहाने सहभागी होतात. छोट्या गुंतवणूकदारांनी मात्र मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. कारण या दिवशी शेअर बाजारात मोठे चढ-उतार येतात. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Diwali 2024 muhurat trading what is muhurat trading history significance what will be the exact date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 03:22 PM

Topics:  

  • Muhurat Trading

संबंधित बातम्या

खरमास संपताच सुरु होणार शुभ कार्य, लग्नाचे मुहूर्त कोणते? वाचूयात ..
1

खरमास संपताच सुरु होणार शुभ कार्य, लग्नाचे मुहूर्त कोणते? वाचूयात ..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.