Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump यांचा नवा ‘टॅरिफ बॉम्ब’! अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची नवी खेळीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम?

ट्रम्पने जगभरात पुन्हा शुल्क लादण्याची धमकी दिली आहे. त्यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही जोरदार टीका केली आहे. गेल्या महिन्यात, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे शुल्क रद्द केले. आता...

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 16, 2026 | 02:19 PM
(फोटो सौजन्य-AI)

(फोटो सौजन्य-AI)

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्पने जगभरात पुन्हा शुल्क लादण्याची धमकी
  • तोटा भरून काढण्यासाठी नवीन मार्गाचा शोध
  • भारतावर काय परिणाम होईल?
Donald Trump’s new ‘tariff bomb’ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बऱ्याच वेळाला त्यांच्या निर्णयांमुळे चर्चेत असतात. आता सुरु असलेल्या युद्धामुळे ते चर्चेत होते त्याचबरोबर ते टॅरिफमुळेही चांगलेच चर्चेत होते. आता ते पुन्हा चर्चेत आलेत टॅरिफ 2.0 मुळे. ट्रम्पने जगभरात पुन्हा शुल्क लादण्याची धमकी दिली आहे. त्यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही जोरदार टीका केली आहे. गेल्या महिन्यात, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे शुल्क रद्द केले आणि त्यांना अन्याय्य म्हटलं आहे. आता, ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की त्यांना त्यांना लादण्याचा अधिकार आहे आणि हा पर्याय आम्ही नवीन पद्धतीने लागू करु शकता.

Bank Holidays : ‘या’ दिवशी बँका राहणार बंद, काय आहे नेमकं कारण?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हेतू स्पष्ट

ट्रम्प यांनी सोशल ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे हेतू स्पष्ट केला. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल म्हटले की यामुळे अमेरिकेला ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकतं. या निर्णयाचा फायदा परदेशी देशांना आणि दशकांपासून अमेरिकेचे शोषण करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्पच्या काही शुल्कांना बेकायदेशीर घोषित केल्यानंतर, ट्रम्प प्रशासन आता कायदेशीर मार्गांनी शुल्क पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅरिफ लादण्याचा पूर्ण अधिकार

ट्रम्प यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या मागील टॅरिफ मॉडेलला अवरोधित केले असले तरी, त्यांना दुसऱ्या स्वरूपात टॅरिफ लादण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी पुढे सांगितले की त्यांनी या दिशेने काम आधीच सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, ट्रम्प प्रशासनाने कलम १२२ आणि कलम ३०१ सारख्या पर्यायी कायदेशीर तरतुदींनुसार नवीन टॅरिफ लादण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे.

तोटा भरून काढण्यासाठी नवीन मार्गाचा शोध

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, ट्रम्प प्रशासन आता सुमारे $१.६ ट्रिलियनच्या टॅरिफ महसुलातील तोटा भरून काढण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहे.
एपीने वृत्त दिले आहे की, व्हाईट हाऊसने पूर्वी या टॅरिफमधून मिळणारे उत्पन्न मोठ्या कर कपात कार्यक्रमाचा खर्च कमी करण्याचे एक साधन म्हणून पाहिले होते.
आता प्रशासन युरोपियन युनियन, चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि भारतासह १६ अर्थव्यवस्थांविरुद्ध चौकशी सुरू करण्याची तयारी करत आहे.
या तपासात सरकारी अनुदाने, अतिरिक्त औद्योगिक क्षमता आणि सक्तीच्या मजुरीने बनवलेल्या वस्तू यासारख्या मुद्द्यांचा विचार केला जाईल.

तज्ञांचं म्हणणं काय?

ट्रम्पसाठी नवीन शुल्क लादणे सोपे होणार नाही . तज्ञांचे म्हणणे आहे की त्यासाठी त्यांना अनेक कायदेशीर प्रक्रिया पार कराव्या लागतील. असोसिएटेड प्रेसच्या मते, ट्रम्प प्रशासन कलम 301 अंतर्गत एक नवीन व्यापार तपासणी चौकट वापरत आहे, परंतु ते पूर्वीइतके जलद आणि व्यापकपणे महसूल निर्माण करेल का याबद्दल प्रश्न कायम आहेत.

भारतावर काय परिणाम होईल?

जर ट्रम्प यांनी पुन्हा शुल्क लादले तर त्याचा परिणाम भारतासह जगभरात जाणवू शकतो. इराण युद्धामुळे आधीच घसरलेला शेअर बाजार नवीन शुल्कामुळे आणखी घसरू शकतो. भारताच्या आयटी क्षेत्र, औषधनिर्माण आणि कापड निर्यातीवरही मोठा परिणाम होऊ शकतो. रुपयाचे मूल्यही घसरू शकते, ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? सुरुवात होण्यापूर्वीच तज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत

Web Title: Donald trumps new tariff bomb what will be the effect of the american presidents new move on indias economy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • America
  • Business News
  • Donald Trump
  • Tarrif

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
2

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
3

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
4

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.