PM Modi : पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करतील. ते टॅरिफ, H-1B visa आणि GST सुधारणांसह प्रमुख आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयांची रूपरेषा देण्याची अपेक्षा आहे.
भारत रशियाकडून जास्त प्रमाणात खरेदी करतो, व्यापार करतो म्हणून अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.
जपानी पंतप्रधान इशिबा यांच्या पक्षातही एक वाद निर्माण झाला होता, जो शांत करण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. २५ टक्के शुल्कामुळे किमतींमध्ये बरीच वाढ झाली होती हे खरे आहे.
Donald Trump on India Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला आहे. ट्रम्प यांनी भारताला सर्वाधिक कर लावणार देश म्हणत भारतवर टॅरिफ लादले असल्याचे म्हटले…
World Media Reaction On Trump Tariff: अमेरिकेने भारतावर ५०% कर लादला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. सीएनएन आणि गार्डियनसह जागतिक माध्यमांनी याला मोठा धक्का म्हटले आहे.
भारत आणि रशियाच्या मैत्रीवरून अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ कर म्हणजेच एकूण 50 टक्के कर लादला आहे.
ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष लागले आहे. ही बैठक अयशस्वी झाल्यास अमेरिका भारतावर आणखी टॅरिफ वाढवण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर नाराजी व्यक्त करत अतिरिक्त टॅरिफ लादला आहे. मात्र यावर भारताने रशियासोबत तेलाचा व्यवहार सुरु ठेवत भारताच्या शेतकऱ्यांचे हित कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे.
PM Modi China Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन दौऱ्यावर जाणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ युद्ध असताना पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सर्वांचे लक्ष या दौऱ्याकडे…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा परिणाम आता अमेरिकेतील महागाईवर स्पष्टपणे दिसून येत आहे. जुलैमध्ये कोअर सीपीआयमध्ये ०.३% वाढ झाली, तर भारतावर ५०% आयात शुल्क आकारण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदींनी टॅरिफवर कडक भूमिका घेतली आणि सांगितले की, भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी तडजोड करणार नाही, जरी त्यासाठी वैयक्तिकरित्या मोठी किंमत मोजावी लागली तरी.
Rajnath Singh Marathi News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सूड म्हणून भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादत आहेत. यावरुन आता वाद निर्माण झालेला असताना भाजपचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Putin & Modi: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरूनन चर्चा झाली आहे. व्लादिमिर पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेन युद्धाबाबत माहिती दिल्याचे समजते आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लादण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेतली.
अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. २७ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार असल्याचे म्हटले जात आहे. भारत आणि रशियाच्या मैत्रीवरून अमेरिका नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
PM Modi on Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच विधान केले आहे. अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफला उत्तर देताना, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की भारत कोणत्याही किंमतीवर झुकणार…