Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…फेसबुक खरेदी करणार ‘ही’ कंपनी; मार्क झुकरबर्ग उतरणार ‘या’ उद्योगामध्ये!

फेसबुक ही आघाडीची कंपनी लवकरच 'एस्सिलोर लक्सोटिका' या कंपनीचा मोठा हिस्सा खरेदी करणार आहे. एस्सिलोर लक्सोटिका ही कंपनी 'रे बॅन' ब्रँड नावाने चष्मा निर्मिती व्यवसायात कार्यरत आहे. परिणामी, आता या दोन कंपन्यांमध्ये खरेदी करार झाल्यास, मार्क जुकेरबर्ग यांची मेटा ही कंपनी लवकरच स्मार्ट ग्लास (चष्मा) निर्मिती क्षेत्रात उतरणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 28, 2024 | 04:01 PM
...फेसबुक खरेदी करणार 'ही' कंपनी; मार्क झुकरबर्ग उतरणार 'या' उद्योगामध्ये!

...फेसबुक खरेदी करणार 'ही' कंपनी; मार्क झुकरबर्ग उतरणार 'या' उद्योगामध्ये!

Follow Us
Close
Follow Us:

फेसबुक ही आघाडीची कंपनी लवकरच चष्मा निर्मिती कंपनी ‘एस्सिलोर लक्सोटिका’चा मोठा हिस्सा खरेदी करणार आहे. एस्सिलोर लक्सोटिका ही कंपनी आपल्या ‘रे बॅन’ ब्रँड नावाने चष्मा निर्मिती करते. त्यामुळे आता या दोन कंपन्यांमध्ये खरेदी करार झाल्यास मेटा ही कंपनी स्मार्ट ग्लास निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ‘एस्सिलोर लक्सोटिका’चे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रांसेस्को मिलेरी यांनी मेटाचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्यासोबत चाललेल्या अनेक चर्च्यांच्या फेऱ्यांनंतर उघडपणाने याबाबत प्रथमच माहिती दिली आहे.

एस्सिलोर लक्सोटिकाच्या शेअर्समध्ये वाढ

याबाबतची माहिती समोर येताच शुक्रवारी (ता.२८) पॅरिसमध्ये एस्सिलोर लक्सोटिका या कंपनीच्या शेअरमध्ये 8.1 टक्के इतकी तेजी दिसून आली आहे. जी कंपनीच्या शेअरमधील मागील दोन वर्षातील सर्वात मोठी वाढ आहे. दोन्ही कंपन्या गेल्या काही वर्षांपासून एकत्रितपणे काम करत आहे. २०२१ मध्ये दोन्ही कंपन्यांच्या भागीदारी व्यवसायाअंतर्गत पहिला रे बॅन ग्लास अर्थात चष्मा बनवण्यात आला होता. त्यामुळे आता दोन्ही कंपन्यांमध्ये खरेदी करार झाल्यास, दोन्ही कंपन्यांच्या बाजार वृद्धीला मोठी मदत होणार आहे.

हेही वाचा : टोमॅटोचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल; घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय!

काय म्हटलंय कंपनीने खरेदी कराराबाबत?

‘एस्सिलोर लक्सोटिका’चे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रांसेस्को मिलेरी यांनी म्हटले आहे की, “आम्हाला गर्व आहे की जी कंपनी आम्हाला अनेक वर्षांपासून ओळखत आहे. तीच कंपनी एस्सिलोर लक्सोटिकाचा हिस्सा खरेदी करणार आहे. ज्यामुळे आता कंपनीला भविष्यात वाढीसह प्रगतीची आशा आहे.”

ब्लूमबर्गने देखील चालू महिन्याच्या सुरुवातीला फेसबुककडून एस्सिलोर लक्सोटिका या कंपनीचा काही हिस्सा खरेदी केला जाऊ शकतो. असे म्हटले होते. त्यानंतर आता एस्सिलोर लक्सोटिका’चे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रांसेस्को मिलेरी यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान मेटाकडून एस्सिलोर लक्सोटिकाचे नेमके किती भागभांडवल खरेदी केले जाणार आहे. याशिवाय हा खरेदी करार नेमका कधी होणार आहे. याबाबत कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही.

Web Title: Facebook buy essilor luxottica mark zuckerberg will venture into the eyewear industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2024 | 03:58 PM

Topics:  

  • Mark Zuckerberg
  • share market

संबंधित बातम्या

Stock Market : गुंतवणूकदार मालामाल! 5 वर्षांत ‘या’ शेअरने दिला तब्बल 1092 % रिटर्न
1

Stock Market : गुंतवणूकदार मालामाल! 5 वर्षांत ‘या’ शेअरने दिला तब्बल 1092 % रिटर्न

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारावर जागतिक तणावाचा प्रभाव, आज या शेअर्समध्ये दिसू शकते तेजी
2

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारावर जागतिक तणावाचा प्रभाव, आज या शेअर्समध्ये दिसू शकते तेजी

पुन्हा खळबळ! Mark Zuckerberg चा मोठा निर्णय!  Meta कंपनीतून आणखी 200 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
3

पुन्हा खळबळ! Mark Zuckerberg चा मोठा निर्णय! Meta कंपनीतून आणखी 200 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

Donald Trump यांची Iran ला धमकी, Share Market मध्ये कन्फ्यूजन, सध्या परिस्थिती  काय ?
4

Donald Trump यांची Iran ला धमकी, Share Market मध्ये कन्फ्यूजन, सध्या परिस्थिती काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.