Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI Payment Charges : फक्त भारतातच नाही, UPI सेवा असलेल्या 11 देशांमध्येही लागणार चार्जेस; वित्त मंत्रालयाचे संकेत

UPI Payment Charges : UPI व्यवहारांवर MDR/Charges कारण्याच्या चर्चेदरम्यान आता एक मोठी माहिती समोर आली आहे. केवळ भारतातच नव्हे तर ज्या ११ देशांमध्ये युपीआय सेवा कार्यरत आहे, तिथेही पेमेंट्सवर शुल्क लागू केले जाऊ शकते, असे वित्त मंत्रालयातील सूत्रांनी संकेत दिले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 25, 2026 | 12:52 PM
UPI सेवा असलेल्या 11 देशांमध्येही लागणार चार्जेस ( सौजन्य - सोशल मीडिया )

UPI सेवा असलेल्या 11 देशांमध्येही लागणार चार्जेस ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • फक्त भारतातच नाही
  • UPI सेवा असलेल्या 11 देशांमध्येही लागणार चार्जेस
  • वित्त मंत्रालयाचे संकेत
UPI Payment Charges : नवीन यूपीआय मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच MDR वरून भारतात सध्या बराच गदारोळ सुरू आहे. देशभरातील व्यापारी आणि व्यावसायिक संघटना यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. परिस्थिती इतकी चिघळली आहे की, व्यापाऱ्यांनी २ ऑक्टोबर रोजी ‘No UPI Day’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात दुकानदार ग्राहकांकडून UPI द्वारे पेमेंट स्वीकारणार नाहीत आणि त्यांच्या दुकानांमधील UPI बोर्ड एकतर काढून टाकतील किंवा काळ्या कापडाने झाकून टाकतील. ( UPI Payment Charges )

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

देशात यूपीआय पेमेंटवरील ०.४% एमडीआर शुल्काविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान, अशी बातमी समोर आली आहे की, हा एमडीआर नियम भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्येही लागू केला जाईल, जिथे यूपीआय उपलब्ध आहे. अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. याचा अर्थ असा की, भारतात लागू झालेला यूपीआय एमडीआर नियम आता जागतिक स्तरावर लागू होत आहे.

अर्थ मंत्रालयाने काय स्पष्ट केलं?

अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, सुधारित MDR रचनेचा उद्देश यूपीआय इकोसिस्टमसाठी अधिक शाश्वत आर्थिक मॉडेल तयार करणे आहे, जी आतापर्यंत प्रामुख्याने व्यापारी व्यवहारांसाठी शून्य-एमडीआर प्रणालीअंतर्गत कार्यरत होती.
अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी असेही सांगितले की, MDR मध्ये यूपीआय इकोसिस्टमच्या देखभालीचा संपूर्ण खर्च समाविष्ट नाही आणि हे दर इंडियन बँक्स असोसिएशनने IBA संबंधित घटकांशी सल्लामसलत करून निश्चित केले आहेत. १५ ऑक्टोबरची अंतिम मुदत वाढवण्याची सरकारची कोणतीही योजना नाही.

कोणत्या ११ देशांना UPI MDR नियम लागू होईल?

अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. ज्या देशांमध्ये UPI सेवा कार्यरत आहेत, तिथेही MDR नियम लागू केला जाईल. यामध्ये संयुक्त अरब अमिरात UAE, फ्रान्स, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मॉरिशस, कतार, कंबोडिया, ग्रीस आणि मालदीव यांचा समावेश आहे.

पण परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय पर्यटक, विद्यार्थी आणि सामान्य ग्राहकांसाठी UPI पेमेंट पूर्णपणे विनामूल्य राहील. हे शुल्क केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पेमेंट स्वीकारणाऱ्या परदेशी व्यापाऱ्यांना आणि एक्वायरिंग पार्टनर्सना लागू होईल.

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Web Title: Finance ministry sources upi charges applicable in 11 countries marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • Chargers
  • FM Nirmala Sitharaman
  • UPI payment

संबंधित बातम्या

UPI Transactions : MDR चार्जेसची भिती की…?  UPI ने मोडले सर्व जुने रेकॉर्ड! एका दिवसांत तब्बल 1 लाख कोटींचं पेमेंट
1

UPI Transactions : MDR चार्जेसची भिती की…? UPI ने मोडले सर्व जुने रेकॉर्ड! एका दिवसांत तब्बल 1 लाख कोटींचं पेमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.