• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Focusing On Effective Ev Solutions For Industry And Consumers

उद्योग आणि वापरकर्त्यांसाठी प्रभावी ईव्ही सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करणार

ब्रॅण्ड आधारस्तंभ म्हणून ‘इनोव्हेशन’सह एमजी मोटर इंडिया आणि त्यांच्या समूह सदस्यांनी डेव्हलपर प्रोग्राम अॅण्ड ग्रँट (एमजीडीपी) चे चौथे पर्व लॉन्च केले आहे. हा प्रोग्राम ऑटोमोबाइल उद्योगासाठी सोल्यूशन्सची माहिती करून घेण्याची, विकसित करण्याची व प्रदान करण्याची संधी देईल.

  • By Payal Hargode
Updated On: Oct 11, 2022 | 06:36 PM
उद्योग आणि वापरकर्त्यांसाठी प्रभावी ईव्ही सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करणार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंती मिळत आहे आणि म्हणूनच, ‘इलेक्ट्रिक मोबिलिटी इनोव्हेट फॉर इंडिया’ या थीमच्या अनुषंगाने यावर्षीचा एमजी डेव्हलपर प्रोग्राम स्टार्टअप्स, डेव्हलपर व इनोव्हेटर्ससाठी इनोव्हेशन प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करेल. हे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, फ्लीट मॅनेजमेंट, इलेक्ट्रिक घटक, इलेक्ट्रिक बॅटरी, ग्रीन एनर्जी सोल्यूशन्स, ईव्ही बॅटरी लाइफ सायकल मॅनेजमेंट, कनेक्टेड कार सोल्यूशन्स आणि बीएएएस यांसारख्या क्षेत्रांमध्ये सोल्यूशन्स आणि नाविन्यपूर्ण माहिती देईल, तसेच संपूर्ण ईव्ही इकोसिस्टममध्ये नवीन उपयेाजन आणि अनुभवांचा विकास सक्षम करेल.

या कार्यक्रमाने उद्योगातील विचारवंतांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवर होते स्टार्टअप इंडियाच्या प्रमुख श्रीम. आस्था ग्रोव्हर; एक्झीकॉमचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अनंत नाहटा; ऑटोमोटिव्ह रिसर्च अॅण्ड ट्रायबोलॉजी (सीएआरटी), आयआयटी दिल्लीच्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. बीके पाणिग्रही; कन्वर्जन्स एनर्जी सर्विस लिमिटेड (सीईएसएल)च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महुआ आचार्य; मॅपमायइंडियाचे अध्यक्ष राकेश वर्मा; व्हिजन मेकॅट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राशि गुप्ता, इलेक्ट्रिक मोबिलिटी, जिओ-बीपी (रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड)चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप बंगिया आणि फोर्टम इंडियाचे अध्यक्ष संजय अग्रवाल.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, “एमजीडीपी सीझन ४ चे उद्दिष्ट देशभरातील ईव्ही नवोन्मेषकांसाठी सहकार्य आणि नवीन उपाय विकसित करण्याकरिता एक जागा निर्माण करून उद्योगात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आहे. हे व्यासपीठ उद्योगातील सर्वोत्कृष्ट विचारवंतांना एकत्र आणण्याचा आणि ईव्ही लँडस्केप बदलण्याची क्षमता असलेल्या कल्पनांमध्‍ये नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करते. आम्हाला आशा आहे की, या व्यासपीठामुळे उद्योगात अशाच प्रकारचे आणखी अनेक उपक्रम मार्गी लागतील, ज्‍यामुळे एक प्रभावी आणि ठोस ईव्ही-केंद्रित संवाद सुरू राहिल. आम्हाला विश्वास आहे की याद्वारे आम्ही एक अनुकूल वातावरण तयार करू शकू, जेथे प्रतिभा, नाविन्यता आणि तंत्रज्ञान या सर्वांचा एकत्रितपणे विकास होऊ शकतो.’’

एमजीडीपी हा कारमेकअरचा अद्वितीय उपक्रम आहे, जो मोबिलिटी विभागातील डेव्हलपर्सना उच्चस्तरीय मार्गदर्शन करत उदयोन्मुख तंत्रज्ञानांशी संलग्न राहण्यास प्रोत्साहित करण्याकरिता डिझाइन करण्यात आला आहे. हा उपक्रम उद्योगातील प्रमुख मार्गदर्शनपर उपक्रम म्हणून उदयास आला आहे, जो इनोव्हेटर्स आणि स्टार्टअप्सना प्रत्येकवेळी उत्साहवर्धक अनुभव देणाऱ्या नवोन्मेष्कारांसह ऑटो उद्योगाच्या भविष्याला उत्तम आकार देण्यासाठी एमजी आणि त्यांच्या समूह सहयोगींशी संलग्न होण्यास आवाहन करतो.

Web Title: Focusing on effective ev solutions for industry and consumers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2022 | 06:36 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

मर्द को भी होता है दर्द! पुरुषांचे मनही असते हळवे; त्यांनाही वाटते रडावे
1

मर्द को भी होता है दर्द! पुरुषांचे मनही असते हळवे; त्यांनाही वाटते रडावे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Nov 27, 2025 | 11:54 AM
Orry ची साडे सात तास चौकशी, 252 कोटींचा ड्रग्ज घोटाळा प्रकरण; असमाधानकारक उत्तर दिल्याची माहिती

Orry ची साडे सात तास चौकशी, 252 कोटींचा ड्रग्ज घोटाळा प्रकरण; असमाधानकारक उत्तर दिल्याची माहिती

Nov 27, 2025 | 11:48 AM
Mumbai Crime: मॉर्फ फोटोची धमकी, सततची ब्लॅकमेलिंग…; मानसिक छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

Mumbai Crime: मॉर्फ फोटोची धमकी, सततची ब्लॅकमेलिंग…; मानसिक छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

Nov 27, 2025 | 11:42 AM
तरुणींमध्ये वाढतोय स्तनाच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करा नका दुर्लक्ष

तरुणींमध्ये वाढतोय स्तनाच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करा नका दुर्लक्ष

Nov 27, 2025 | 11:40 AM
‘2014 मध्ये काँग्रेसचा झालेला पराभव नियोजित होता?’; माजी खासदार कुमार केतकर यांनी केले धक्कादायक आरोप

‘2014 मध्ये काँग्रेसचा झालेला पराभव नियोजित होता?’; माजी खासदार कुमार केतकर यांनी केले धक्कादायक आरोप

Nov 27, 2025 | 11:36 AM
बांगलादेशात भीषण दुर्घटना! ढाकातील झोपडपट्टीला आग लागल्याने अनेक झोपड्या जळून खाक, हजारो बेघर

बांगलादेशात भीषण दुर्घटना! ढाकातील झोपडपट्टीला आग लागल्याने अनेक झोपड्या जळून खाक, हजारो बेघर

Nov 27, 2025 | 11:35 AM
Hanuman Chalisa ने रचला इतिहास! YouTube वर 5 अब्ज व्ह्यू पार करणारा पहिला भारतीय व्हिडिओ

Hanuman Chalisa ने रचला इतिहास! YouTube वर 5 अब्ज व्ह्यू पार करणारा पहिला भारतीय व्हिडिओ

Nov 27, 2025 | 11:33 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Nov 26, 2025 | 02:02 PM
वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

Nov 26, 2025 | 01:59 PM
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM
CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

Nov 25, 2025 | 01:12 PM
NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

Nov 25, 2025 | 01:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.