Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FSSAI New Rules : रोज दूध-पनीर वापरता? सावधान, FSSAI ने जारी केले कठोर नियम; थेट तुमच्या खिशासह आरोग्यावरही होणार परिणाम

FSSAI New Rules : दुध, दही आणि पनीर यांसारख्या रोजच्या वापरातील दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न सुरक्षा नियामक FSSAI ने अत्यंत महत्त्वाचे आणि कठोर नवीन नियम जारी केले आहेत. भेसळीला आळा घालण्यासाठी आणि ग्राहकांना दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 14, 2026 | 12:11 PM
सावधान, FSSAI ने जारी केले कठोर नियम ( सौजन्य - सोशल मीडिया )

सावधान, FSSAI ने जारी केले कठोर नियम ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • रोज दूध-पनीर वापरता?
  • सावधान, FSSAI ने जारी केले कठोर नियम
  • थेट तुमच्या खिशासह आरोग्यावरही होणार परिणाम
FSSAI New Rules : आपल्या स्वयंपाक घरातील रोजच्या वापरात दूध, दही आणि चीज सतत असतं. जर तुमच्याही घरात या पदार्थांची रेलचेल असते तर ही बातमी तुमच्यासाठी बरीच महत्त्वाची आहे. कारण नुकतंच FSSAI ने या पदार्थांबाबत नवीन नियमावली काढली आहे. आता जेव्हा तुम्ही हे दुग्धजन्य पदार्थ खरेदी कराल, तेव्हा तुम्हाला लवकरच त्यावर एक नवीन चिन्ह दिसेल. त्यामुळे, या चिन्हाचा उद्देश आणि त्यामुळे ग्राहकांना मिळणारे फायदे समजून घेणे महत्त्वाचे असणार आहे. ( FSSAI New Rules ) 

Gokul Milk Price Hike: अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळ दूधही महागणार; दरात २ रुपयांची वाढ होणार?

सगळ्यात अगोदर, तुम्ही हे समजून घेण्याची गरज आहे की, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI ने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी एक समान लोगो स्थापित केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, सर्व पॅकेजिंगवर हे चिन्ह लावण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. मग प्रश्न असा आहे की, हे चिन्ह कसे दिसतील?

कशी दिसतील ही चिन्हं?

नवीन FSSAI लोगोमध्ये पांढऱ्या थेंबासह एक निळा चौरस असेल. सर्व कंपन्यांना त्यांच्या सर्व दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकेजवर हे चिन्ह एकसमानपणे वापरणे बंधनकारक असेल.

ग्राहकांवर याचा काय परिणाम होईल?

या चिन्हामुळे ग्राहकांना खरेदी करताना दुग्धजन्य पदार्थ ओळखणे सोपे जाईल. तसेच, त्यांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये सहजपणे फरक करता येईल. तुमच्या लक्षात आले असेलच की, अनेक खाद्यपदार्थांवर लाल आणि हिरव्या रंगाच्या खुणा असतात, ज्यावरून ते उत्पादन मांसाहारी असल्याचे सूचित होते.

याचा अर्थ असा की, त्या उत्पादनामध्ये मासे आणि अंडी यांसारखे घटक असतात. हिरवी खूण ग्राहकांना हे ओळखण्यास मदत करते की उत्पादन १००% शाकाहारी आहे. त्याचप्रमाणे, या निळ्या चौरसाच्या चिन्हामुळे ग्राहकांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ओळखणे सोपे जाईल.

नवीन नियमांची तारीख जाहीर झाली

सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, हे चिन्ह दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकेजवर कधी दिसेल. नवीन FSSAI नियम १ जुलै, २०२८ पासून लागू होतील. कंपन्यांना या तारखेपर्यंत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगवर नवीन निळा-पांढरा लोगो प्रदर्शित करणे बंधनकारक असेल.

Angel One India: शेअर बाजारात एंजल वनची मोठी झेप! सक्रिय ग्राहकसंख्येत देशात दुसरे स्थान; ऑक्टोबरमध्ये २.४३ लाख ग्राहकांची भर

Web Title: Fssai new rules for milk curd paneer quality standards marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • FSSAI
  • milk
  • paneer

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.