Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold-Silver Price: चांदीचे दर तुफान वाढले! 2 लाखांचा रेकॉर्ड तोडणार? आजचे दर वाचून खरेदीदारांना फुटला घाम

Today's Gold Rate: चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. लवकरच चांदीचे दर 2 लाखांचा टप्पा पार करू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 1,90,900 रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 05, 2025 | 08:42 AM
Todays Gold-Silver Price: चांदीचे दर तुफान वाढले! 2 लाखांचा रेकॉर्ड तोडणार? आजचे दर वाचून खरेदीदारांना फुटला घाम

Todays Gold-Silver Price: चांदीचे दर तुफान वाढले! 2 लाखांचा रेकॉर्ड तोडणार? आजचे दर वाचून खरेदीदारांना फुटला घाम

Follow Us
Follow Us:
  • चांदीने गाठली नवीन उंची!
  • चांदीच्या किंमतीने गुंतवणूकदारांना दिला धक्का!
  • 2 लाखांचा आकडा आता अगदी जवळ
Gold Rate Today: भारतात गेल्या अनेक दिवसांपासून चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर आटोक्यात आल्यानंतर आता चांदीची किंमतींनी मोठी झेप घेतली आहे. कधीकाळी 1 लाख रुपयांहून कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असलेली चांदी आता 2 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. चांदीच्या झपाट्याने वाढ होत असल्याने खरेदीदारांची चिंता प्रचंड वाढली आहे. केवळ चांदीचेच दर नाही तर सोन्याच्या दरात देखील प्रचंड वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

8th Pay Commission: ८व्या वेतन आयोगावर आले मोठे अपडेट! केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी कधीपासून होणार लागू? जाणून घ्या सविस्तर

भारतात 5 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,965 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,884 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,723 रुपये आहे. भारतात 5 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,18,840 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,29,650 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,230 रुपये आहे. भारतात 3 डिसेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 190.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,90,900 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

मुंबई, पुणे, केरळ, कोलकाता आणि हैद्राबाद या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,18,840 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,29,650 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,230 रुपये आहे. तसेच लखनौ, चंदीगड आणि जयपूर या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,18,990 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,29,800 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,380 रुपये आहे. नाशिक शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,18,870 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,29,650 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,260 रुपये आहे.

Tobacco Tax Explained: भारत सरकारचा मोठा निर्णय! तंबाखू करातून मिळणार राज्यांना मोठा वाटा..; सीतारमणांचा मोठा खुलासा

चांदीचे दर वाढण्यामागे काही प्रमुख कारणं आहेत. यातील सर्वात प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढत आहे. जगभरात इंडस्ट्रियल आणि इन्व्हेस्टमेंट डिमांड वाढल्याने भारतातही चांदीचे दर वाढले आहेत. याशिवाय बॅटरी, सेन्सर, चिप्स, सोलर पॅनल्समुळे चांदीची इंडस्ट्रियल मागणी प्रचंड वाढली आहे. महागाई देखील वाढली आहे. त्यामुळे चांदीच्या दरात सतत वाढ होत आहे.

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर  24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर  18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 
मुंबई ₹1,18,840 ₹1,29,650 ₹97,230
पुणे ₹1,18,840 ₹1,29,650 ₹97,230
नागपूर ₹1,18,840 ₹1,29,650 ₹97,230
हैद्राबाद ₹1,18,840 ₹1,29,650 ₹97,230
चेन्नई ₹1,18,840 ₹1,29,650 ₹97,230
बंगळुरु ₹1,18,840 ₹1,29,650 ₹97,230
केरळ ₹1,18,840 ₹1,29,650 ₹97,230
कोलकाता ₹1,18,840 ₹1,29,650 ₹97,230
लखनौ ₹1,18,990 ₹1,29,800 ₹97,380
जयपूर ₹1,18,990 ₹1,29,800 ₹97,380
चंदीगड ₹1,18,990 ₹1,29,800 ₹97,380
दिल्ली ₹1,18,990 ₹1,29,800 ₹97,380
नाशिक ₹1,18,870 ₹1,29,650 ₹97,260
सुरत ₹1,18,890 ₹1,29,700 ₹97,280

टीप: वरील सोन्याच्या दरात जीएसटी, टीसीएस आणि इतर कर समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

Web Title: Gold and silver rate increase in india know about the latest rate gold and silver rate news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 08:42 AM

Topics:  

  • Gold Price Today
  • Gold Rate Today
  • Gold-Silver Rate
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण; चांदीचा भाव मात्र स्थिर! 22, 24 आणि 18 कॅरेटचा भाव किती?
1

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण; चांदीचा भाव मात्र स्थिर! 22, 24 आणि 18 कॅरेटचा भाव किती?

Todays Gold-Silver Price: ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या सविस्तर
2

Todays Gold-Silver Price: ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा मोठा बदल! चांदीही तेजीत; आजचा भाव पाहून बदलणार दागिने खरेदीचा निर्णय?
3

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा मोठा बदल! चांदीही तेजीत; आजचा भाव पाहून बदलणार दागिने खरेदीचा निर्णय?

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा महागलं, चांदी झाली स्वस्त; मुंबईसह प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या
4

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा महागलं, चांदी झाली स्वस्त; मुंबईसह प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.