Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold-Silver Price: पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम? सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, चांदीचे भाव स्थिर!

Today's Gold Rate: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर सराफा बाजारात मोठी चर्चा रंगली आहे. या आवाहनाचा परिणाम म्हणून आज देशातील अनेक शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 12, 2026 | 07:54 AM
Todays Gold-Silver Price: पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम? सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, चांदीचे भाव स्थिर!

Todays Gold-Silver Price: पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम? सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, चांदीचे भाव स्थिर!

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 12 मे रोजी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली.
  • भारतात आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,52,120 रुपये आहे.
  • चांदीचे दर आज स्थिर असून प्रति किलो किंमत 2,74,900 रुपये आहे.
Gold Rate Today: वडोदरा येथे सरदारधाम हॉस्टेलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आवाहन केलं आहे की, सोने खरेदी टाळा. सोन्याच्या आयातीवर देशाचा मोठा परकीय चलन साठा खर्च होतो. त्यामुळे सद्यस्थितीत सोने खरेदी करणं टाळा. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या आवाहनानंतर आज मंगळवारी 12 मे रोजी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. तर चांदीच्या किंमती अद्याप स्थिर आहेत.

Gold News: बाप रे…घरातच सोन्याचं भंडार! भारतीय महिलांकडेच जगाच्या एकूण साठ्याच्या तुलनेत ‘इतके’ टक्के सोनं, तरीही…

भारतात 12 मे रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,212 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,944 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,409 रुपये आहे. भारतात 12 मे रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,39,440 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,52,120 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,090 रुपये आहे. भारतात 12 मे रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 274.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,74,900 रुपये आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

भारतात 11 मे रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,234 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,964 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,425 रुपये होता. भारतात 11 मे रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,39,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,52,340 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,250 रुपये होता. भारतात 11 मे रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 274.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,74,900 रुपये होता.

Cheapest Gold Price: स्वस्त सोन्यासाठी ‘हे’ राज्य पहिल्या क्रमांकावर! तुमच्या राज्याचाही यादीत समावेश आहे का? पाहा यादी

दिल्ली, चंदीगड आणि लखनौ या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,39,590 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,52,270 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,240 रुपये आहे. चेन्नई शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,40,990 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,53,810 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,17,690 रुपये आहे. सुरतमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,39,490 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,52,170 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,140 रुपये आहे.

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
दिल्ली ₹1,39,590 ₹1,52,270 ₹1,14,240
चंदीगड ₹1,39,590 ₹1,52,270 ₹1,14,240
लखनौ ₹1,39,590 ₹1,52,270 ₹1,14,240
जयपूर ₹1,39,590 ₹1,52,270 ₹1,14,240
नाशिक ₹1,39,470 ₹1,52,150 ₹1,14,120
सुरत ₹1,39,490 ₹1,52,170 ₹1,14,140
चेन्नई ₹1,40,990 ₹1,53,810 ₹1,17,690
मुंबई ₹1,39,440 ₹1,52,120 ₹1,14,090
पुणे ₹1,39,440 ₹1,52,120 ₹1,14,090
केरळ ₹1,39,440 ₹1,52,120 ₹1,14,090
कोलकाता ₹1,39,440 ₹1,52,120 ₹1,14,090
नागपूर ₹1,39,440 ₹1,52,120 ₹1,14,090
बंगळुरु ₹1,39,440 ₹1,52,120 ₹1,14,090
हैद्राबाद ₹1,39,440 ₹1,52,120 ₹1,14,090

टीप: वरील सोन्याच्या दरात जीएसटी, टीसीएस आणि इतर कर समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

Web Title: Gold prices drop after pm modis appeal silver rates remain stable gold and silver rate in india at 12 may 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 07:54 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Gold-Silver Rate
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचित घसरण, चांदी मात्र स्थिर; जाणून घ्या आजचा भाव
1

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचित घसरण, चांदी मात्र स्थिर; जाणून घ्या आजचा भाव

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील चढऊतार सुरुच! मुंबईपासून दिल्लीपर्यंत… जाणून घ्या आजच्या किंमती
2

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील चढऊतार सुरुच! मुंबईपासून दिल्लीपर्यंत… जाणून घ्या आजच्या किंमती

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ
3

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.