Todays Gold-Silver Price: सोनं खरेदीदारासांठी आनंदाची बातमी! दरात झाली मोठी घसरण, आजच्या किंमती वाचून तुम्हीही व्हाल आनंदी
7 एप्रिल रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,065 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,309 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 6,798 रुपये आहे. तर काल भारतात 6 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,066 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,310 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 6,799 रुपये होता. 5 एप्रिल रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,163 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,399 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 6,872 रुपये होता.
गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत घसरण होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. शिवााय आज भारतात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,090 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 90,650 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 67,980 रुपये आहे. काल भारतात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,100 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 90,660 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 67,990 रुपये होता.(फोटो सौजन्य – Pinterest)
शहरं | 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर |
---|---|---|---|
चेन्नई | ₹83,090 | ₹90,650 | ₹67,980 |
बंगळुरु | ₹83,090 | ₹90,650 | ₹67,980 |
केरळ | ₹83,090 | ₹90,650 | ₹67,980 |
कोलकाता | ₹83,090 | ₹90,650 | ₹67,980 |
मुंबई | ₹83,090 | ₹90,650 | ₹67,980 |
पुणे | ₹83,090 | ₹90,650 | ₹67,980 |
हैद्राबाद | ₹83,090 | ₹90,650 | ₹67,980 |
नागपूर | ₹83,090 | ₹90,650 | ₹67,980 |
लखनौ | ₹83,240 | ₹90,800 | ₹68,110 |
जयपूर | ₹83,240 | ₹90,800 | ₹68,110 |
चंदीगड | ₹83,240 | ₹90,800 | ₹68,110 |
दिल्ली | ₹83,240 | ₹90,800 | ₹68,110 |
सुरत | ₹83,140 | ₹90,700 | ₹68,030 |
नाशिक | ₹83,120 | ₹90,680 | ₹68,010 |
भारतात आज सोन्यासोबतच चांदीच्या किंमतीत देखील घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात आज 7 एप्रिल रोजी आज भारतात चांदीचा भाव प्रति ग्रॅम 93.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 93,900 रुपये आहे. काल 6 एप्रिल रोजी भारतात चांदीचा भाव प्रति ग्रॅम 94 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 94000 रुपये होता.