Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HDFC Life ‘बेस्‍ट कंपनीज फॉर विमेन इन इंडिया’ आणि ‘एक्‍झेम्‍प्‍लर्स ऑफ इन्‍क्‍लुजन’ पुरस्काराने सन्मानित !

भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीपैकी एक असलेल्या एचडीएफसी लाइफ या कंपनीला, प्रतिष्ठित अशा 'बेस्‍ट कंपनीज फॉर विमेन इन इंडिया' आणि 'एक्‍झेम्‍प्‍लर्स ऑफ इन्‍क्‍लुजन' पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 24, 2024 | 05:09 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

एचडीएफसी (HDFC Life) लाइफ या भारतातील आघाडीच्‍या विमा कंपनीचा महत्वाच्या अशा दोन पुरस्कारांनी सन्मानित केले गेले.  अवतार आणि सेरामाऊंटकडून एचडीएफसी लाइफ बेस्‍ट कंपनीज फॉर विमेन इन इंडिया (बीसीडब्‍ल्‍यूआय)सह सन्‍मानित करण्यात आले आहे. हा सन्‍मान महिलांसाठी सहाय्यक इकोसिस्‍टम निर्माण करणाऱ्या कंपन्‍यांना प्रशंसित करतो आणि त्यामध्ये एचडीएफसी लाइफला बीएफएसआय (Banking, Financial Services, and Insurance) क्षेत्रातील १२ कंपन्‍यांपैकी एक म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात आले.

या पुरस्कारासोबतच एचडीएफसी लाइफला मोस्‍ट इन्‍क्‍लुसिव्‍ह कंपनीज इंडेक्‍स (एमआयसीआय) मध्‍ये ‘एक्‍झेम्‍प्‍लर्स ऑफ इन्‍क्‍लुजन’ पुरस्‍कार देखील मिळाला आहे. हा पुरस्‍कार महिलांसह विकलांग व्‍यक्‍ती (पीडब्‍ल्‍यूडी), एलजीबीटीक्‍यू+ समुदाय आणि विविध पिढ्या व संस्‍कृतींमधील व्‍यक्‍तींसाठी सर्वसमावेशकतेला चालना देण्‍यामध्‍ये निपुण असलेल्‍या कंपन्‍यांना सन्‍मानित करण्यासाठी देण्यात येतो. या दोन्ही सन्मानामुळे एचडीएफसी लाईफ कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

हे देखील वाचा- तुम्ही बोली लावली का? ‘हा’ आयपीओ 41.54 पट झाला सबस्क्राइब, ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती? जाणून घ्या…

एचडीएफसी लाइफचा सर्वांना समान संधी देण्‍यावर विश्‍वास

या दुहेरी सन्‍मानांमधून कंपनी म्‍हणून एचडीएफसी लाइफच्‍या संस्‍कृतीमध्‍ये असलेल्‍या डायव्‍हर्सिटी, इक्विटी अँड इन्‍क्‍लुजन (डीईआय)चे महत्त्व दिसून येत आहे. कंपनीचा सर्वांना समान संधी देण्‍यावर विश्‍वास ठेवते तसेच कंपनीकडून सर्वांमध्ये  सतत समानतेचे वातावरण निर्माण करण्याचे आणि आव्‍हानांचे निराकरण करण्‍याचे आणि उपक्रम राबवण्‍याचा प्रयत्‍न करण्यात येतो. या प्रयत्नांमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांनास्‍वत:ला मुक्‍तपणे अभिव्‍यक्‍त करण्‍यास, विकसित होण्‍यास आणि त्‍यांच्‍या संबंधित क्षेत्रांमध्ये त्‍यांची क्षमता दाखवण्‍यास प्रेरणा मिळते. अशा प्रकारचे वातावरण कंपनीमध्ये विकसित केले गेले आहे.

हे देखील वाचा-निराशाजनक लिस्टिंगनंतरही गुंतवणूकदार या शेअरवर पडलेत तुटून; किंमत 2300 रुपयांच्या पुढे जाणार?

सर्वोत्तमता, कर्मचारी सहभाग, प्रामाणिकपणा, ग्राहक केंद्रित्व व सहयोगाची आमची संस्‍थात्‍मक संस्‍कृती

एचडीएफसी लाइफचे चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर विभाश नाईक म्‍हणाले, ”आम्‍हाला दुहेरी सन्‍मानाचा आनंद होत आहे. या सन्‍मानांमधून सर्वोत्तमता, कर्मचारी सहभाग, प्रामाणिकपणा, ग्राहक केंद्रित्व व सहयोगाची आमची संस्‍थात्‍मक संस्‍कृती दिसून येते. आमचा विश्‍वास आहे की, आम्‍हाला घडवण्‍यामध्‍ये आमच्‍या कर्मचाऱ्यांचा मोठा हातभार आहे. त्‍यांचा आनंद व विकास कंपनी म्‍हणून आमच्‍या प्रगतीप्रती योगदान देतात. आम्‍ही ग्राहकांना देणाऱ्या ऑफर्स आणि आमच्‍या कर्मचाऱ्यांना देणाऱ्या पाठबळामध्‍ये आमचे तत्त्व ‘सर उठा के जियो’ कायम ठेवण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

Web Title: Hdfc life honored with best companies for women in india and exemplars of inclusion awards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 05:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.