Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एचडीएफसी बँकेच्या एमसीएलआरमध्ये वाढ, कर्ज घेतलेल्या ग्राहकांना बसणार फटका

एचडीएफसी बँकेने पुन्हा एकदा कर्ज (HDFC Bank Loan) महाग केलं आहे. बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये १० बेसिस पॉईंटची वाढ (HDFC Bank Hike MCLR) करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By साधना
Updated On: Sep 07, 2022 | 03:15 PM
If you have an account with HDFC Bank, transfer the money to another account now; RBI's major action on HDFC

If you have an account with HDFC Bank, transfer the money to another account now; RBI's major action on HDFC

Follow Us
Follow Us:

मुंबई : एचडीएफसी (HDFC) बँकेकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. एचडीएफसी बँकेने पुन्हा एकदा कर्ज (HDFC Bank Loan) महाग केलं आहे. बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये १० बेसिस पॉईंटची वाढ (HDFC Bank Hike MCLR) करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून हा नवीन दर लागू होणार आहे.

एचडीएफसी बँकेने आजपासून एक वर्षासाठी एमसीएलआर दर (MCLR) ८.१० टक्क्यांहून वाढवून ८.२० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. सहा महिन्यांसाठी एमसीएलआर दर हा ७.९५ टक्क्यांहून वाढवून ८.०५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांसाठी हा दर ७.८५ हून ७.९५ टक्के करण्यात आला आहे. एक महिन्यासाठीचा एमसीएलआर दर ७.९० टक्क्यांहून ८ टक्के करण्यात आला आहे. ओव्हनाइट एमसीएलआर दर ७.८० टक्क्यांहून ७.९० टक्के करण्यात आला आहे.

[read_also content=”‘केस तो बनता है’ मध्ये करण जोहरची धमाल https://www.navarashtra.com/movies/karan-johar-in-case-toh-bata-hai-show-nrsr-323237.html”]

मे ते ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत आरबीआयने तीन टप्प्यांमध्ये रेपो दरात १.४० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर सध्या रेपो दर हा ५.४० टक्के इतका झाला आहे. रेपो दरात वाढ झाल्याने बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे महाग झाले आहे. त्यामुळे या वाढीव दराचा भार ग्राहकांवर पडत आहे. एचडीएफसी बँकेने ७ जुलै २०२२ रोजी २० बेसिस पॉईंटची वाढ केली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात रेपो दरात वाढ झाल्यानंतर MCLR च्या दरात वाढ करत बँकेने कर्ज महाग केले होते. एचडीएफसी बँकेने MCLR दरात वाढ केल्याने गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्जासह इतर प्रकारचे कर्ज महाग होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिक ईएमआय भरावा लागणार आहे.

Web Title: Hike in hdfc bank mclr rate form 7th septemeber 2022 nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2022 | 03:13 PM

Topics:  

  • HDFC Bank

संबंधित बातम्या

वाढत्या महागाईमध्ये आणखी एक झटका! ‘या’ बँकेने वाढवले व्याजदर, Home Loan पासून Car Loan महागले
1

वाढत्या महागाईमध्ये आणखी एक झटका! ‘या’ बँकेने वाढवले व्याजदर, Home Loan पासून Car Loan महागले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.