Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAN Card वरील नंबर कसा ठरवला जातो? प्रत्येक अक्षरामागे असतो अर्थ

18 वर्षाचे वय झाल्यानंतर अनेक जण पॅन कार्डसाठी अप्लाय करताना दिसतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पॅन कार्डवरील नंबर्सचा अर्थ काय असतो.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 29, 2024 | 07:18 PM
फोटो सोजन्य: Social Media

फोटो सोजन्य: Social Media

Follow Us
Follow Us:

जसे एखाद्या तरुणाचे वय 18 वर्षाचे होते, तेव्हा लगेचच ते ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करत असतात. अगदी तसेच कित्येक तरुण पॅन कार्डसाठी सुद्धा अप्लाय करत असतात. पॅन कार्ड हे असे कागदपत्र आहेत, जे प्रत्येक भारतीय नागरिकांकडे असणे आवश्यक आहे. पॅन कार्डवरील नंबर्स हे नक्कीच इतरांपेक्षा वेगळे असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पॅन कार्डवरील नंबर्समागील नेमका अर्थ काय असतो? चला जाणून घेऊया.

आधार कार्ड किंवा वोटर आयडीसारखेच पॅन कार्ड (Permanent Account Number) हे देखील एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे, जे इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून जारी केले जाते. त्यामध्ये जन्मतारीख, स्वाक्षरी, वडिलांचे नाव आणि करदात्याचे नाव आणि छायाचित्र यासारखे तपशील असतात. याशिवाय, 10 अक्षरे आणि संख्यांचे कॉम्बिनेशन असलेली एक संख्या देखील दिली आहे, जी युनिक असते. म्हणजे प्रत्येकाचा पॅनकार्ड क्रमांक एकमेकांपेक्षा वेगळा असतो. पॅन कार्ड हे करदात्याच्या अर्जावर तयार केले जाते. याद्वारे इनकम टॅक्स डिपार्टमेंट व्यक्तीच्या करसंबंधित अ‍ॅक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवतात.

SIP मुळे आले ‘बुरे दिन’ ! 2024 मधील ‘या’ इक्विटी म्युचल फंडने डुबवले गुंतवणूकदारांचे पैसे

करदात्याची स्थिती दर्शवणारे चौथे अक्षर

या अल्फा-न्यूमेरिक नंबरमध्ये, पहिले तीन अक्षर AAA किंवा ZZZ सारख्या मोठ्या अक्षरात असतात, तर चौथे अक्षर करदात्याची स्थिती दर्शवते जसे की पर्सनलसाठी P, कंपनीसाठी C, हिंदू अविभक्त कुटुंबासाठी H आणि जर चौथे अक्षर ‘F’ आहे, तर ते सूचित करते की करदात्याची कंपनी आहे. याशिवाय G चा वापर सरकारसाठी, L पब्लिक लिमिटेडसाठी, J चा कृत्रिम न्यायिक व्यक्तीसाठी आणि T ट्रस्टसाठी वापरला जातो.

करदात्याच्या आडनावाचे पहिले अक्षर, 5 व्या अक्षरात

यानंतर, पॅन कार्डचे 5 वे अक्षर हे करदात्याच्या आडनावाचे पहिले अक्षर असते. यानंतर लिहिलेल्या चार संख्या ‘0001’ ते ‘9999’ मधील कोणतीही संख्या असू शकतात. नंतर शेवटी इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर असते.

पॅन कार्ड, एक महत्वाचे डॉक्युमेंट

आजच्या काळात, आर्थिक व्यवहार आणि ओळख याशिवाय, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड बनवण्यासाठी, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, वाहनांची खरेदी-विक्री, खाजगी किंवा सरकारी बँकांमध्ये खाती उघडण्यासाठी, पेन्शन आणि अनुदानासाठी आणि परकीय चलनासाठी पॅन कार्ड वापरता येते. ते खरेदी करण्यासाठी देखील केले जाते.

SIP मुळे आले ‘बुरे दिन’ ! 2024 मधील ‘या’ इक्विटी म्युचल फंडने डुबवले गुंतवणूकदारांचे पैसे

अशा प्रकारे कार्डसाठी अर्ज करा

तुम्ही पॅन कार्डसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, NSDL आणि UTIITSL च्या वेबसाइटला भेट द्या. ऑफलाइनसाठी, वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करा किंवा UTIISL एजंटकडून फॉर्म घ्या आणि तो भरा आणि NSDL कार्यालयात सबमिट करा.

Web Title: How is pan card number determined

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 07:18 PM

Topics:  

  • Business News
  • nsdl
  • pan card

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
2

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
3

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
4

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.