Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: आज सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा वाढणार? काय म्हणाले तज्ज्ञ? जाणून घ्या

Share Market Update: जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांनंतर भारतीय शेअर बाजाराबाबत काही अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज गुंतवणूकदारांसाठी कोणते शेअर्स फायद्याचे ठरणार आहे, याबाबत तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे, जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 17, 2025 | 09:21 AM
Stock Market Today: आज सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा वाढणार? काय म्हणाले तज्ज्ञ? जाणून घ्या

Stock Market Today: आज सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा वाढणार? काय म्हणाले तज्ज्ञ? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

१७ जून रोजी आज भारतीय शेअर बाजारात काय स्थिती असणार आहे? आज गुंतवणूकदारांसाठी कोणते शेअर्स फायद्याचे ठरणार आहे? याबाबत तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे? गुंतवणूकदारांना कोणते शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे? याबाबत आता जाणून घेऊया.

AI चोरतोय तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती? कोणते टूल्स करतायत तुमची हेरगिरी? जाणून घ्या सर्वकाही

जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांनंतर भारतीय शेअर बाजाराबाबत काही अंदाज वर्तवण्यात आला आहे. १७ जून रोजी आज भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० ची सुरुवात सपाट पातळीवर होण्याची शक्यता आहे. आज गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची कमकुवत सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९७४ च्या आसपास व्यवहार करत होता. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड देखील आज भारतीय शेअर बाजाराची सपाट पातळीवर सुरुवात होण्याचे संकेत देत आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

सोमवारी, देशांतर्गत शेअर बाजाराने मोठी तेजी दाखवली, बेंचमार्क निफ्टी ५० २४,९०० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ६७७.५५ अंकांनी म्हणजेच ०.८४% ने वाढून ८१,७९६.१५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २२७.९० अंकांनी म्हणजेच ०.९२% ने वाढून २४,९४६.५० वर बंद झाला. त्यामुळे काल सोमवारी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. कालच्या तेजीनंतर शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ४१७.५५ अंकांनी किंवा ०.७५% ने वाढून ५५,९४४.९० वर बंद झाला, ज्यामुळे सलग चार सत्रातील तोटा कमी झाला असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे.

Instagram युजर्ससाठी आनंदाची बातमी! लवकरच मिळणार फीचर्सचा डबल बोनस, काय असणार खास? जाणून घ्या

MOFSL च्या वेल्थ मॅनेजमेंटच्या डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स प्रमुख चंदन टपारिया यांनी आज १७ जून रोजी गुंतवणूकदारांना भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), ओबेरॉय रिअॅलिटी आणि KPIT टेक्नॉलॉजीजचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्या गुंतवणूकदारांना १०० रुपयांपेक्षा कमी किंंमतीचे स्टॉक्स खरेदी करायचे आहेत, त्यांच्यासाठी गुंतवणूकदारांनी जीएमआर एअरपोर्ट्स, सिगाची इंडस्ट्रीज , निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी आणि पंजाब अँड सिंध बँक (पीएसबी) या स्टॉक्सची शिफारस केली आहे. स्टॉक मार्केट टुडेचे सह-संस्थापक आणि बाजार तज्ञ व्हीएलए अंबाला म्हणाले, आजच्या इंट्राडे ट्रेडिंग सत्रात निफ्टीला २४,९०० ते २४,७५० दरम्यान आधार मिळेल आणि २५,१८० ते २५,२५० च्या जवळ प्रतिकाराचा सामना करावा लागेल.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. नवराष्ट्र कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 17 june 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 09:21 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Kotak Mahindra Bank Shares: दुसऱ्या तिमाहीत निव्वळ कर्जे 16 टक्क्याने तर ठेवी 15 टक्के वाढल्या, जाणून घ्या
1

Kotak Mahindra Bank Shares: दुसऱ्या तिमाहीत निव्वळ कर्जे 16 टक्क्याने तर ठेवी 15 टक्के वाढल्या, जाणून घ्या

Gold Rate: सणासुदीपूर्वी सोन्याला झळाळी! दिवाळीपर्यंत दर 1.25 लाखांवर जाण्याची शक्यता, जाणून घ्या
2

Gold Rate: सणासुदीपूर्वी सोन्याला झळाळी! दिवाळीपर्यंत दर 1.25 लाखांवर जाण्याची शक्यता, जाणून घ्या

Upcoming IPO: टाटा कॅपिटल, एलजी इलेक्ट्रॉनिक्ससह ‘हे’ IPO पुढील आठवड्यात होणार लाँच, जाणून घ्या
3

Upcoming IPO: टाटा कॅपिटल, एलजी इलेक्ट्रॉनिक्ससह ‘हे’ IPO पुढील आठवड्यात होणार लाँच, जाणून घ्या

TCS निकालावर शेअर बाजाराचे लक्ष, जागतिक घटक आणि FII प्रवाह ठरवतील या आठवड्याचा बाजाराचा कल
4

TCS निकालावर शेअर बाजाराचे लक्ष, जागतिक घटक आणि FII प्रवाह ठरवतील या आठवड्याचा बाजाराचा कल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.