• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Know About Upcoming Instagram Features Including Drafts Tech News Marathi

Instagram युजर्ससाठी आनंदाची बातमी! लवकरच मिळणार फीचर्सचा डबल बोनस, काय असणार खास? जाणून घ्या

Upcoming Instagram Features: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर लवकरच फीचर्सचा पाऊस पडणार आहे. इंस्टाग्राम युजरसाठी लवकरच तब्बल 6 फीचर्स शेअर केले जाणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 16, 2025 | 11:13 AM
Instagram युजर्ससाठी आनंदाची बातमी! लवकरच मिळणार फीचर्सचा डबल बोनस, काय असणार खास? जाणून घ्या

Instagram युजर्ससाठी आनंदाची बातमी! लवकरच मिळणार फीचर्सचा डबल बोनस, काय असणार खास? जाणून घ्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या इंस्टाग्रामचे करोडो अ‍ॅक्टिव्ह युजर आहेत. इंस्टाग्रामवर अनेक नवीन फीचर्स रिलीज केले जातात. हे फीचर्स युजर्सना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी रिलीज केले जात असतात. फोटो आणि रिल्स शेअर करणं हे इंस्टाग्राम युजर्सचं सर्वात आवडतं काम आहे.

एकटे पडला आहात? पार्टनरच्या शोधात आहात? मग आता चिंता करण्याची गरज नाही, AI गर्लफ्रेंड बनेल तुमची साथीदार!

तरुणांमध्ये इंस्टाग्रामची वेगळीच क्रेझ आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी प्रत्येकजण इंस्टाग्रामचा वापर करत असतो आणि यामुळेच कंपनी त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स घेऊन येत असते. कंटेंट क्रिएटर्सना फायदेशीर ठरतील असे फीचर्स कंपनी रिलीज करते. आता देखील कंपनीने त्यांचे युजर्ससाठी काही नवीन फीचर्स रिलीज करण्याची योजना आखली आहे. आगामी फीचर्सबाबत इंस्टाग्रामचे प्रमुख हेड एडम मोसेरी यांनी माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

इंस्टाग्रामचे प्रमुख हेड एडम मोसेरी यांनी सांगितलं आहे की, इंस्टाग्रामला अधिक चांगलं बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे युजर्सना नवीन आणि क्रिएटिव्ह पोस्ट शेअर करणं अधिक सोप्पं होणार आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, क्रिएटर्सकडून शेअर केले जाणारे अपडेट्स माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या कल्पना जगासमोर आणायच्या आहेत. पण यासाठी त्यांना हिम्मत हवी आहे आणि अशाच क्रिएटर्ससाठी नवीन फीचर्स फायद्याचे ठेवणार आहे.

ट्रायल रील्स (Trial Reels) – हे एक मोठं अपडेट असणार आहे. या अपडेटच्या मदतीने क्रिएटर्स त्यांची रिल्स आधी अशा लोकांसोबत शेअर करू शकणार आहेत, जे त्यांना फॉलो करत नाही. या ऑप्शनमुळे क्रिएटर्सवरील दबाव कमी होणार आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.

क्वाइट पोस्टिंग (Quiet Posting) – इंस्टाग्राम एक क्वाइट पोस्टिंग फीचरची देखील चाचणी करत आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स त्यांच्या प्राफाईलवर पोस्ट शेअर करू शकतात. पण ती तात्काळ फीडमध्ये दिसणार नाही. यामुळे युजर्सना त्यांच्या पोस्टवर सर्वाधिक कंट्रोल मिळणार आहे.

ग्रिडवर पोस्ट री-ऑर्डर करा – इंस्टाग्रामवर ग्रिडवर पोस्टला री-ऑर्डर करण्याचे ऑप्शन देखील उपलब्ध होणार आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स त्यांच्या ग्रीडवर त्याच्या आवडीनुसार पोस्ट मागे पुढे करू शकणार आहेत. हे फीचर्स क्रिएटर्ससाठी अत्यंत फायद्याचे ठरणार आहेत.

Edits अ‍ॅपमध्ये AI टूल्स – व्हिडिओच्या बाबतीत, इंस्टाग्राम त्यांच्या एडिट अ‍ॅ९पमध्ये अधिक गुंतवणूक करत आहे. यामध्ये रेस्टाईल सारखे नवीन AI-पावर्ड टूल्स समाविष्ट असतील, जे यूजर्सना फक्त एका टॅपमध्ये व्हिडिओचा लूक आणि फील बदलण्यास मदत करतील.

Laptop vs Desktop: तुमच्यासाठी कोण ठरणार बेस्ट? खरेदी करण्यापूर्वी इथे जाणून घ्या सर्वकाही

नवा फॉन्ट आणि Spotify इंटीग्रेशन – क्रिएटिविटी वाढण्यासाठी एक नवीन स्टोरिज आणि रिल्स फॉन्ट इंस्टाग्रामवर येत आहे.

ड्राफ्ट्स (Drafts) – टायरेल हॅम्प्टन आणि यंग एम्परर्स सारख्या क्रिएटर्सना पाठिंबा देण्यासाठी इंस्टाग्रामने ड्राफ्ट्स नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे.

Web Title: Know about upcoming instagram features including drafts tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • instagram
  • Social Media
  • Tech News

संबंधित बातम्या

खुशखबर! Vivo X300 Pro तब्बल 10,000 रुपयांनी झाला स्वस्त; स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटवर ऑफर उपलब्ध
1

खुशखबर! Vivo X300 Pro तब्बल 10,000 रुपयांनी झाला स्वस्त; स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटवर ऑफर उपलब्ध

आधारसाठी ‘Invisible Shield’ लाँच! फसवणूक रोखण्यासाठी होणार मदत, कसं करणार काम? जाणून घ्या सविस्तर
2

आधारसाठी ‘Invisible Shield’ लाँच! फसवणूक रोखण्यासाठी होणार मदत, कसं करणार काम? जाणून घ्या सविस्तर

मजकूर हटवण्याचे आदेश, मॅजिस्ट्रेटला अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम
3

मजकूर हटवण्याचे आदेश, मॅजिस्ट्रेटला अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम

Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री.. Beat Beast बंडल अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
4

Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री.. Beat Beast बंडल अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

Feb 23, 2026 | 05:30 AM
डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

Feb 23, 2026 | 01:15 AM
आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

Feb 23, 2026 | 12:30 AM
End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

Feb 22, 2026 | 11:23 PM
महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

Feb 22, 2026 | 11:10 PM
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.