Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ शेअरची मार्केटमध्ये उसळी, गुंतवणूकदारांना मोठा फायदा! 17 रुपयांवरुन थेट 105%ची झेप

Silverline Technologies Ltd. चा शेअर 18 फेब्रुवारीला 5% अप्पर सर्किटवर बंद झाला असून, महिनाभरात 105% वाढ झाली आहे. ट्रूलेजर टेक्नॉलॉजीजच्या 80 कोटी रुपयांच्या गुंतवणुक केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 18, 2026 | 07:59 PM
Silverline Technologies Share,

Silverline Technologies Share,

Follow Us
Follow Us:
  • Silverline Technologies Share अप्पर सर्किटवर
  • ट्रूलेजर टेक्नॉलॉजीज गुंतवणूकीमुळे मोठी वाढ
  • आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)संबंधित धोरणांवर विश्वास
Silverline Technologies Share: Silverline Technologies चे शेअर बुधवारी, 18 फेब्रुवारीला 5% च्या अप्पर सर्किटवर लॉक झाले आहेत आणि महिनाभरात तब्बल 105% चढउतार दाखवत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या नफ्यात जोरदार वाढ झाली आहे. ही तेजी कंपनीच्या बरोबरच समग्र शेअर बाजारात चर्चेचा विषय ठरत आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांनो वेळीच सावध व्हा! 8 वा वेतन आयोगाच्या नावाखाली बँक खात्यांवर घातला जातोय डल्ला

शेअरमध्ये सलग तेजी का?

Silverline Technologies Ltd. हा एक SMALL CAP IT सॉफ्टवेअर कंपनी आहे, ज्याचा शेअर बाजारात अल्पकालीन जोरदार वाढ दिसून येत आहे. कंपनीच्या बोर्डाने ट्रूलेजर टेक्नॉलॉजीज एफझेडईकडून ८० कोटींच्या धारणात्मक गुंतवणुकीला तत्वतः मान्यता दिल्यानंतर ही वाढ झाल्याचं म्हटलं जातंय. प्रस्तावित करारांतर्गत, ट्रूलेजर कंपनीमध्ये 20 टक्के इक्विटी हिस्सा मिळेल. या बातमीमुळे गुंतवणुकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. BSEवर स्टॉकने 17.79 रुपयांचा इंट्राडे उच्चांक गाठला आहे, तर सर्वात कमी पातली 17.78 इतकी राहिली. 2026च्या सुरुवातीपासून आतापर्यंत या स्टॉकमध्ये 105 % पेक्षा जास्त वाढ झाली आहे. ज्यामुळे कंपनीवरील विश्वास ठोस होतो.

काय आहे तपशील?

या प्रस्ताविकाच्या आधारावर कंपनीचं पोस्ट मनी वॅल्युएशन 400 करोड रुपये एतके आहे. बाजार विश्लेषकांचा असा विश्वास आहे की हे मूल्यांकन कंपनीच्या भविष्यातील वाढीच्या शक्यतांवर, विशेष म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)संबंधित धोरणांवर विश्वास दर्शवते. 80 कोटीचं भांडवल कंपनीच्या बॅलेंस शीटला ठोस मजबुती देईल, नव्या प्रोजेक्ट्सना गती देईल आणि तंत्रज्ञानावर आधारित योजनांना समर्थन देईल.

कंपनीची भूमिका काय?

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीएफओ याकिन जोशी यांनी सांगितलं की, ही गुंतवणूक कंपनीच्या दीर्घकालीन धोरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांच्या मते, यामुळे केवळ शेअरहोल्डरची वॅल्यू वाढण्यास मदत होईल त्याबरोबर कंपनीच्या स्केलेबल आणि सस्टेनेबल ग्रोथच्या दिशेने पुढे जाण्यासाठी संधी मिळेल. बोर्डने व्यवस्थापनाला विस्तृत आणि बंधनकारक नसलेली टर्मशीटवर चर्चा करण्यासाठी आणि त्याला अंतिम रुप देण्याचे अधिकार दिले आहेत. या टर्मशीचमध्ये कमर्शियल अटी, प्रशासन चौकट, मुल्यांकनाची तत्त्वे आणि इतर संबंधित अटींचाही समावेश असेल.
AI क्षेत्रात पाय मजबुतीने रोवण्यासाठी, कंपनीने अलीकडेच सिल्व्हर एआय नावाचा वेब-बेस्ड इंटेलिजेंट चॅट आणि प्रोडक्टिविटी प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. कंपनीचा दावा आहे की हा प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना सोपीआणि सहजतेवर आधारित इंटरफेस देतो ज्यामुळे कामाचा वेग वाढतो.

8th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढ कधी मिळणार? अर्थ मंत्रालयाकडून मोठी माहिती समोर

Web Title: Silverline technologies share surges 105 percent in ytd continue hits upper circuit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • ai
  • share
  • share market

संबंधित बातम्या

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!
1

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!

Share Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराला धक्का? सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीने सुरुवात होण्याची शक्यता
2

Share Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराला धक्का? सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीने सुरुवात होण्याची शक्यता

NSE IPO Big Update : NSE IPO ची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! एसबीआय विकणार आपली हिस्सेदारी; शेअर बाजारात मोठी हालचाल
3

NSE IPO Big Update : NSE IPO ची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! एसबीआय विकणार आपली हिस्सेदारी; शेअर बाजारात मोठी हालचाल

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode
4

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.