Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ऑफर खूपच आकर्षक आहे…”, तुम्ही जर बनावट विमा एजंटचे शिकार झाला असाल तर फॉलो करा ‘या’ टिप्स

Insurance Fraud News: दुर्दैवाने, सुशिक्षित लोकही बनावट विमा कंपन्या आणि एजंटांना बळी पडत आहेत. कारण ते तुम्हाला ते खरे असल्याचे मानायला लावतात.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 19, 2025 | 06:49 PM
तुम्ही जर बनावट विमा एजंटचे शिकार झाला असाल तर फॉलो करा 'या' टिप्स

तुम्ही जर बनावट विमा एजंटचे शिकार झाला असाल तर फॉलो करा 'या' टिप्स

Follow Us
Close
Follow Us:

विम्यातील फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे आणि घोटाळेबाज अधिकाधिक चलाख होत चालले आहेत. तुम्ही जर बनावट विमा एजंटचे शिकार झालात, तर जेव्हा तुम्हाला विम्याची निकड असेल तेव्हा तुम्हाला त्याचे कव्हरेज मिळणार नाही. विमा फसवणुकीच्या वाढत्या प्रमाणाचे गांभीर्य लक्षात घेऊन इन्शुरन्सदेखो या भारतातील आघाडीच्या इन्शुरटेक ब्रॅंडने लोकांना सतर्क राहून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मदतरूप ठरू शकतील असे पाच मुख्य इशारे दिले आहेत. जर तुम्हाला ही भविष्यात तोतया विमा एजंटद्वारे देण्यात येणाऱ्या पुढीलपैकी एखाद्या आकर्षक ऑफरचा अनुभव आला तर तुम्ही स्वतःला होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून वाचवू शकता.

१. ऑफर खूपच आकर्षक आहे याचा अर्थ ती बनावट असू शकते:

जर एखाद्या विम्याच्या प्लानमध्ये अवास्तव कमी प्रीमियममध्ये उच्च परताव्याची हमी असेल किंवा ‘खास’ सौदे असतील तर सतर्क व्हा. अस्सल पॉलिसी असतात त्यामध्ये जोखमी असतात आणि मानक शर्तीही असतात. जर एखादा प्लान खूपच छान वाटत असेल, तर तो खरा नसण्याचीच शक्यता असते.

मार्चमध्ये १२ दिवस राहणार शेअर बाजार बंद, काय आहे कारण? सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

2. फक्त रोख पेमेंट्स

एक कायदेशीर विमा कंपनी कधीच रोख पेमेंट्सची किंवा व्यक्तिगत खात्यात पैसे स्थानांतरित करण्याची मागणी करत नाही. जे घोटाळेबाज असतात तेच स्वतःचा माग न ठेवण्यासाठी रोख किंवा अवैध पेमेंट पद्धती पसंत करतात. त्यामुळे पेमेंट्स थेट अधिकृत कंपनी खात्यात जातील याची नेहमी खातरजमा करा.

3. डिजिटल किंवा अधिकृत उपस्थिती नसणे

संपूर्ण जग आता डिजिटल झाले आहे आणि अस्सल विमा व्यावसायिकांची ऑनलाइन उपस्थिती असतेच. जर एखाद्या एजंटचे लिंक्डइन प्रोफाइल नसेल, तो जर कंपनीच्या वेबसाइटवर सूचीबद्ध नसेल किंवा विमा प्राधिकारणात त्याची नोंदणी झालेली नसेल तर सावध व्हा. पुढे जण्यापूर्वी विमा कंपनीकडे त्याची ओळखपत्रे अवश्य पडताळून बघा.

4. अव्यावसायिक कम्युनिकेशन

कायदेशीर एजंट कंपनीने त्यांना दिलेला ईमेल अॅड्रेस वापरतात. Gmail, Yahoo किंवा विचित्र दिसणारा ईमेल वापरणाऱ्या एजंट्स पासून सावध रहा. तसेच, घोटाळेबाज अधिकृत कम्युनिकेशन मार्गांऐवजी WhatsApp आणि सोशल मीडियावर विसंबून असतात. विमा प्रदात्याशी अधिकृत संपर्क तपाशीलांची पुष्टी अवश्य करा.

5. खूप दबाव आणून विक्री करण्याची रणनीती

घोटाळेबाज नेहमी घाईघाई करतात जसे की…

● “ही ऑफर आजच संपत आहे!”

● “हा खास दर लॉक करण्यासाठी आजच पेमेंट करा!”

● “तुम्ही तत्काळ कृती केली नाही, तर तुम्ही राहून जाल!”

जो एजंट नोंदणीकृत असेल, तो तुम्हाला पुनरावलोकन करण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी आणि एक माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी वेळ देईल.

स्वतःचे संरक्षण कसे कराल

● अधिकृत विमा नियामक संस्थेमार्फत त्या एजंटचा परवाना पडताळून बघा.

● त्या एजंटच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी विमा कंपनीशी थेट संपर्क साधा.

● रोख पेमेंट्स करण्याचे टाळा, फक्त अधिकृत कंपनी चॅनल्सचाच उपयोग करा.

● वैधतेसाठी ऑनलाइन रिव्ह्यू, सरकारी लिस्टिंग आणि सोशल मीडिया तपासून बघा.

● आपल्या सहज-प्रेरणेवर विश्वास ठेवा, काही गडबड वाटली तर कृती करण्याअगोदर तपास करा.

१० पट सबस्क्रिप्शनसह बंद झाला IPO, प्रत्येक शेअरवर फक्त ५ रुपये नफा

Web Title: Identify the increasing prevalence of insurance fraud and as long as insurance agents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 06:49 PM

Topics:  

  • Business News
  • Insurance

संबंधित बातम्या

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
1

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित
2

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित

‘शेतकरी हा हवामानाचा नायक’, UPL कडून COP30 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू
3

‘शेतकरी हा हवामानाचा नायक’, UPL कडून COP30 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू

BPCL ‘अंकुर फंड’ अंतर्गत ‘एलिव्हेट’ कोहॉर्ट सुरू; ग्रीन टेक, सायबरसुरक्षा स्टार्टअप्सना निमंत्रण
4

BPCL ‘अंकुर फंड’ अंतर्गत ‘एलिव्हेट’ कोहॉर्ट सुरू; ग्रीन टेक, सायबरसुरक्षा स्टार्टअप्सना निमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.