Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे, पुढील आठवड्यात उघडतील नवीन IPO, तर पाच शेअर्सची लिस्टिंग

Upcoming IPO: आयपीओ मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाचे, येत्या आठवड्यात नवीन आयपीओ बाजारात येण्यार आहेत. याव्यतिरिक्त मेनबोर्ड विभागातील क्वालिटी पॉवर आयपीओ आणि एसएमई विभागातील चार इतर आयपीओची लिस्टिंग देखील होईल.

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Feb 23, 2025 | 04:06 PM
गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे, पुढील आठवड्यात उघडतील नवीन IPO, तर पाच शेअर्सची लिस्टिंग (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे, पुढील आठवड्यात उघडतील नवीन IPO, तर पाच शेअर्सची लिस्टिंग (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Upcoming IPO Marathi News: आर्थिक वर्ष २०२५ मध्ये अनेक आयपीओंच्या लिस्टिंग आणि निधी उभारणीमुळे प्राथमिक बाजार चांगला राहीला आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये आयपीओतून उभारण्यात आलेल्या निधीत तिप्पट वाढ होऊन १,५३,९८७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत गुंतवणूकदारांची संख्या आर्थिक वर्ष २०२० मध्ये ४.९ कोटी रुपयांवरून १३.२ कोटी झाली आहे.

पुढील आठवड्यात सबस्क्रिप्शनसाठी खुले होणारे आयपीओ

न्यूक्लियस ऑफिस सोल्युशन्स आयपीओ

न्यूक्लियस ऑफिस सोल्युशन्स आयपीओ २४ फेब्रुवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि २७ फेब्रुवारी रोजी बंद होईल. हा आयपीओ ३१.७० कोटींचा असून त्यामध्ये पूर्णपणे १३.५५ लाख शेअर्स असतील आहे. आयपीओचा किंमत पट्टा प्रति शेअर २३४ रुपये निश्चित करण्यात आला आहे. संडे कॅपिटल अॅडव्हायझर्स हे न्यूक्लियस ऑफिस सोल्युशन्स आयपीओचे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या आयपीओचे रजिस्ट्रार आहेत. न्यूक्लियस ऑफिस सोल्युशन्स आयपीओसाठी मार्केट मेकर निकुंज स्टॉक ब्रोकर्स लिमिटेड आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीची भेट! महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता

श्रीनाथ पेपर आयपीओ

श्रीनाथ पेपर आयपीओ २५ फेब्रुवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि २८ फेब्रुवारी रोजी बंद होईल. एसएमई आयपीओ २३.३६ कोटींचा निश्चित किंमत आयपीओ आहे. त्यात पूर्णपणे ५३.१० लाख नवीन शेअर्स असतील. या एसएमई आयपीओचा किंमत पट्टा प्रति शेअर ४४ रुपये निश्चित करण्यात आला असून गॅलेक्टिको कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड ही श्रीनाथ पेपर आयपीओची बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे. तसेच बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या आयपीओचा रजिस्ट्रार आहे.

बालाजी फॉस्फेट्स आयपीओ

बालाजी फॉस्फेट्स आयपीओ २८ फेब्रुवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि ४ मार्च रोजी बंद होईल. हा ७१.५८ लाख शेअर्सचा बुक-बिल्ट इश्यू असून त्यात ५९.४० लाख नवीन शेअर्स आणि १२.१८ लाख ऑफर फॉर सेल यांचा समावेश आहे.

आयपीओचा किंमत पट्टा अद्याप जाहीर झालेला नाही. अरिहंत कॅपिटल मार्केट्स लिमिटेड ही बालाजी फॉस्फेट्स आयपीओची बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे, तर स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही या आयपीओची रजिस्ट्रार आहे

एचपी टेलिकॉम इंडिया

एचपी टेलिकॉम इंडिया आयपीओ २० फेब्रुवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला असून २४ फेब्रुवारी रोजी बंद होईल. एसएमई आयपीओ हा ३४.२३ कोटींचा असून त्यात ३१.६९ लाख नवीन शेअर्स असतील. एसएमई आयपीओचा आयपीओ किंमतपट्टा प्रति शेअर १०८ रुपये निश्चित करण्यात आला आहे. इंटरॅक्टिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही एचपी टेलिकॉम इंडिया आयपीओची बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे, तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही आयपीओची रजिस्ट्रार आहे.

स्वस्थ फूडटेक आयपीओ

स्वस्थ फूडटेक आयपीओ २० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. हा एसएमई आयपीओ १४.९२ कोटींचा असून त्यात पूर्णपणे १५.८८ लाख नवीन शेअर्स शेअर्सची विक्री होईल. स्वस्थ फूडटेक आयपीओ किंमत प्रति शेअर ९४ रुपये आहे. होरायझन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही स्वस्थ फूडटेक आयपीओची बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे, तर मास सर्व्हिसेस लिमिटेड ही या आयपीओची रजिस्ट्रार आहे.

बीजासन एक्सप्लोटेक आयपीओ

बीजासन एक्सप्लोटेक आयपीओची बोली २१ फेब्रुवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडली गेली आणि २५ फेब्रुवारी रोजी बंद होईल. एसएमई आयपीओ हा ५९.९३ कोटींचा बुक-बिल्ट इश्यू असून तो पूर्णपणे ३४.२५ लाख नवीन शेअर्सचा आयपीओ आहे.

Market Cap: शेअर बाजारात गोंधळ! टॉप १० पैकी ८ कंपन्यांना मोठे नुकसान

Web Title: Important for investors new ipos will open next week while five shares will be listed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • IPO
  • share market

संबंधित बातम्या

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! ‘या’ कंपनीच्या IPOने दिला ६३% परतावा
1

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! ‘या’ कंपनीच्या IPOने दिला ६३% परतावा

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर
2

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?
3

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
4

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.