Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ट्रक भरून पैसे, 36 नोट मोजण्याचे यंत्र, 10 दिवस कारवाई…” ; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडले?

भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयकर छापा ओडिशामध्ये टाकण्यात आला. जो सलग 10 दिवस चालला. या छाप्यात आयकर अधिकाऱ्यांनी 352 कोटी रुपयांची मोठी रक्कम जप्त केली.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 30, 2024 | 04:01 PM
“ट्रक भरून पैसे, 36 नोट मोजण्याचे यंत्र, 10 दिवस कारवाई…” ; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडले?

“ट्रक भरून पैसे, 36 नोट मोजण्याचे यंत्र, 10 दिवस कारवाई…” ; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडले?

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयकर छापा ओडिशामध्ये टाकण्यात आला आहे. जो सलग 10 दिवस चालला आहे. या छाप्यात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या मद्य निर्मिती कंपनीच्या अनेक विभागांवर छापे टाकले. या कालावधीत 352 कोटी रुपयांची मोठी रक्कम वसूल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा छापा विशेषत: त्याच्या आकारमानामुळे आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. दरम्यान, आयकर विभागाची ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

हे देखील वाचा – शाहरुख, सलमान की अमिताभ? कोणता अभिनेता भरतो सर्वाधिक कर, वाचा… सविस्तर!

36 नवीन मशीन्सची व्यवस्था

छाप्यादरम्यान, प्राप्तिकर विभागाने जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान वस्तू ओळखण्यासाठी स्कॅनिंग व्हील असलेल्या मशीनचा वापर केला. याशिवाय या ऑपरेशनसाठी 36 नवीन मशीन्सची व्यवस्था देखील केली. जेणेकरून नोटांची मोजणी करता येईल. एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने वेगवेगळ्या बँकांतील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. ही मोठी रक्कम मोजण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे देखील वाचा – India GDP Growth : भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा झटका; GDP कोसळला, गाठली दोन वर्षातील निच्चांकी पातळी

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा गौरव

आयकर विभागाने छापेमारीनंतर जप्त केलेले पैसे ट्रकवर लोड केले आणि कडेकोट बंदोबस्तात विभागाच्या कार्यालयात जमा केले. या ऑपरेशनच्या यशाच्या कामगिरीनंतर आयकर विभागाची कार्यक्षमता आणि समर्पण यावर प्रकाश टाकला गेला.

हे देखील वाचा – केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘ही” प्रसिद्ध पर्यटन स्थळे होणार विकसित, केंद्राकडून ३,२९५ कोटींच्या ४० प्रकल्पांना मंजुरी

काळ्या पैशांविरुद्ध सरकारची कारवाई सुरू

केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये या छाप्याचे नेतृत्व करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सन्मानित केले होते. ज्यात प्रधान आयकर अन्वेषण संचालक एसके झा आणि अतिरिक्त संचालक गुरप्रीत सिंह यांचा समावेश होता. हा छापा केवळ आयकर विभागाच्या यशाचे प्रतीक ठरला नाही, तर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्ध सरकारची कारवाई सुरूच असल्याचेही यातून सिद्ध झाले आहे.

Web Title: Income tax raids largest cash seizure odisha boudh distilleries recovered money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 04:01 PM

Topics:  

  • income tax
  • Odisha

संबंधित बातम्या

कुटुंबासाठी Gold Limit, मुलीला 250 ग्राम तर सुनेला सर्वाधिक सोनं ठेवण्याची Income Tax ची परवानगी, मुलांचा हक्क मात्र…
1

कुटुंबासाठी Gold Limit, मुलीला 250 ग्राम तर सुनेला सर्वाधिक सोनं ठेवण्याची Income Tax ची परवानगी, मुलांचा हक्क मात्र…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.