पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील बीएसएनएलच्या स्वदेशी 4G सेवांचे उद्घाटन केले. देशभरातील 98 हजार साइट्सवर हे नेटवर्क सुरू करण्यात आले आहे. भारतातील सर्व टेलिकॉम ऑपरेटर आता 4G-सक्षम झाले आहेत.
Biggest Income tax raid: भारतातील सर्वात मोठा छापा, १० दिवसांच्या छाप्यादरम्यान ३५२ कोटी रुपये जप्त करण्यात आले.मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाल्यामुळे विविध बँकेतील कर्मचाऱ्यांना नोटा मोजण्यासाठी बोलवण्यात आले.
ओडिशाच्या अंगुल जिल्ह्यातील एका नाल्यातून १० वर्षांच्या मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे. मुलीचे डोळे काढले, कान पण काढण्यात आले. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय…
Puri Jagannath Temple Threat: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि मंदिर परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
आजही प्रेमीयुगुलांना प्रेमाची मोठी किंमत मोजावी लागते. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या कपल ला जमावाने तालिबानी शिक्षा दिली आहे. हा भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो…
ओडिशातील जगप्रसिद्ध श्रीजगन्नाथ रथ यात्रेतून धक्कादायक बातमी आहे. रथ यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी पुरी शहरात चेंगराचेंगरी झाली असून ६०० हून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे.
Jagannath Puri Rathayatra 2025 : पुरीमधील भगवान जगन्नाथ रथयात्रा सुरु झाली आहे. बलराम आणि सुभद्रा यांच्या रथासह मोठ्या उत्साहात या रथयात्रेला सुरुवात झाली आहे.
हॉकी इंडियाने सोमवारी २६ एप्रिल ते ४ मे या कालावधीत होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी २६ सदस्यीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये पांच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
समुद्रापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या नारा हुडा नावाच्या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं होतं. या उत्खननात काही ढिगारे सापडले आहे. या उत्खननातून पूर्व भारतातील प्राचीन संस्कृतीचे काही अवशेष सापडले आहेत.
Odisha Crime News: एका २१ वर्षीय तरुणाने रागाच्या भरात आपल्या आईवडिलांची आणि बहिणीची निर्घृण हत्या केली.पोलिसांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थ्याला त्याच्या पालकांनी आणि बहिणीने ऑनलाइन गेम खेळण्यास मनाई केली होती.
अलिकडेच चित्रपट उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. ओडिशा चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उत्तम मोहंती यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी आजारपणामुळे रुग्णालयात निधन झाले. मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
FIR lodged against Rahul Gandhi:दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांदरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय?
ओडिशाच्या विकासाला गती देण्यासाठी अदाणी समूहाने ही खास योजना तयार केली आहे. अदाणी समूह पुढील पाच वर्षांत ओडिशा राज्यात 2.3 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकार आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. नक्षलवाद मूळापासून उखडून टाकण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
Chhattisgarh: सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू असून पोलिसांची कुमक देखील या ठिकाणी पोहोचत आहे. कोब्रा कमांडो आणि पोलीस यंत्रणा संयुक्तपणे ही कारवाई करत आहेत.
भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयकर छापा ओडिशामध्ये टाकण्यात आला. जो सलग 10 दिवस चालला. या छाप्यात आयकर अधिकाऱ्यांनी 352 कोटी रुपयांची मोठी रक्कम जप्त केली.
Odisha Sambalpur : ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यातील सरकारी विमसार रुग्णालयातून एका महिलेने नवजात बाळ चोरल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पोलीस आता आपल्या मुलासह बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध घेत आहेत.
ओडिशा हे भारतातील अत्यंत सुंदर राज्य आहे. ओडिशा त्याच्या ऐतिहासिक मंंदिरांमुळे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे भारतामधील दहावे मोठे राज्य आहे.