Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: शेअर बाजारात बाजारात तेजीची अपेक्षा; सेन्सेक्स-निफ्टीसाठी पॉझिटिव्ह ओपनिंगचे संकेत, या शेअर्सवर ठेवा नजर

Share Market Update: 6 मे रोजी भारतीय शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक बाजारातील चांगले संकेत आणि गिफ्ट निफ्टीतील तेजीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 06, 2026 | 08:59 AM
Stock Market Today: शेअर बाजारात बाजारात तेजीची अपेक्षा; सेन्सेक्स-निफ्टीसाठी पॉझिटिव्ह ओपनिंगचे संकेत, या शेअर्सवर ठेवा नजर

Stock Market Today: शेअर बाजारात बाजारात तेजीची अपेक्षा; सेन्सेक्स-निफ्टीसाठी पॉझिटिव्ह ओपनिंगचे संकेत, या शेअर्सवर ठेवा नजर

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टी सुमारे 216 पॉइंट्स प्रीमियमवर ट्रेड होत असून बाजार गॅप-अपने उघडण्याचे संकेत आहेत.
  • मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले होते, पण आज तेजीची शक्यता आहे.
  • तज्ज्ञांनी VTL, REC, M&M, ABBसह अनेक शेअर्स खरेदीसाठी सुचवले आहेत.
India Share Market Update: ६ मे रोजी आज भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा विचार करत हा दावा करण्यात आला आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास २१६ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,३२२ च्या पातळीवर ट्रेड करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीचे दर स्थिर; मुंबईसह प्रमुख शहरांतील ताजे दर जाणून घ्या

मंगळवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, निफ्टी ५० २४,१०० च्या पातळीखाली घसरला. सेन्सेक्स २५१.६१ अंकांनी, म्हणजेच ०.३३ टक्क्यांनी घसरून ७७,०१७.७९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ८६.५० अंकांनी, म्हणजेच ०.३६ टक्क्यांनी घसरून २४,०३२.८० वर स्थिरावला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक ३३१.४५ अंकांनी, म्हणजेच ०.६० टक्क्यांनी घसरून ५४,५४७.०५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. या शेअर्समध्ये व्हीटीएल, आरआर केबल, अंबुजा सिमेंट्स, आरईसी, आयआरएफसी, एबीबी, एम अँड एम, आणि अपोलो मायक्रो सिस्टम्स यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार बजाज ऑटो, मीशो, पेटीएम, केपीआयटी टेक्नॉलॉजीज, श्री सिमेंट्स, रॅडिको खेतान, लार्सन आणि टुब्रो, मॅरिको, पूनवाला फिनकॉर्प, हीरो मोटोकॉर्प, केईसी इंटरनॅशनल, बायोकॉन, कोफोर्ज, विक्रान इंजिनिअरिंग, युनायटेड ब्रुअरीज या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

DA Hike: Bank कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार! महागाई भत्त्यात मोठी वाढ; कोणाच्या खात्यात किती रुपये जमा होणार ?

निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज गुंतवणूकदारांना आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड, ऑरोबिंदो फार्मा लिमिटेड, फिनोलेक्स केबल्स लिमिटेड, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड आणि लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड हे पाच शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन शेअर्सची शिफारस केली आहे. या शेअर्समध्ये राईट्स, थिरुमलई केमिकल्स आणि टीबीझेड यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार मनोरमा इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला कॅपिटल, अपोलो मायक्रो सिस्टीम्स, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी आणि ग्रॅविटा इंडिया लिमिटेड हे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian stock market likely to open higher on may 6 positive global cues signal gap up start share market news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?
1

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
2

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
3

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
4

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.